MPSC Value Addition by Sohel Shaikh
الذهاب إلى القناة على Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
إظهار المزيد4 658
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-137 أيام
-7730 أيام
أرشيف المشاركات
☝️☝️☝️
पुण्यात असाल तर उद्या 2 ऑक्टोबर
सकाळी 9 वाजता
गणित बुद्धिमत्ता मध्ये combine pre ला 10+ मार्क मिळवण्यासाठी नक्की जा...
असपण स्वतः हा revise करण्याचा कंटाळा येतोच तिथे होऊन जाईल revise 👍
⭕️शाश्वत अकॅडेमी , पुणे.
🔹गणित आणि बुद्धिमत्ता
🔸मार्गदर्शक : अभिषेक ठिगळे
📍Exam Oriented One Day Lecture (ऑफलाईन)
वैशिष्ट्ये:
✅Concept Clear करण्यावर भर
✅IMP & Difficult PYQ
✅SOLVE WITHOUT FORMULA
✅LOGIC DEVELOPMENT
✅उत्तरापर्यंत पोहोचण्याचे विविध SHORTCUTS
(Lecture worksheet मिळेल.)
दिनांक -2 ऑक्टोबर (रविवार)
वेळ - सकाळी -9 वाजता
नमस्कार 🙏🏻
आयोगाच्या परीक्षेत जाणवणारा दबाव कुठल्या पद्धतीने आपल्यावर परिणाम करतो हे जाणून घेण्यासाठी आयोगाच्या पद्धतीचा एकतरी पेपर सोडवला पाहिजे.
रयत प्रबोधिनी च्या यावर्षीच्या टेस्ट सिरीज चा शेवटचा पेपर सर्वांसाठी मोफत ठेवण्यात आला आहे. आवर्जून पेपर देण्यासाठी उपस्थित रहा.
"ऑफलाईन पेपर" संदर्भात सूचना :
👉🏻 प्रथम येणाऱ्या केवळ 500 विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यात येईल.
👉🏻 एका बेंच वर एक विद्यार्थी आणि प्रत्येक वर्गाला स्वतंत्र पर्यवेक्षक असा नावीन्यपूर्ण उपक्रम.
👉🏻 आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी खालील गूगल फॉर्म भरून द्यावा.
फॉर्म लिंक - https://forms.gle/Mt1yfoWBMuDoT2TD6
स्थळ : भावे हायस्कूल , पेरुगेट, सदाशिव पेठ, पुणे
वेळ : दुपारी 12.30 ते 1.30
"ऑनलाईन साठी" ...
👉🏻"Rayat Prabodhini Official" हे मोबाईल ॲप डाऊनलोड करा.
👉🏻त्यात store नावाच्या ऑप्शन मधून "combine pre test series-2022" नावाचा कोर्स निवडा.
👉🏻त्यात ऑनलाईन पद्धतीने टेस्ट आणि त्याची pdf दोन्ही उपलब्ध होतील.
उमेश कुदळे
कार्यकर्ता, रयत प्रबोधिनी पुणे
⭕️शाश्वत अकॅडेमी , पुणे.
🔹गणित आणि बुद्धिमत्ता
🔸मार्गदर्शक : अभिषेक ठिगळे
📍Exam Oriented One Day Lecture (ऑफलाईन)
वैशिष्ट्ये:
✅Concept Clear करण्यावर भर
✅IMP & Difficult PYQ
✅SOLVE WITHOUT FORMULA
✅LOGIC DEVELOPMENT
✅उत्तरापर्यंत पोहोचण्याचे विविध SHORTCUTS
(Lecture worksheet मिळेल.)
दिनांक -2 ऑक्टोबर (रविवार)
वेळ - सकाळी -9 वाजता
🎯आगामी काळात आपल्या सुरु होणाऱ्या ऑडिओ/व्हिडीओ बॅचेस....
