ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

الذهاب إلى القناة على Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

إظهار المزيد
4 658
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-137 أيام
-7730 أيام
أرشيف المشاركات
#History #REVISION ✔️📌महत्त्वाचे समिती & संघटना & त्यांचे संस्थापक ◾️व्यायाम मंडळ – चाफेकर बंधू ( १८९६ ) ◾️अनुशीलन समिती – ज्ञानेंद्रनाथ बोस ( १९०१ ) मिदनापुर ◾️अभिनव भारत – वि .दा .सावरकर ( १९०२ ) ◾️इंडिया हाऊस – श्यामजी कृष्णा वर्मा ( १९०४ ) ◾️स्वदेश बांधव समिती – अश्विनीकुमार दत्त ( १९०५ ) ◾️अभिनव भारत( लंडन) – वि. दा. सावरकर ( १९०६ ) ◾️इंडियन इंडिपेंडस लिग – तारकानाथ दत्त ,अमेरिका, १९०७ ◾️अनुशीलन समिती – विरेंद्रकुमार घोष - भूपेंद्र दत्त १९०७ ( ढाका ) ◾️भारत माता सोसायटी – अजितसिंह आंबाप्रसाद (१९०७ ) ◾️गदर पार्टी – लाला हरदयाळ ( १९१३ ) ◾️इंडियन इंडिपेंडस लिग – लाला हरदयाळ - विरेंद्र चट्टोपाध्याय ( १९१४ ) ( बर्लिन ) ◾️इंडियन इंडिपेंडस लिग – राज महेंद्र प्रताप ( १९१५ ) काबूल ◾️हिन्दुस्थान रिपब्लिकन असोशिएशन – सचिंद्रनाथ संन्याल ( १९२४ ) ◾️नौजवान सभा – भगतसिंग ( १९२६ ) (लाहोर) ◾️ हिन्दुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोशियशन – चंद्रशेखर आझाद (१९२८) ◾️ इंडियन इंडिपेंडन्स लिग( *टोकियो* ) – रासबिहारी बोस (१९४२) ◾️आझाद हिंद सेना – रासबिहारी बोस (१९४२) टोकियो 💐🤾‍♂🤺शेवटचा घाव 📖🥇 join @Setumpsc Join @Moscvalueaddition

# चालू घडामोडी# ✔️ रायामोना नॅशनल पार्क मित्रांनो चालू घडामोडी पर्यावरण Join @Setumpsc Join @Mpscvalueaddition
# चालू घडामोडी# ✔️ रायामोना नॅशनल पार्क मित्रांनो चालू घडामोडी पर्यावरण Join @Setumpsc Join @Mpscvalueaddition

Combine पूर्व परीक्षासाठी मार्च 2019 ते ऑक्टोबर 2020 पर्यंत चालू घडामोडी करा. जे फक्त combine करत आहेत त्यांनी यावर अधिक फोकस करावा. शेवटी तुमच्या सदसदविविके बुद्धीने निर्णय घ्या 👍 आपला सोहेल शेख... जॉईन @mpscvalueaddition

Good Morning 😀 कधी कधी आपण एखाद्या गोष्टीसाठी आपलं सर्वस्व पणाला लावतो तरीही ती गोष्ट आपल्याला मिळत नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्या गोष्टीसाठी योग्य नाही आहात. थोडे प्रयत्न कमी पडले होते अजून प्रयत्न करा त्यापेक्षा भारी गोष्ट तुमच्या भविष्यात तुमच्यासाठी राखून ठेवली असणारेय. आणि कदाचित न मिळलेली गोष्टच तुमच्या योग्य नसेल. कोणाला माहिती 😊. त्यामुळे प्रयत्न करणं सोडू नका. तुम्ही हे ऐकलं असेल की फळाची चिंता करू नका कर्म करत राहा. मी यामध्ये थोडा बदल करून सांगतो... तुम्ही केलेलं कर्म फळ न देता नष्ट होणार नाही मग चांगल्या कर्माचं फळ चांगलं तर वाईटाचे वाईट...पण मिळणार मात्र नक्कीच.. After all Its law of conservation of energy😅 All the Best👍 -अभिषेक ठिगळे (टीप : त्या गोष्टीला व्यक्ती समजणं हे ज्याच्या त्याच्या परिस्थिती वर अवलंबून आहे.😬) Join @abhishekcsat

