ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

الذهاب إلى القناة على Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

إظهار المزيد
4 658
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-137 أيام
-7730 أيام
أرشيف المشاركات
MPSC RBI-Economics Part-3 आपला सोहेल शेख अधिक अपडेट्स साठी जॉईन करा. @eMPSCPuneTest @mpscvalueaddition

MPSC RBI-Economics Part-2 आपला सोहेल शेख अधिक अपडेट्स साठी जॉईन करा. @eMPSCPuneTest @mpscvalueaddition

MPSC RBI-Economics Part-1 आपला सोहेल शेख अधिक अपडेट्स साठी जॉईन करा. @eMPSCPuneTest @mpscvalueaddition

MPSC अर्थशास्त्र दारिद्र्य व बेरोजगारी by Sohel Shaikh https://t.me/mpscvalueaddition

MPSC RBI-Economics Part-3 आपला सोहेल शेख अधिक अपडेट्स साठी जॉईन करा. @eMPSCPuneTest @mpscvalueaddition

MPSC RBI-Economics Part-2 आपला सोहेल शेख अधिक अपडेट्स साठी जॉईन करा. @eMPSCPuneTest @mpscvalueaddition

MPSC RBI-Economics Part-1 आपला सोहेल शेख अधिक अपडेट्स साठी जॉईन करा. @eMPSCPuneTest @mpscvalueaddition

MPSC अर्थशास्त्र दारिद्र्य व बेरोजगारी by Sohel Shaikh https://t.me/mpscvalueaddition

MPSC Combine पूर्व परीक्षा Strategy 2021 आपला सोहेल शेख. जॉईन - @mpscvalueaddition

👆👆👆 लवकर ऍडमिशन घ्या एकच batch होईल. MPSC अर्थशास्त्र दारिद्र्य व बेरोजगारी by Sohel Shaikh विषय - अर्थशास्त्र (Content An
👆👆👆 लवकर ऍडमिशन घ्या एकच batch होईल. MPSC अर्थशास्त्र दारिद्र्य व बेरोजगारी by Sohel Shaikh विषय - अर्थशास्त्र (Content And Value Addition with approach) उद्देश - रात्रीचा 9 नंतरचा वेळ प्रॉडक्टिव्ह बनवणे आणि इकॉनॉमिक्स या विषयात 90%+ accuracy मिळवणे.🎯 स्वरूप - देसले सरांचे बुक base ठेवून त्यामध्ये कोळंबे सर, कैलास भालेकर सर, अध्ययन, IP सर संपूर्ण अर्थशास्त्र(2021), mrunal, शंकर गणेशन यासोबतच केंद्र राज्य आर्थिक पाहणी व बजेट 2021-22 याचा इनपुट चा समावेश... Platform- Telegramme voice chat डेमोसाठी 2 lecture देण्यात येतील. वेळ - रात्री 10 ते 12 (पुढील काळात 9 ते 12 पण होऊ शकेल) फीस -500/- रु जे पूर्ण सिरीयस आणि डेडिकेटेड आहेत फक्त त्यांनीच batch जॉईन करावी. पुढील 5 ऑगस्ट पर्यंत ऍडमिशन चा वेळ राहील. ऍडमिशन प्रोसेस - Phone pay- 7020998404 Google pay- 7020998404 जर Google pay करत असाल तर वरील upi id direct copy paste करा. 1) gpay/ phone pay केल्यानंतर तुमचा स्क्रीनशॉट आणि टेलिग्राम नंबर माझा याच म्हणजे 7020998404 या टेलिग्राम नंबर वर पाठवा तुम्हाला ग्रुप मध्ये जॉईन केले जाईल. Join- https://t.me/mpscvalueaddition

MPSC Combine पूर्व परीक्षा Strategy 2021 आपला सोहेल शेख. जॉईन - @mpscvalueaddition

