MPSC Value Addition by Sohel Shaikh
الذهاب إلى القناة على Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
إظهار المزيد4 658
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-137 أيام
-7730 أيام
أرشيف المشاركات
🛑मित्रांनो HR Hrd चे IP SIR'S Succes academy चे नवीन स्वरूपात बुक (सध्याच्या 2021 ला झालेल्या मुख्य परीक्षेचा ट्रेंड नुसार) publish होणार आहे.मी स्वतः त्याचा लेखक असणार आहे.
⭕️काही चॅनेलवर Success Academy चे बुक येणार नाही अशी अफवा पसरवली जात आहे त्यावर विश्वास ठेवू नका.
♦️आपली HR Hrd batch 30 जानेवारी 2022 ला सुरु होणार आहे....
सर्वांना पूर्वपरीक्षेसाठी शुभेच्छा💐💐💐
आपला
सोहेल शेख
(लेखक,
मानवी हक्क व मानव संसाधन विकास
IP SIRS Succes Academy पुणे)
राज्यसेवा -HR Hrd च्या अपडेट्ससाठी
╔══════════════╗
▒ Join- @HrHrdBySohel ▒
▒ Join- @MPSC_Value_Addition
╚══════════════╝
संयुक्त मुख्य परीक्षेसाठी असलेल्या संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयाच्या संदर्भात आपण एक परिपूर्ण आणि कमीत कमी वेळेत पूर्ण होण्यासारखा कोर्स केला आहे. त्याला अनुसरूनच काळ "rayat prabodhini" च्या युट्युब चॅनेल वर रिव्हिजन लेक्चर पूर्ण झाले. त्याच रिव्हिजन लेक्चर ला अनुसरून आजची ही pdf आहे.
रिव्हिजन लेक्चर लिंक- https://youtu.be/oxuxNqxpFaM
काही दिवसात सगळ्यांसाठीच आपल्या पूर्णतः सिल्याबस ला आधारून असलेल्या बहुचर्चित संपूर्ण नोट्स मिळून जातील. त्यासंदर्भात असलेली माहिती याच चॅनेल वर मिळून जाईल. त्यामूळे आठवणीने चॅनेल जॉईन करा.
केदार बारोळे
जॉईन - http://t.me/kedarbarole
https://t.me/MPSC_Value_Addition
संयुक्त मुख्य परीक्षेसाठी असलेल्या संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयाच्या संदर्भात आपण एक परिपूर्ण आणि कमीत कमी वेळेत पूर्ण होण्यासारखा कोर्स केला आहे. त्याला अनुसरूनच काळ "rayat prabodhini" च्या युट्युब चॅनेल वर रिव्हिजन लेक्चर पूर्ण झाले. त्याच रिव्हिजन लेक्चर ला अनुसरून आजची ही pdf आहे.
रिव्हिजन लेक्चर लिंक- https://youtu.be/oxuxNqxpFaM
काही दिवसात सगळ्यांसाठीच आपल्या पूर्णतः सिल्याबस ला आधारून असलेल्या बहुचर्चित संपूर्ण नोट्स मिळून जातील. त्यासंदर्भात असलेली माहिती याच चॅनेल वर मिळून जाईल. त्यामूळे आठवणीने चॅनेल जॉईन करा.
केदार बारोळे
जॉईन - http://t.me/kedarbarole
https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/india/oxfam-report-2021-income-households-fell-7726844/lite/
https://www.oxfam.org/en/research/inequality-kills
The India supplement of the global report also says that in 2021, the collective wealth of India’s 100 richest people hit a record high of Rs 57.3 lakh crore (USD 775 billion).
The Oxfam report also found that as Covid continued to ravage India, the country's healthcare budget saw a 10% decline from RE (revised estimates) of 2020-21.
the share of the bottom 50 per cent of the population in national wealth was a mere 6 per cent.
🛑अखेरचा लाल सलाम...
जेष्ठ समाजवादी नेते व विचारवंत
प्रा एन डी पाटील सरांचे निधन....
MPSC राज्यसेवा CSAT
गणित आणि बुद्धिमत्ता
खाली दिलेल्या लिंक वरून गणित बुद्धिमत्ताच्या 5 टेस्ट चे 125 प्रश्न.
नक्की सोडवा.👇👇👇
https://www.educulture.co.in/maths-and-reasoning-free-mock-tests
जॉईन करा @abhishekcsat
अधिकाऱ्यांमार्फत संचालित
MPSC Combine गट ब पूर्वपरीक्षा टेस्ट सिरीज -2022
🏆अधिकारी व अनुभवी तज्ञांकडून Discussion.
✔️ ऑनलाईन /ऑफलाईनस्वरूपात...
📃 Results within 48hrs
💻 Live and Recorded Discussion Videos
टीप - Sectional round मधील टेस्ट मध्ये 15 चालू घडामोडी व 15 बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न राहतील.