#POLITY #REVISION # ✔️📌" संयुक्त गट ब पेपर विश्लेषण 2011 ते 2019 तुलनात्मक पध्दतीने कोणत्या घटकावर किती प्रश्न आले पूर्णपणे
#POLITY #REVISION # ✔️📌" संयुक्त गट ब पेपर विश्लेषण 2011 ते 2019 तुलनात्मक पध्दतीने कोणत्या घटकावर किती प्रश्न आले पूर्णपणे विश्लेषण मित्रांनो,या शिवाय पेपरचा अभ्यास पूर्ण होतच नाही, नक्की याचा तुम्हाला फायदा होईल 😊All the Best for combine ✌️शेवटचा घाव🏆🤾‍♂ Join @Setumpsc Join @Mpscvalueaddition

आत्तापर्यंत 450+ विद्यार्थ्यांनी टेस्ट दिली आहे. 😊 ज्यांनी अजूनही टेस्ट दिली नाही त्यांनी खालील लिंक वर जाऊन free टेस्ट द्या. https://www.educulture.co.in/combine-mock-test-series तुमच्या शंका येथे विचारा @abhishekthigale

आत्तापर्यंत 450+ विद्यार्थ्यांनी टेस्ट दिली आहे. 😊तज्यांनी अजूनही टेस्ट दिली नाही त्यांनी खालील लिंक वर जाऊन free टेस्ट द्या. https://www.educulture.co.in/combine-mock-test-series तुमच्या शंका येथे विचारा @abhishekthigale

Combine mock test 1 GS Discussion By Sohel Shaikh Sir अजून test दिली नसेल तर link वर click करून test द्या त्यानंतरच discussion पाहा.😊 Join @abhishekcsat https://youtu.be/Y_duECYQWjs

नमस्कार मित्रांनो, 🏆🇮🇳15 ऑगस्ट 2021🇮🇳🏆 🔆 75 व्या स्वातंत्र्यदिनी आपण व्हॉइस चॅट वर MPSC Quiz Compitition घेणार आहोत, त्याच सोबत Quiz Winners ला आकर्षक Price पण देणार आहोत... ● दिनांक - 15 ऑगस्ट 2021 ● वेळ - दुपारी 2 वाजता 🎖🎯👉🏻Quiz चे स्वरूप :- 🔆 1st राऊंड - Fastest Finger First यामध्ये व्हॉइस चॅट मध्ये सहभागी झालेल्या सर्वांसाठी एकूण 10 प्रश्न विचारले जातील. त्या Question ची Image पोस्ट केली जाईल... त्याखाली जो First कंमेंट करून जो Correct Answer देईल त्याची Next Round साठी निवड होईल. 🔆 2nd राऊंड - रॅपिड Fire Quiz Compitition मधुन सिलेक्ट झालेल्या 10 जणांना One To One प्रत्येकी 5 प्रश्न व्हॉइस चॅट वर विचारण्यात येतील One to One प्रत्येकाचा व्हॉइस Unmute करून, विचारलेल्या Questions चे Answer द्यावेत. जर यात Quiz Compitition टाय झाल्यास परत एक राऊंड होईल... 👉🏻⭕️🔆 फायनल राऊंड- यामध्ये दहा Questions असतील ज्याचे Answer, जे FINAL ROUND मध्ये Select झालेले, जे 3 लोक असतील, त्यांनी व्हॉइस चॅटच्या माध्यमातुन द्यायचे आहे. यानुसार 🥇First, 🥈Second आणि 🥉Third रँक मिळेल. 🏆🎖PRICES🎖🏆 🏆🥇1st- राज्यसेवा Hr-Hrd Batch by सोहेल शेख सर (www.niravda.com) + Economics Voice chat batch By Sohel Shaikh Sir + Nirav Da-Combine पूर्वपरीक्षा महाMock टेस्ट series ऑनलाईन/ऑफलाईन तुमचा चॉईसने + MPSC GS Simplified Book by सोहेल शेख सर (निरव दा पब्लिकेशन). 🏆🥈2nd- Economics Voice Chat Batch By Sohel Shaikh Sir + Nirav Da- Combine पूर्वपरीक्षा महाMock टेस्ट series ऑनलाईन/ऑफलाईन तुमचा चॉईसने + अंकगणीत व बुद्धिमत्ता Book By अभिषेक ठिगळे सर (निरव दा पब्लिकेशन). 🏆🥉3rd - Economics Voice Chat Batch By Sohel Shaikh Sir + Nirav Da-Combine पूर्वपरीक्षा महाMock टेस्ट Series ऑनलाईन/ऑफलाईन तुमचा चॉईसने. 🎯 या MPSC Quiz मध्ये सहभागी होण्यासाठी आजच जॉईन करून ठेवा. आपले चॅनेल - 🎖👉🏻 @mpscvalueaddition 🎖👉🏻 @mpscvalueaddition 🎖👉🏻 @mpscvalueaddition आपल्या मित्रांना पण share करा..

