MPSC Value Addition by Sohel Shaikh
الذهاب إلى القناة على Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
إظهار المزيد4 658
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-137 أيام
-7730 أيام
أرشيف المشاركات
मित्रांनो
🛑मानव संसाधन व मानवी हक्क
( HR -Hrd)
Syllabus Decoding & Logic Building Lecture
उद्या सकाळी आपल्या MPSC Value Addition Youtube channel वर अपलोड करण्यात येईल.
आपला
सोहेल शेख
Join-
@MPSC_Value_Addition
🛑IP SIRS Success Academy, Pune
आजच्या मानव संसाधन विकास व मानवी हक्क या पहिल्याच SESSION ला दिलेल्या उदंड प्रतिसादबद्दल धन्यवाद....
🔷ऑफलाईन lecture साठी
स्थळ:
शाश्वत अकॅडेमी (महेश पाटील सरांची )
न्यू इंग्लिश स्कूल समोर, ज्ञानप्रबोधनी च्या मागे, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे.
अधिक माहितीसाठी
संपर्क -7666685798
ऑनलाईनसाठी Download करा application -
https://play.google.com/store/apps/details?id=co.hodor.nzjit
आपला
सोहेल शेख
लेखक
मानव संसाधन व मानवी हक्क
IP SIRS Success Academy, Pune
Economic survey of india2021-22.pdf
Join @mpsc_value_addition
🛑 आज दुपारी 4 वाजता ही syllabus ची कॉपी प्रिंट करून घेऊन या...
MPSC राज्यसेवा मुख्य
Syllabus Decoding and Logic Building Session
🔥Free For All
🔷मित्रांनो तुमच्या पुण्यात असणाऱ्या मित्र मैत्रणींना नक्की सांगा...
दिनांक - 31 जानेवारी 2022( सोमवार)
वेळ- दुपारी 4 वाजता
🛑open to All
Syllabus decoding and Approach Building Session असणार आहे.
🛑👉स्थळ:
शाश्वत अकॅडेमी (महेश पाटील सरांची )
न्यू इंग्लिश स्कूल समोर, ज्ञानप्रबोधनी च्या मागे, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे.
अधिक माहितीसाठी
संपर्क -7666685798
आपला मित्र
सोहेल शेख
Join: @MPSC_Value_Addition
🔷मित्रांनो तुमच्या पुण्यात असणाऱ्या मित्र मैत्रणींना नक्की सांगा...
दिनांक - 31 जानेवारी 2022( सोमवार)
वेळ- दुपारी 4 वाजता
🛑open to All
Syllabus decoding and Approach Building Session असणार आहे.
स्थळ
शाश्वत अकॅडेमी (महेश पाटील सरांची )
न्यू इंग्लिश स्कूल समोर, ज्ञानप्रबोधनी च्या मागे, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे.
अधिक माहितीसाठी
संपर्क -7666685798
आपला मित्र
सोहेल शेख
Join: @MPSC_Value_Addition
🚨भारतातील नागरी सेवांचा विकास
✏️कॉर्नवॉलिस (1786-93):- यांनी प्रथम आयोजन केले
✏️वेलेस्ली (1798-1805)
1. नवीन भरतीसाठी फोर्ट विल्यम कॉलेज
2. 1806- नामंजूर (संचालक न्यायालयाद्वारे)
3. इंग्लंडमधील हेलीबरी येथील ईस्ट इंडिया कॉलेज
✏️1853- खुली स्पर्धा
✏️भारतीय नागरी सेवा कायदा,1861
1.वय:-{23-1859},{22-1860},{21-1866}
{19-1878}
2.1863- सत्येंद्रनाथ टागोर पात्र ठरणारे पहिले भारतीय
✏️वैधानिक नागरी सेवा (1878-79:लिटन)
1.नामांकनांद्वारे भारतीयांना 1/6 वे करारबद्ध पद(प्रणाली अयशस्वी आणि रद्द)
✏️ऍचिसन कमिटी ऑन पब्लिक सर्व्हिसेस (1886)-डफरिन
1.करारबद्ध आणि uncovenanted Drop
2.इंपीरियल ICS (परीक्षा-इंग्लंड),
- प्रांतीय नागरी सेवा (परीक्षा-भारत),
- अधीनस्थ नागरी सेवा (परीक्षा-भारत)
3. वयोमर्यादा 23 पर्यंत वाढवले
✏️माँटफोर्ड सुधारणा,1919
1.भारतातच 1/3 भरती-दरवर्षी 1.5% ने वाढवली जाईल
✏️ली कमिशन,1924
1.थेट भरती, 50:50 च्या आधारावर ICS ला 15 वर्षात समता गाठणे.
