MPSC Value Addition by Sohel Shaikh
الذهاب إلى القناة على Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
إظهار المزيد4 658
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-137 أيام
-7730 أيام
أرشيف المشاركات
धन्यवाद कालच्या lecture ला दिलेल्या उदंड प्रतिसादा बद्दल🙏...
आज त्याचा पुढील
RBI economics भाग -2
सगळी कामे करून घ्या
जेवण वगैरे आटोपून
🕑रात्री 10 वाजता फक्त कानात हेडफोन आणि देसले सरांच इकॉनॉमिक्स बुक घेऊन बसा.....
बाकी इकॉनॉमिक्स चा अभ्यास माझ्यावर सोपवा...
कमी वेळेत best output आणि तुमच्या रात्रीच्या जेवनंतरचावाया जाणाऱ्या वेळेत( काही सन्माननीय अपवाद असू शकतात ) इकॉनॉमिक्स वर command मिळवा. 🏆
8 पेक्षा जास्त पुस्तकातील value adition आणि concept चा वापर करून fact हे exam oriented लक्षात ठेवणे ही आपली lecture ची theme असेल.
आपला
सोहेल शेख 🙏
https://t.me/mpscvalueaddition?voicechat
👆👆👆👆
वरील लिंक जॉईन करून ठेवा आणि आपल्या मित्र मैत्रणींना पण पाठवा.
#महिला सबलीकरण ,#PROUD MOMENT ,""म्हारी छोरिया ,छोरों से कम नहीं है।।"" दंगल चित्रपटातील हे वाक्य आपल्या देशाच्या महिला सध्या सिद्ध करताना दिसून येत आहे, टोकियो 2020 ऑलिम्पिक स्पर्धेत सध्या महिलांचा विजयाचा डंका वाजत आहे ,🎊🎊🏋🤼🎖 मग मीराबाई ,कमलप्रीत कौर असतील किंवा लव्हलीना ,मेरी कोम आणि आता P.V.सिंधू असतील 🏵🎖 प्रतिकूल परिस्थितीतुन आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचे नाव मोठं केले यांनी 💐💐 सलाम तुमच्या जिद्दीला ,कार्याला 🙏🙏 Proud to be INDIAN 🇮🇳🇮🇳🇮🇳 जय हिंद 🙏 Join @Setumpsc
Join @Mpscvalueaddition
"फुटके नशीब'' हे आत्मचरित्र कोणत्या समाजसुधारकाचे आहे
धन्यवाद कालच्या lecture ला दिलेल्या उदंड प्रतिसादा बद्दल🙏...
आज त्याचा पुढील
RBI economics भाग -2
सगळी कामे करून घ्या
जेवण वगैरे आटोपून
🕑रात्री 10 वाजता फक्त कानात हेडफोन आणि देसले सरांच इकॉनॉमिक्स बुक घेऊन बसा.....
बाकी इकॉनॉमिक्स चा अभ्यास माझ्यावर सोपवा...
कमी वेळेत best output आणि तुमच्या रात्रीच्या जेवनंतरचावाया जाणाऱ्या वेळेत( काही सन्माननीय अपवाद असू शकतात ) इकॉनॉमिक्स वर command मिळवा. 🏆
8 पेक्षा जास्त पुस्तकातील value adition आणि concept चा वापर करून fact हे exam oriented लक्षात ठेवणे ही आपली lecture ची theme असेल.
आपला
सोहेल शेख 🙏
https://t.me/mpscvalueaddition?voicechat
👆👆👆👆
वरील लिंक जॉईन करून ठेवा आणि आपल्या मित्र मैत्रणींना पण पाठवा.
#ECONOMICS # FYP REVISION
📌✔️MOST IMPORTANT & REPEATED IN EXAM 7TH FIVE YEAR PLAN (पंचवार्षिक योजना)🙏
Join @Setumpsc
उजळणी १.० "संसदीय समित्या" Join @Mpscvalueaddition
Join @Setumpsc
#POLITY #REVISION
📌✔️केंद्रीय लोकसेवा आयोग✔️
घटना कलम क्र. 315 नुसार केंद्र आणि राज्य सरकार यांना प्रशासकीय सेवेसाठी आवश्यक असणार्या पदांच्या निर्मितीसाठी लोकसेवा आयोगाची निर्मिती करण्यात आली आहे.
लोकसेवा आयोगाचा अद्देश : अपात्र लोकांना सेवेच्या बाहेर ठेऊन पात्र लोकांना सेवेत घेणे.
रचना : केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि राष्ट्रपती ठरवतील तीतके सदस्य असतात.
नेमणूक : भारताचे राष्ट्रपती करतात (पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सल्ल्याने)
शपथ : राष्ट्रपती देतात
राजीनामा : राष्ट्रपतींकडे
कार्यकाल : अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाल वयाची 65 वर्ष किंवा नेमणुकीस सहा वर्ष यापैकी कोणतीही एक बाब अगोदर होईल तोपर्यंत ते पदावर राहतात.
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀Join @Setumpsc
आज राज्यशास्त्र च्या "संसदीय समित्या " टॉपिक वर ऑडिओ LECTURE ची FILE & NOTES पाहिजेत का ?
भारतातील सर्व UNESCO वर्ल्ड हेरिटेज साईट (नवीन समाविष्ट सह).pdf
MPSC
RBI-Economics Part-1
आपला
सोहेल शेख
अधिक अपडेट्स साठी
जॉईन करा.
https://t.me/mpscvalueaddition