Time Table 🗓
⚡️Phase -1-Foundation Round⚡️
1) Polity+science +चालू घडामोडी +बुद्धिमत्ता - 26 Jan 2022
2) History +Geography +चालू घडामोडी +बुद्धिमत्ता- चाचणी - 30 Jan 2022
3) Economics+ schemes+ चालू घडामोडी +बुद्धिमत्ता - 2 Feb 2022
⚡️Phase -2 Integrated Round⚡️
4) GS-1 06 Feb 2022
5) GS-2 09 Feb 2022
6) GS-3 13 Feb 2022
7) GS-4 16 Feb 2022
8) GS-5 19 Feb 2022
♦️ADMISSION LINK https://www.niravda.com/combine-prelims-test-series-2022
📞 9511635931
✔️✔️ALL OFFLINE AND ONLINE ADMISSIONS ON www.niravda.com ONLY ✔️✔️
(TIP: OFFLINE STUDENTS - JUST BRING SCREENSHOT OF ADMISSION/PAYMENT WHILE COMING)
🛑मानवी हक्क नोट्स
By
सोहेल शेख
लेखक
मानव संसाधन आणि मानवी हक्क
(IP SIRS Success Academy पुणे )
जॉईन
https://t.me/MPSC_Value_Addition
नमस्कार 🙏🏻
थोड्याच दिवसात संयुक्त मुख्य परीक्षा होणार आहे. प्रत्येक पात्र विद्यार्थ्याने आपला जीव एकत्रित करून त्यासाठी भरपूर अभ्यास देखील केला आहे. पण तरीही काही विद्यार्थ्यांना इंग्रजी या विषयाची थोडीफार भीती ही राहतेच.
त्यामुळे नेहमीप्रमाणे रयत प्रबोधिनी ने विद्यार्थ्यांच्या या अडचणी दूर करण्यासाठी आणि इंग्रजीत अजून थोडे मार्क बुस्ट करण्यासाठी मोफत ऑनलाईन मार्गदर्शन सिरीज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मार्गदर्शक- मनोज पारडे सर (10 वर्षापेक्षा अधिक काळ ह्या क्षेत्रात इंग्रजी शिकवण्याचा अनुभव)
दिनांक- 17/01/2022
वेळ- संध्याकाळी 7 वाजता.
आपल्याच "Rayat prabodhini" या युट्युब चॅनेल वर.
चॅनेल लिंक- https://youtube.com/channel/UCKxFYNEZ7rnglie8jmVYOIw
Subscribe आणि बेल बटन प्रेस करायला विसरू नका 🔔
🛑MPSC च्या वेबसाईट ला Problem असल्याने स्वतः आयोगाने प्रक्रिया स्थगित केली आहे म्हणून Notification दिलं आहे..
त्यामुळं आता थांबा Wait and Watch...
आपला
सोहेल शेख
Join-
https://t.me/MPSC_Value_Addition
आयोगाच्या अधिकृत Twitter वरून
👇👇👇
प्रसिद्ध सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात येत आहे. तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर पुन्हा सूचना देण्यात येईल तसेच सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यास पुरेशी मुदत देण्यात येईल..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🔥🔥🔥आयोगाची website सुरळीत चालू झाली आहे...
लवकर फॉर्म भरून घ्या..
https://t.me/MPSC_Value_Addition
⭕️MPSC Combine ग्रुप C परीक्षेचा फॉर्म भरताना बऱ्याच जणांना Error येत आहे.
आपल्याला अडचण असेल तर आयोगाच्या खालील नंबर वर कॉल करा ..
⭕️MPSC HELPLINE
Mobile: 7303821822
Mobile: 18001234275
Work: 02222795971
🎯ई-मेल support-online@mpsc.gov.in
ई-मेल केलेला अजून उत्तम...
कारण आपल्याजवळ तक्रारीचा प्रूफ राहील.
आपला
सोहेल शेख
Join
@MPSC_Value_Addition
राज्यसेवा पूर्व परीक्षा हॉलतिकीट download करण्यासाठी खालील लिंक वर click करा.. जुन्याच हॉलतिकीटवर प्रवेश दिला जाणार आहे.
👇👇👇
http://3.108.174.42/mpsconline/public/admitCardLogin
Join @mpsc_value_addition
"PSI Mains इतिहास Prediction"
येणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेसाठी इतिहासातील नेमकेपणाने काय वाचावे आणि महत्त्वाचे टॉपिक यावर चर्चा करुयात ..
चुकवू नका नक्की पहा ..
१-१ मार्क महत्वाचा आहे ..🤞
आज संध्याकाळी ४ वाजता 🙏🙏
(मुख्य ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा)
https://unacademy.com/course/psi-mains-history-strategytopicspredictions/HG1X4ON1
🛑Sunday Wisdom!स्पर्धा परीक्षांच्या मृगजळातून योग्यवेळी बाहेर पडून क्षमतेनुसार वेळीच अन्य पर्यायी संधीची निवड, हा नैराश्यात जाण्यापासून स्वतःला सावरण्याचा मार्ग,मात्र समाजमन यासाठी तयार होणे गरजेचे!
-दयानंद मेश्राम सर
Join-
https://t.me/MPSC_Value_Addition