2.लोकसेवा आयोग स्थापन करणे
(GoI Act,1919 मध्ये नमूद केल्याप्रमाणे)
✏️GoI Act,1935
1.फेडरल लोकसेवा आयोग आणि प्रांतीय लोकसेवा आयोगाची स्थापना
उत्तरतालिका के मुळे फटका बसलेल्या न्याय देणार : भरणे
Join @mpsc_value_addition
1)Question samjla
2) data milava
3)elimination समजल
Ya गोष्टी वर लक्ष द्या बाकी सोडा imp तेवढ घ्या
Only C is right अस उत्तर पाहिजे किंवा चुकीचे ओळखा असा प्रश्न पाहिजे
आत्ता state service ची pre exam झाली result काय येईल माहित नाही पण वर दिलेल्या 3 गोष्टी जर आमलात आणल्या आपल्या चुकांवर काम केलं
आयोगाला समजून घेत गेलो तर next exam मध्ये फायदा होईल
be focus be concentrate
Question che answer काढताना elimination method vapra फक्त firvanyacha प्रयत्न केला आहे basic muddyala धरून नंतर explain करेल मी question थोड विचार करून सोडवा easy question आहे
All wrong nahiyet check it & go ahead
🔷मित्रांनो तुमच्या पुण्यात असणाऱ्या मित्र मैत्रणींना नक्की सांगा...
दिनांक - 31 जानेवारी 2022( सोमवार)
वेळ- दुपारी 4 वाजता
🛑open to All
Syllabus decoding and Approach Building Session असणार आहे.
स्थळ
शाश्वत अकॅडेमी (महेश पाटील सरांची )
न्यू इंग्लिश स्कूल समोर, ज्ञानप्रबोधनी च्या मागे, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे.
अधिक माहितीसाठी
संपर्क -7666685798
आपला मित्र
सोहेल शेख
Join: @MPSC_Value_Addition
इतिहासाच्या पाऊलखुणा -७
(वाचण्यासाठी अंदाजित वेळ-२ मिनिटे)
"महात्मा "
बिछान्यावर पडून मृत्यु पावलो तर हा माणुस "महात्मा " नव्हता असं समजा.प्रार्थनेस जाताना कुणी छातीवर गोळ्या झाडल्या,तर मरताना रामनाम मुखातुन यावं आणि मारणार् या बद्दल मनात कटुता नसावी'"
बापुंनी हे मनोगत ३० जानेवारी १९४७ ला मनु जवळ व्यक्त केलं होतं आणि बरोबर एक वर्षानी बिर्ला भवन मधे प्रार्थना स्थळी जाताना "नमस्ते " म्हणुन नथुराम ने गांधीजींना ३ गोळ्या झाडल्या अन् " हे राम " म्हणत गांधीजींनी अखेरचा श्वास घेतला.
७९ वर्षाच्या आयुष्यात असं काय केल या माणसाने कि हा आजही विसरता येत नाही, विझवता येत नाही ?
चालण्या-बोलण्यातली एकवाक्यता ,नैतिकता आणि प्रचंड रचानात्मक काम, अत्यंत साधी जीवन शैली हिच काय ती सुत्र जी या माणसाला "महात्मा " बनवुन गेली.
आशिया ,युरोप आणि आफ्रिका या ३ खंडात विकसित होत गेलेला हा माणुस एक कोडंच आहे आजही.
प्रचंड निर्भयता (अभय) हा गुण या महात्म्या मधे ओतप्रोत भरला होता.
चंपारण्या मधे निळ सत्याग्रह दरम्यान "गांधी डरपोक आहे जिथे जातो तिथं अनेक लोक सोबतीने फिरतो .एकटा भेटला तर मी त्याला गोळी घालीन " असं म्हणलेल्या एका नीलवर (नीळ दलाल ) च्या घरी एक दिवस भल्या पहाटे ३ वाजताच पोहचुन मी तरी काय करणार? इच्छा असुन एकान्त मिळत नाही ,लोक मला सोडत नाहीत.आपल्याला एकटं भेटण्याची इच्छा होती .त्यासाठी पहाटेच आलो.आपण आपलं काम करुन टाका .प्रतिज्ञा पुर्ण करा ..असा हा माणुस बॉंब टाकुन मरत नाही ,चाकुने मरत नाही. १२५ वर्ष जगण्याची इच्छा दाखविणारा हा माणुस "पण जगुण कोण देईल ? "हा लेख हि पचवतो आणि ३ गोळ्याही..
मृत्युला महात्म्यासारख्याच सामोरा जाणारा ,
सत्यासाठी जगलेला सत्यासाठी मरण स्वीकारलेला "एकादशव्रती"
महात्मा आजही तुमचा माझा चिखल त्याच स्मित हास्याने अंगावर घेतो आणि म्हणतो
"हे ईश्वरा यांना क्षमा कर.."
-उमेश कुदळे
https://t.me/mpsc_value_addition
⭕️ मला अपयश आले तर....
👁🗨Good morning ☀️ (लेख एकदा नक्की वाचा.
👁🗨Credit : Govind Rodge Sir
Join @mpsc_value_addition
#STI_mains
कृषी उत्पन्न कर( Agriculture income tax) कोणत्या सूचीचा विषय आहे
