ar
Feedback
MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

الذهاب إلى القناة على Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

إظهار المزيد
4 658
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-137 أيام
-7730 أيام
أرشيف المشاركات
येणाऱ्या गट क 2022 च्या जाहिरातीसाठी #typingcertificate नसणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळणार नाही असेच दिसतेय, आणि तशी कार्यवाही पण सुरू! ❣ तुम्ही आयोगाला एका परीक्षेत एका वर्षासाठी फसवाल पण आयोग तुम्हाला किमान 5 वर्ष फसवेल याचं पण भान असावे. दूध पोळलं की ताक फुकुन प्यावे. 🙏

photo content

Repost from Umesh Kudale
photo content

Repost from Umesh Kudale
मागील काळात आपण सर्वांनी अनुभवलेली गोष्ट म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षेसाठी तयारी करताना एक एक प्रश्न आणि एक एक मार्क महत्वाचा असतो. याच अनुषंगाने आगामी संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करत असताना पॉलिटी विषया संदर्भाचीstrategy कशी असावी या साठी विशाल लोंढे सर रयत प्रबोधिनी च्या Youtube channel वर live येत आहेत.. नक्की या चर्चा करूयात✌️ आज सायंकाळी 6:30वाजता

🛑😍🔆संपूर्ण Csat COURSE One Stop Solution!!! 🟢⚠️मी या course मध्ये खलील पद्धतीने lecture तयार केले आहेत. प्रत्येक टॉपिक वर
🛑😍🔆संपूर्ण Csat COURSE One Stop Solution!!! 🟢⚠️मी या course मध्ये खलील पद्धतीने lecture तयार केले आहेत. प्रत्येक टॉपिक वर खालील 3 lectures असतील. 1. BASIC Lecture ( laptop screen recorded) 2. MPSC PYQ (digital board) 3. UPSC PYQ ( white board) अशा पद्धतीने lecture घेतल्यामुळे येणाऱ्या MPSC राज्यसेवा, UPSC, गट ब, गट क, तांत्रिक ,AMVI परीक्षेत कितीही अवघड प्रश्न आले तरी तुम्हाला ते tackle करता येतील. ( Lecture कितीही वेळा पाहू शकता.No watchlimit) 🟡🔆👉Teaching Quality साठी youtube EDUCULTURE वरचा कोणताही video पाहू शकता. PYQ प्रश्नांच्या Topicwise PDF देण्यात येतील. 🔴🔥24 जुलै नंतर Math Reasoning च्या 5 test होतील.(ज्यामध्ये प्रत्येक प्रकारचा प्रश्न include होईल.) 🔆Course फी🔆 1 महिने 1199/- 3 महिने 1499/- 6 महिने 1999/- 12 महिने 2499/- 😍👉Course Join करण्यासाठी खालील अँप download करा. https://play.google.com/store/apps/details?id=com.educulture ⚠️तुमच्या शंका येथे विचारा @abhishekthigale

photo content

photo content

आज पासून भीती घालवूया.. Decoding Descriptive state services Mains series parat -1 आता 6:30 वाजता.. https://youtu.be/s-WGpPbPqd4

एक विनंती #combine2022 चा फॉर्म भरताना.. 🙏 👉 PSI पदासाठी ज्यांची उंची नाही त्या मित्रांनी/ मैत्रिणींनी PSI ला अर्ज करु नका profile मध्ये फॉर्म भरण्यासाठी विनाकारण उंची वाढवून टाकलेली असते.. 👉 PSI 2021 चा कट ऑफ 48 लागण्याचे हे एक प्रमुख कारण आहे... नाहीतर सहसा 44 / 45 च्या पुढे कट ऑफ जात नाही.. 👉 #PSI होण्याची इच्छा असणारे MAXIMUM विद्यार्थी ग्रामीण भागातील असतात । त्यांची संधी हुकायला नको... बाकी तुमची इच्छा..🙏🙏 Join @mpsc_value_addition

🛑⚠️👉PSI पदासाठी ज्यांची उंची नाही त्या मित्रांनी/मैत्रिणींनी अश्या प्रकारे फॉर्म भरा ही नम्र विनंती 🙏 जे पात्र आहेत त्यांन
🛑⚠️👉PSI पदासाठी ज्यांची उंची नाही त्या मित्रांनी/मैत्रिणींनी अश्या प्रकारे फॉर्म भरा ही नम्र विनंती 🙏 जे पात्र आहेत त्यांना फायदा होईल cutoff वाढण्याचे एक कारण हे पण आहे आणि शेअर करा ✔️ 💢Join : @MPSC_Value_Addition

MH BUDGET 2022 BY SOHEL SHAIKH .pdf2.84 MB

केंद्रीय_अर्थसंकल्प_2022_23_BY_SOHEL_SHAIKH_.pdf5.21 MB

photo content

photo content

photo content

photo content

NITI Aayog CEO भारत सरकारने सेवानिवृत्त IAS अधिकारी परमेश्वरन अय्यर यांची NITI आयोगाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्ह
NITI Aayog CEO भारत सरकारने सेवानिवृत्त IAS अधिकारी परमेश्वरन अय्यर यांची NITI आयोगाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केली आहे.

#MPSC Pattern Change... थोडक्यात पण योग्य ते बोलूयात.💯 9 जुलै संयुक्त मुख्य 21 ऑगस्ट राज्यसेवा पूर्व(2022) 8 ऑक्टोबर संयुक्त पूर्व 21,22,23 जानेवारी 2023 राज्यसेवा मुख्य(2022) त्यानंतर संयुक्त मुख्य.... हे सर्व झाल्यानंतर आजच्या पॅटर्न बदलाचा विचार करा. (असं माझं मत आहे.)😊 All The Best👍 Join @abhishekcsat @MPSC_Value_Addition

Lecture started...