MPSC Value Addition by Sohel Shaikh
الذهاب إلى القناة على Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
إظهار المزيد4 658
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-137 أيام
-7730 أيام
أرشيف المشاركات
⭕️ जानेवारी 2022 मध्ये
🔷मानवी हक्क आणि
मानव संसाधन विकास
📚IP Sir'S Success Academy
ची 6th edition publish होणार आहे.
✍️लेखक -
🔷IP सर ♦️ सोहेल शेख
📌जानेवारीमध्ये HR Hrd ची ऑफलाईन batch सुद्धा होणार आहे.
आता prelims ला इतका चांगला अभ्यास करा की prelims चा result यायचा आधीच पास होण्याची खात्री असेल.🏆
All the Best👍
आपला,
सोहेल शेख
🔴 राज्यसेवा करणाऱ्या आपल्या मित्र आणि मैत्रिणींनाही share करा👍
╔══════════════╗
▒ Join- @HrHrdBySohel ▒
▒ Join- @MPSC_Value_Addition
╚══════════════╝
🔆♦️3rd Ans Key Combine♦️🔆
》Combined पूर्व सुधारित उत्तर तलिका
》(25 Nov 2021)
》5 प्रश्न रद्द :
१ गगनयान
२. आर्यभट्ट
३. लिंग गुणोत्तर फरक
४. Magnetite
५. गौताळा अभयारण्य
========================
🔆Join : @MPSC_Value_Addition
🟢 एकूण 5 प्रश्न रद्द
रद्द झालेले :
1) गगनयान ,
2)आर्यभट्ट ,
3)लिंग गुणोत्तर फरक ,
4)magnetite
5)गौताळा
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 करिता दिनांक 17 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली उत्तरतालिका अधिक्रमित करण्यात येत असून सुधारित अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
⭕️♦️ GST विभागाने खूप काही STI पदाचे मागणीपत्र मंजुरी साठी वित्त विभागाकडे पाठवले आहे ,
अशी माहिती मिळत आहे.
वित्त विभागाने त्या सर्व पदांना मंजुरी द्यावी यासाठी आम्ही आमच्या ग्रुपच्या माध्यमातून जो काही पाठपुरावा करता येईल ते करत आहोत.
बाकी टेलिग्राम admin कडून सुध्दा सहकार्य आवश्यक आहे .
सर्वांनी कॉल ,मॅसेज, ट्विटर माध्यमातून मागणी करावी.
#STI_2021
➖➖➖➖➖➖➖➖
⭕️♦️⚠️MPSC राज्यसेवा पूर्व मागील cut ऑफ 🤔🤔
♦️2013- 177
♦️2014- 138
♦️2015- 125
♦️2016- 153
♦️2017- 189
♦️2018- 247
♦️2019- 197
♦️ 2020- 203.50
⭐️ 2021 -??????
2 जानेवारी 2022 रोजी होत असलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा साठी 250 marks घेण्याचे target असुद्या.. त्या दृष्टीने अभ्यास करा.
Best of Luck
Credit - officer club Team
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join- @MPSC_Value_Addition
📚 मार्गी UPSC / MPSC
⭕️ संविधान दिनानिमित्त मार्गी आयोजित Online संविधान प्रश्न मंजुषा स्पर्धा.
🎯 स्पर्धा 26 Nov.2021 रोजी सकाळी 10am ते 11am या वेळेत पार पडेल.
✅ स्पर्धेची लिंक 26 तारखेला सकाळी 10 वाजता @margeeupscmpsc या टेलिग्राम चॅनेल वर भेटेल.
🔗 सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर जाऊन रजिस्ट्रेशन करावे👇👇
https://forms.gle/BW2swVdTLUVTKDgs7
https://forms.gle/BW2swVdTLUVTKDgs7
☎️ अधिक माहितीसाठी संपर्क
📞 9545555581
📞 9960226077
🔆♦️🎖 सार्क संघटना 🎖♦️🔆
⚜नाव : Asian Association for Regional Cooperation (SAARC)
⚜स्थापना : ८ डिसेंबर १९८५
⚜मुख्यालय : काठमांडू, नेपाळ
⚜सदस्यत्व : ८ सदस्य,९ निरिक्षक
(बांगलादेश, भूतान, भारत, मालदिव, नेपाल, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान)✅
⚜सरचिटणीस : श्री एसाला रुवान वीराकून (01 मार्च 2020 पासुन )
⚜उद्देश : दक्षिण आशियामध्ये आर्थिक व सामाजिक प्रगती करण्याच्या उद्देशाने तसेच सांस्कृतिक विकास व विकसनशील देशाबरोबर सहकार्य करण्यासाठी
⚜एकूण झालेल्या परिषद : १८ शिखर परिषद
(२०१६ मध्ये पाकिस्तान येथे होणारी १९ वी शिखर परिषद भारतासह बांग्लादेश, भूतान, अफगाणिस्तान यांनी बहिष्कार टाकल्याने रद्द )
⚜अमेरिका व चीन खालोखाल सार्क सदस्य राष्ट्राची एकत्रित अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर असून जगातील लोकसंख्येच्या २१ टक्के लोक सार्क क्षेत्रामध्ये राहतात.
