cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

🚔Nad_Vardicha👮2021 - 22

👮 महाराष्ट्र पोलीस 👮 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी __खाकि_#lover_❤ जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏 मार्गदर्शक : चेतन निंबाळकर सर ( महाराष्ट्र पोलीस )

إظهار المزيد
الهند63 938الماراثي1 309حقائق3 935
مشاركات الإعلانات
1 083
المشتركون
-224 ساعات
-37 أيام
-1330 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

🛑 विज्ञान प्रश्नावली (सामान्यज्ञान) १) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ? उत्तर -- पांढ-या पेशी -------------------------------------------------- २) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ? उत्तर -- मुत्रपिंडाचे आजार -------------------------------------------------- ३) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ? उत्तर -- मांडीचे हाड -------------------------------------------------- ४) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ? उत्तर -- कान -------------------------------------------------- ५) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ? उत्तर -- सुर्यप्रकाश -------------------------------------------------- ६) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ? उत्तर -- टंगस्टन -------------------------------------------------- ७) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ? उत्तर -- ८ मिनिटे २० सेकंद -------------------------------------------------- ८) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ? उत्तर -- न्यूटन -------------------------------------------- ९) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ? उत्तर -- सूर्य ------------------------------------------------ १०) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ? उत्तर -- नायट्रोजन.. ━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
إظهار الكل...
🔰 जगातील सर्वात उंच 10 शिखर 🔰 (1)माउंट एव्हरेस्ट (नेपाळ) - 8848 मीटर उंच. (2)माउंट के 2 (पाकव्याप्त काश्मीर) - 8611 मीटर उंच. (3)कांचनगंगा (भारत ) - 8586 मीटर उंच. (4)ल्होत्से (नेपाळ) - 8516 मीटर उंच. (5)मकालू (नेपाळ) - 8463 मीटर उंच (6)चो ओयू (नेपाळ) - 8201 मीटर उंच. (7)धौलागिरी (नेपाळ) - 8167 मीटर उंच. (8)मानसलू (पश्चिम नेपाळ) - 8163 मीटर उंच (9)नंगा पर्वत (पाकव्याप्त काश्मीर) - 8125 मीटर उंच. (10)अन्नपूर्णा (उत्तरमध्य नेपाळ) - 8091 मीटर उंच. (11)गशेरब्रु( हिमालय) - 8068 मीटर उंच. (12)ब्रॉड पिक (बाल्टिस्तान) - 8051 मीटर उंच. (13)गशेरब्रूम - 2 - (हिमालय) 8035 मीटर उंच (14)शिशापंग्मा (तिबेट) - 8027 मीटर उंच. ━━━━━━━━━━━━━━━━━━━
إظهار الكل...
📚आशियाई खेळांचे आयोजन केले📚      वर्ष - ठिकाण ️ 1951 - नवी दिल्ली ️ 1954 - मनिला ️ 1958 - टोकियो ️ 1962 - जकार्ता ️ 1966 - बँकॉक ️ 1970 - बँकॉक ️ 1974 - तेहरान ️ 1978 - बँकॉक ️ 1982 - नवी दिल्ली ️ 1986 - सोल ️ 1990 - बीजिंग ️ 1994 - हिरोशिमा ️ 1998 - बँकॉक ️ 2002 - बुसान ️ 2006 - दोहा ️ 2010 - ग्वांगझो ️ 2014 - इंचॉन ️ 2018 - जकार्ता ️ 2022 - Hangzhou (चीन) प्रस्तावित ️ 2026 - नागोया (जपान) प्रस्तावित
إظهار الكل...
🚨 पोलीस भरती उपयुक्त माहिती 🚨 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ❇️ राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनी (MIA) - पुणे ❇️ राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) - नवी दिल्ली ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ❇️ महाराष्ट्र पोलीस अकॅडमी (MPA) - नाशिक ❇️ राष्ट्रीय पोलीस अकॅडमी (NPA) - हैदराबाद ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ❇️ राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID) - पुणे ❇️ केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (CBI) - नवी दिल्ली ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ❇️ केंद्रीय गुप्तचर विभाग (IB) - नवी दिल्ली ❇️ राज्य गुप्तचर विभाग (SID) - मुंबई ━━━━━━━━━━━━━━━━
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
🛑 आगामी पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्वाचे 🛑 काही महत्वाचे सचिव 🛑 ✅ पंतप्रधानांचे खाजगी सचिव :- विवेक कुमार ✅ पंतप्रधान मोदींचे सल्लागार :- तरुण कपूर ✅ परराष्ट्र सचिव :- विनय मोहन क्वात्रा ✅ महसूल सचिव :- संजय मल्होत्रा ✅ गृह सचिव :- अजय कुमार भाला ✅ कॅबिनेट सचिव :- राजीव गौबा ✅ संरक्षण सचिव :- अरमाने गिरीधर ━━━━━━━━━━━━━━━━━━━
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
🛑🔰 महत्वपूर्ण दिवस🔰 : - 1) महाराष्ट्र पोलीस  वर्धापन दिन - 2 जानेवारी 2) भूदल दिवस - 15 जानेवारी 3) एस.आर.पी.एफ रेझींग डे - 6 मार्च 4) वायूदल दिवस - 8 ऑक्टोबर 5) पोलिस स्मृतिदिन - 21 ऑक्टोबर  6) आय.टी.बी.पी दिवस - 24 ऑक्टोबर 7) बि.एस.एफ दिवस - 1 डिसेंबर 8) नौदल दिवस - 4 डिसेंबर ━━━━━━━━━━━━━━━━━━━
إظهار الكل...
🔷 चालू घडामोडी 🔷 🔷फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धा 2022 ♦️ ठिकाण - कतार ♦️ 21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर 2022 ♦️ अरब जगतामध्ये होणारा पहिला आणि मुस्लिम देशातील पहिला वर्ल्डकप असणार आहे. ♦️  ही स्पर्धा कतार ची राजधानी दोहा येथील आठ स्टेडियम वर सध्या खेळली जात आहे. ♦️ या स्पर्धेत पहिल्यांदाच महिला पंचांची नियुक्ती केली आहे. 3 महिला पंच आणि 3 महिला सहाय्यक पंचांचा समावेश.🌟 ♦️ प्रत्येक 4 वर्षांनी ही स्पर्धा होते. ♦️ 2018-  फ्रान्स - विजेता ♦️ ठिकाण - 2018 - रशिया                     2022 - कतार                     2026 - अमेरिका,                                 मॅक्सिको                                  कॅनडा या ठिकाणी होणार. ♦️ या स्पर्धेत 32 ऐवजी 48 संघांचा समावेश असेल. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
إظهار الكل...
🔴 राष्ट्रपती :- द्रौपदी मूर्मु 🔴 👉 देशाच्या 15 व्या राष्ट्रपती 👉 वय 64 :- आजपर्यंतच्या सर्वात तरुण व्यक्ती म्हणून राष्ट्रपती पदावर विराजमान. 👉 जन्म :- 20 जून 1958- ओडिशा - मयुरभंज जिल्हा - उपरबेडा गावात. 👉 पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती   ( ' संथाळ ' या आदिवासी गटातील ) 👉 भारताच्या एकुनातून महिलांमध्ये दुसऱ्या महिला राष्ट्रपती. 🌟पहिल्या :- प्रतिभाताई पाटील 👉 स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु या ठरल्या आहे. 👉 2015 ते 2021 :- झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल. -------------------------------------------
إظهار الكل...
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.