1)कृषी व कृषी अर्थशास्त्र (GS-1+GS-4) -(ऑडिओ स्वरूपात )
फीस - 800/- रु
2) Polity भाग -2(कायद्यासहित)
(ऑडिओ स्वरूपात)
फीस -1200 रु
3)HRD -HR (मानवी हक्क व मानव संसाधन हक्क )
(व्हिडीओ स्वरूपात)
फीस -2500/-
आपला
सोहेल शेख
(3 राज्यसेवा मुलाखतीचा अनुभव)
Join -
@MPSC_Value_Addition
🛑🔆MPSC ALL EXAM Trend Analysis of Mathematics and Reasoning By अभिषेक ठिगळे सर
✅PSI STI ASO ESI : Pre + Mains
राज्यसेवा
✅COMBINE Grp "B" "C"
✅Forest Technical Cleark
🔆 Join : @AbhishekCSAT
🔆 Join :@MPSC_Value_Addition
भारतातील श्यांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO)ची पहिली संस्कृती पर्यटन राजधानी म्हणून कोणत्या शहराला घोषित करण्यात येणार आहे
भारतातील पहिली ए आय आधारित end-to-end डिजिटल लोकआदालत कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे
☝️☝️☝️
🛑Combine पूर्व परीक्षा 2022
✍️ शेवटची रेव्हिजन
(Fast Revision साठी)
⭕️शाश्वत अकॅडेमी , पुणे
👉महाराष्ट्राचा अर्थसंकल्प (Budget)
👉अर्थशास्त्र चालू घडामोडी
(2021-22 या दोन वर्षातील)
👉 महाराष्ट्राची आर्थिक पाहणी
👉अर्थव्यवस्था Prediction Sheet
👉महत्वाच्या योजना व निर्देशांक 2021-22
🔥4-5 मार्क नक्की वाढतील एकदा वाचून जा....
(जमल्यास प्रिंट काढा आगामी सर्व मुख्य परीक्षेला कामी येणारा अतिमहत्वाचा Data)
आपल्या जवळचा मित्र आणि मैत्रिणींनाही पाठवा... जे आपल्यासोबत पास व्हावे असं वाटतात त्यांना 😊
Join
☝️☝️☝️
🛑Combine पूर्व परीक्षा 2022
✍️ शेवटची रेव्हिजन
(Fast Revision साठी)
⭕️शाश्वत अकॅडेमी , पुणे
👉महाराष्ट्राचा अर्थसंकल्प (Budget)
👉अर्थशास्त्र चालू घडामोडी
(2021-22 या दोन वर्षातील)
👉 महाराष्ट्राची आर्थिक पाहणी
👉अर्थव्यवस्था Prediction Sheet
👉महत्वाच्या योजना व निर्देशांक 2021-22
🔥4-5 मार्क नक्की वाढतील एकदा वाचून जा....
(जमल्यास प्रिंट काढा आगामी सर्व मुख्य परीक्षेला कामी येणारा अतिमहत्वाचा Data)
आपल्या जवळचा मित्र आणि मैत्रिणींनाही पाठवा... जे आपल्यासोबत पास व्हावे असं वाटतात त्यांना 😊
Join
☝️☝️☝️
आजच्या Lecture ला अभूतपूर्व प्रतिसाद...
ज्यांना जागा मिळाली नाही आणि Online Lecture Record करता न आल्याने आपली मनापासून माफी मागतो🙏.....
⭕️शाश्वत अकॅडेमी , पुणे.
🔷अर्थव्यवस्था🔷
🔥Exam Oriented One Day Lecture 🔥
✍️मार्गदर्शक -सोहेल शेख
⭕️शाश्वत अकॅडेमी , पुणे.
🔷अर्थव्यवस्था🔷
🔥Exam Oriented One Day Lecture 🔥
✍️मार्गदर्शक -सोहेल शेख
Join -
🛑अर्थव्यवस्था
शाश्वत अकॅडमी
Prediction नोट्स
Last Revision साठी
मार्गदर्शक-सोहेल शेख
Last revision साठी प्रिंट काढून वाचा....
आपला
सोहेल शेख
ही आजच्या lecture ची pdf आहे. ज्यांनी ऍडमिशन घेतलं असेल किंवा रेकॉर्डिंग घेणार असतील त्यांनी एका page वर 4 अशाप्रकारे xerox करा.
प्रश्नांचं selection बघून अंदाज येऊ शकेल की खूप भारी revision होणार आहे. 😊
Download app to join course:
https://play.google.com/store/apps/details?id=com.educulture
Ask doubts @abhishekthigale
जॉईन करा @abhishekcsat
ही आजच्या lecture ची pdf आहे. ज्यांनी ऍडमिशन घेतलं असेल किंवा रेकॉर्डिंग घेणार असतील त्यांनी एका page वर 4 अशाप्रकारे xerox करा.
प्रश्नांचं selection बघून अंदाज येऊ शकेल की खूप भारी revision होणार आहे. 😊
Download app to join course:
https://play.google.com/store/apps/details?id=com.educulture
Ask doubts @abhishekthigale
जॉईन करा @abhishekcsat