#POLITY #REVISION # (राज्यसेवा मुख्य ,ASO मुख्य ,Combined) ✔️📌"विधिमंडळ" 📎 "विधेयके व्यापगत (Lapse) होणे" Repeated होणारा &
#POLITY #REVISION # (राज्यसेवा मुख्य ,ASO मुख्य ,Combined) ✔️📌"विधिमंडळ" 📎 "विधेयके व्यापगत (Lapse) होणे" Repeated होणारा & भल्याभल्यांना घाम फूटणारा हा प्रश आहे ... 📖📚 😊All the Best for combine ✌️शेवटचा घाव🏆🤾‍♂ Join @Setumpsc Join @Mpscvalueaddition

#POLITY #REVISION # (राज्यसेवा मुख्य ,ASO मुख्य ,Combined) ✔️📌"विधिमंडळ" 📎 "विधेयके व्यापगत (Lapse) होणे" Repeated होणारा &
#POLITY #REVISION # (राज्यसेवा मुख्य ,ASO मुख्य ,Combined) ✔️📌"विधिमंडळ" 📎 "विधेयके व्यापगत (Lapse) होणे" Repeated होणारा & भल्याभल्यांना घाम फूटणारा हा प्रश आहे ... 📖📚 😊All the Best for combine ✌️शेवटचा घाव🏆🤾‍♂ Join @Setumpsc Join @Mpscvalueaddition

मित्रांनो, 15 ऑगस्ट 2021 🇮🇳🇮🇳🇮🇳 75 व्या स्वातंत्र्यदिनी आपण व्हॉइस चॅट वर MPSC Quiz घेणार आहोत... दिनांक - 15 ऑगस्ट 2021 वेळ - दुपारी 2 वाजता स्वरूप- 1St राऊंड - Fastest Finger First यामध्ये व्हॉइस चॅट मध्ये सहभागी झालेल्या सर्वासाठी एकूण 10 प्रश्न विचारले जातील. त्या question ची Image पोस्ट केली जाईल... त्याखाली जो first कंमेंट करून ans देईल त्याची next round साठी निवड होईल. 2 nd राऊंड -रॅपिड Fire या सिलेक्ट झालेल्या 10 जणांना one to one प्रत्येकी 5 प्रश्न व्हॉइस वर विचारण्यात येतील one to one प्रत्येकाचा व्हॉइस unmute करून. यातील टाय झाल्यास परत एक राऊंड होईल... फायनल राऊंड- यामध्ये दहा question असतील ज्याचे ans हे जे फायनल मधील 3 लोक असतील त्यांनी व्हॉइस वर द्यायचे आहे. यानुसार First, Second अँड 3rd रँक मिळेल. 🏆Prize 1st- राज्यसेवा Hr-Hrd Batch by सोहेल शेख (www.niravda.com) + Economics Voice chat batch By Sohel Shaikh + Nirav Da-Combine पूर्वपरीक्षा महाMock टेस्ट series ऑनलाईन/ऑफलाईन तुमचा चॉईसने +MPSC GS Simplified Book by सोहेल शेख (निरव दा पब्लिकेशन) 2nd- Economics Voice chat batch By Sohel Shaikh + Nirav Da- Combine पूर्वपरीक्षा महाMock टेस्ट series ऑनलाईन/ऑफलाईन तुमचा चॉईसने + अकगणीत व बुद्धिमत्ता Book by अभिषेक ठिगळे (निरव दा पब्लिकेशन) 3rd - Economics Voice chat batch By Sohel +Nirav Da-Combine पूर्वपरीक्षा महाMock टेस्ट series ऑनलाईन/ऑफलाईन तुमचा चॉईसने या MPSC Quiz मध्ये सहभागी होण्यासाठी आजच जॉईन करून ठेवा आपले चॅनेल - @mpscvalueaddition @mpscvalueaddition @mpscvalueaddition आपल्या मित्रांना पण share करा..