⚜६ जानेवारी २००६ रोजी सार्क सदस्य राष्ट्रांनी प्रादेशिक व्यापाराला चालना देण्यासाठी दक्षिण आशियाई मुक्त व्यापार कराराची निर्मिती केली.
🔲🔗🔲🔗🔲🔗🔲🔗🔲🔗🔲🔗🔲🔗🔲🔗
🔴 राज्यसेवा करणाऱ्या आपल्या मित्र आणि मैत्रिणींनाही share करा👍
╔══════════════╗
▒ Join- @HrHrdBySohel ▒
▒ Join- @MPSC_Value_Addition
╚══════════════╝
🔆♦️🎖राष्ट्रीय लोकसंख्या आयोग 2000🎖♦️🔆
》स्थापना : 11 मे 2000
》अध्यक्ष - पंतप्रधान
》सदस्य लोकसंख्या विशेषज्ञ अर्थतज्ञ समाजशास्त्रज्ञ
》पहिली सभा 22 July 2000
》उद्देश : राष्ट्रीय लोकसंख्या धोरण याची कार्यप्रणाली सुनिश्चित करणे
》राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची पुनर्स्थापना पंतप्रधानांना द्वारे 19 मे, 2005 रोजी करण्यात आली यामध्ये उपाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली.
🔲🔗🔲🔗🔲🔗🔲🔗🔲🔗🔲🔗🔲🔗🔲🔗
🔴 राज्यसेवा करणाऱ्या आपल्या मित्र आणि मैत्रिणींनाही share करा👍
╔══════════════╗
▒ Join- @HrHrdBySohel ▒
▒ Join- @MPSC_Value_Addition
╚══════════════╝
आपल्या csat batch चे पहिले lecture.
Topic : Ratio and Proportion
नक्की बघा आणि share करा.
Join @abhishekcsat
https://youtu.be/UlQRf1bPfj8
नमस्कार मित्रांनो
मी दोन दिवसापूर्वी तुम्हाला simplified 3 महिन्याचे मासिक रेफेर करा म्हणलो होतो...
आपल्यापैकी बऱ्याच जणांचे यावर रिप्लाय आलेत.
1) जर तुम्ही आधीपासून एखादा संदर्भ वाचून ठेवला असेल तर त्यामध्ये मी 7 डिसेंबरला करंट affairs वर सांगेल त्या पब्लिकेशनचा कन्टेन्ट चे value addition करून घ्या.
जर
2)तुम्ही अजून त्यासाठी काहीच वाचले नसेल तर हा विषय 5-6 डिसेंबर नंतर करण्यासाठी ठेवा.
कारण तोपर्यंत year बुक आली तर तुमचे काम सोपे होऊन जाईल.
आपल्या मताशी मी सहमत आहे की तीन महिन्याच्या मासिकमध्ये आयोगाचा approch पेक्षा बाकीचा गोष्टीचा भरणा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे बऱयाच जणांचे confusion आहे, की नेमक वाचायच काय आणि सोडायच काय..
यासाठी आपण 8 डिसेंबर ला नक्कीच एक सेशन घेऊ...
तोपर्यंत बाकीचा अभ्यास सुरु ठेवा...
All the Best.... 😊
आपला
सोहेल शेख
एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र, निरव दा पुणे
🏆अधिकाऱ्यांमार्फत संचालित🏆
⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2021
(✔️आजचे अधिकारी घडवतील उद्याचे अधिकारी)
🎯वैशिष्ट्ये -
📌 6 Full Length Tests सखोल विश्लेषणासहित...
📌अधिकाऱ्यामार्फत संचालित सर्वाधिक विद्यार्थी संख्या व गुणवत्ता आणि दर्जा असलेली टेस्ट...
📌आयोगाप्रमाणे दर्जा आणि सखोल विश्लेषण आणि discussion...
📌Silly mistake टाळणे आणि वेळेचे नियोजन करण्यासाठी...
📌राज्यभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग आणि राज्यस्तरीय रँक...
🏆अधिकारी व अनुभवी तज्ञांकडून Discussion.
✔️ऑनलाईन /ऑफलाईनस्वरूपात...
♦️फीस - 599/-
Group Discount (3+students) =400/- (Per student)
🎯टेस्ट नंतर Question Paper आणि विश्लेषणची PDF डाउनलोड करू शकता.
ऍडमिशन Link https://www.niravda.com/round-2-rajyaseva-prelims-test-series-2021