शेवटचे 25 दिवस आणि आपण आज ही Post लिहिण्याचा उद्देश एकच आहे की Combine पुर्व साठी राहिलेले शेवटचे 25 दिवस तुमच्यासाठी Game Changer ठरू शकतात. त्याच अनुषंगाने काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न 1. आता तुमची Revision ची phase चालू असेल त्यामुळे नवीन हातात काहीच घेऊ नका. जे आत्तापर्यंत वाचलंय तेच Revise करा. 2. इथून पुढे कमीत कमी 3 Revision व्हायला पाहिजेत असं नियोजन करा पुढील 25 दिवसाचे 12-08-05 अशा दिवसांमध्ये 3 Revision चे Planning करू शकता. 3. कमीत कमी 5 विषयांवर आपला जबरदस्त Control असला पाहिजेत. आणि इतर कोणतेही 2 विषय ते सुद्धा above average हवेत तरच 60+ च Target गाठता येऊ शकते. 4. कुठल्याही विषयाला गृहीत धरू नका विशेषतः गणित बुद्धिमत्ता आणि इतिहास. या विषयांकडेसुद्धा Specific लक्ष असू दया. कारण मार्कांची गोळबेरीज ही सर्व विषय मिळूनच होत असते. 5. Polity चे Imp Articles, Subjects, Schedules,पंचायत राज च्या काही Facts या पाठ असू दया. 6. Combine Prelims चे 2019,2018,2017 या तीन वर्ष्यांच्या Papers च बारकाईने विश्लेषण करा. त्यामध्ये आयोग कुठे फसवतो, आयोगाची अपेक्षा, काही Tricks, प्रश्न विचारण्याची पद्धती, विषयानुसार आयोगाचा कल या सर्व बाबींचा आढावा घेणं योग्य राहील. 7. Practice Test papers Solve करायला हवेत. कारण आपल Time Management होत आहे का नाही हे त्यातूनच समजू शकते. किमान 10 Test Papers तरी वेळ लावून सोडवून व्हायला हवेत. 8.आता Revision करत असताना प्रत्येक विषयाचा प्रत्येक उपघटक, प्रत्येक कोपरा चांगला धुंढाळून घ्यायला हवा. 9. Exam Hall मधील 1 तास- आपण कितीही अभ्यास केला तरी हा एक तासच बऱ्याच गोष्टी ठरवतो. त्यामुळे त्या 1 तासामध्ये मानसिकता सकारात्मक असायला हवी. इतर गोष्टींचे विचार कमीत कमी यायला हवेत. त्यामुळे आत्ताच Practice करत असताना आयोगाचा Paper Solve करत आहोत असा Approach समोर ठेऊन Solve करा. शेवटी Combine हा जरी 20-20 चा खेळ असला तरी त्याच्या पाठीमागे असलेली मेहनतच आपल्याला यशापर्यंत पोहोचवत असते. त्यामुळे शेवटचे 25 दिवस शक्य तेवढा जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. Aniket Thorat STI 2019 Credit- The Achievers Mentorship सर्वांना शुभेच्छा....👍 Join- @mpscvalueaddition

📌✔️✅ टोकियो ऑलिम्पिक अंतिम पदक तालिका. #Sports #Olympics *क्र. - देश - सुवर्ण - रौप्य - कांस्य -एकूण 1⃣ अमेरिका 🥇39 🥈41 🥉
📌✔️✅ टोकियो ऑलिम्पिक अंतिम पदक तालिका. #Sports #Olympics *क्र. - देश - सुवर्ण - रौप्य - कांस्य -एकूण 1⃣ अमेरिका 🥇39 🥈41 🥉33 = 113 2⃣ चीन 🥇38 🥈32 🥉18 = 88 3⃣ जपान 🥇27 🥈14 🥉17 = 58 4⃣ ग्रेट ब्रिटन 🥇22 🥈21 🥉22 = 65 5⃣ ROC 🥇 20 🥈28 🥉23 = 71 4⃣8⃣ भारत 🥇1 🥈2 🥉 4 = 7 Join @Setumpsc Join @Mpscvalueaddition

MPSC Combine पूर्व परीक्षा -2020 महा-Mock राज्यस्तरीय ऑफलाईन आणि ऑनलाईन टेस्ट दिनांक - 19/08/2021(गुरुवारी) 🕑वेळ - सकाळी 10
MPSC Combine पूर्व परीक्षा -2020 महा-Mock राज्यस्तरीय ऑफलाईन आणि ऑनलाईन टेस्ट दिनांक - 19/08/2021(गुरुवारी) 🕑वेळ - सकाळी 10 वाजता फीस - फक्त 50 रु वैशिष्ट्ये 📌 आयोगाप्रमाणेच टेस्ट चा दर्जा आणि काठीण्यापातळी.... 📌प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर आणि सखोल विश्लेषण... 📌In depth डिस्कशन या डिस्कशन मध्ये syllabus च्या प्रत्येक पॉईंट ला touch आणि revision होईल. 📌 यासाठी मागील प्रश्नपत्रिकाच्या रिव्हर्स इंजिनीरिंग आणि प्रेडेक्टिव्ह अँनालिसीस चा वापर... 📌महाराष्ट्र पातळीवर आपला रँक (नंबर असल्याने नाव confidential राहील.. 🏆🏆🏆पहिल्या दहा रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे.... 📜ऑफलाईन टेस्ट केंद्र- HV देसाई स्पर्धा केंद्र - निरव दा, शनिवार वाड्याजवळ, भाऊ रंगारी गणपती मंदिरासमोर, पुणे. (ऑफलाईन क्षमता फक्त 1000 विद्यार्थी राहील) ऑफलाईन व ऑनलाईनसाठी admission link - https://www.niravda.com/mpsc-combine-one-day-mock-test

Open to all आहे... Combine चा गणित बुद्धिमत्ता revison साठी नक्की बघा..👍

*साथी MPSC MENTORSHIP PROGRAMME-* *कम्बाईन बुद्धिमत्ता आणि रीजनिंग रिविजन मॅराथॉन* आज पासून पुढील एक आठवडा दररोज दोन तास C-SAT for Combine by *Pranav Thorat Sir. Monday, August 9 · 8:30 – 10:30pm Google Meet joining info Video call link: https://meet.google.com/keb-kmab-joi

📌✔️UPSC EPFO EO/AO 2021 ADMIT CARDS ARE OUT LINK: https://upsconline.nic.in/eadmitcard/admitcard_epfo_2020/admit_card.php#hhh1 Join @Setumpsc Join @mpscvalueaddition

📌✔️परीक्षेचे नाव व निकाल प्रसिद्ध केल्याचा दिनांक. Join @setumpsc Join @Mpscvalueaddition
📌✔️परीक्षेचे नाव व निकाल प्रसिद्ध केल्याचा दिनांक. Join @setumpsc Join @Mpscvalueaddition

https://youtu.be/EGmxuFV6vWY IAS Yogesh Patil Sir & MPSC Topper Dy.Collector Ashish Barkul Sir Join @Setumpsc Join @mpscvalueaddition