हे आपल्या batch मधील फक्त काही lecture आहेत हा फक्त combine पूर्वचा syllabus आहे batch चे पुढच्या lecture मध्ये राज्यसेवा आणि STI मुख्यचेही सर्व टॉपिक कव्हर होणार आहेत. आपला सोहेल शेख 🙏🙏🙏

MPSC Combine पूर्व परीक्षा 2021 टेस्ट सिरीज https://www.educulture.co.in/combine-mock-test-series

photo content

MPSC Value Addition 🎯अर्थशास्त्र batch आपला रात्री 9 नंतरचा वाया जाणारा वेळ प्रॉडक्टिव्ह करा.... बाकीचे विषय तुम्ही करा अर्थशास्त्र माझ्यावर सोडा.... Date Time(रात्री) विषय 5 ऑगस्ट 2021 9-11 राष्ट्रीय उत्पन्न 6 ऑगस्ट 2021 9-11 दारिद्र्य व बेरोजगारी 7 ऑगस्ट 2021 9 -11 सार्वजनिक वित्त 8 ऑगस्ट 2021 9-11सार्वजनिक वित्त 9 ऑगस्ट 2021 9-11 लोकसंख्या 10 ऑगस्ट 2021 9-11 उद्योग 11 ऑगस्ट 2021 9-11 उद्योग 12 ऑगस्ट 2021 9-11 परकीय व्यापार 13 ऑगस्ट 2021 9-11 परकीय व्यापार 14 ऑगस्ट 2021 9-11 कृषी अर्थशास्त्र 15 ऑगस्ट 2021 9-11 कृषी अर्थशास्त्र 16 ऑगस्ट 2021 9-11 कृषी अर्थशास्त्र

मित्रांनो, एका महिन्यानंतर combine exam झाली होती.... चर्चा आणि अफवांचा तर अंत झाला पण revison आणि स्टॅटेजि विषयी बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत त्यासाठी मी आज दुपारी 4 वाजता नक्कीच सहभागी व्हा... पूर्ण detail मध्ये exam अँप्रोच नुसार एका महिन्याची प्लँनिंग करूया... तुमचे प्रश्नही तयार ठेवा इथे कंमेंट मध्येही विचारू शकता आणि आपल्या मित्रांनाही link पाठवा... आपला, सोहेल शेख. https://youtu.be/31pCXvK6MYw

मित्रांनो, एका महिन्यानंतर combine exam झाली होती.... चर्चा आणि अफवांचा तर अंत झाला पण revison आणि स्टॅटेजि विषयी बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत त्यासाठी मी आज दुपारी 4 वाजता टेलिग्राम व्हॉइस चॅट वर भेटणार आहे. नक्कीच सहभागी व्हा... पूर्ण detail मध्ये exam अँप्रोच नुसार एका महिन्याची प्लँनिंग करूया... तुमचे प्रश्नही तयार ठेवा इथे कंमेंट मध्येही विचारू शकता आणि आपल्या मित्रांनाही link पाठवा... आपला, सोहेल शेख. https://t.me/mpscvalueaddition?voicechat

📌✔️⭕️ 4 सप्टेंबर 2021 ला होणार join @Setumpsc Join @mpscvalueaddition
📌✔️⭕️ 4 सप्टेंबर 2021 ला होणार join @Setumpsc Join @mpscvalueaddition

photo content

📌✔️ 🙏२०२१ महाराष्ट्र भुषण पुरस्कार आशा भोसले .. यांना जाहीर झाला (चौथ्या महिला विजेत्या) ✅ महत्वाचे : महाराष्ट्र भुषण पुरस्
📌✔️ 🙏२०२१ महाराष्ट्र भुषण पुरस्कार आशा भोसले .. यांना जाहीर झाला (चौथ्या महिला विजेत्या) ✅ महत्वाचे : महाराष्ट्र भुषण पुरस्कार ⏳ पुरस्काराची सुरुवात : १९९६ पासून 💰 पुरस्काराचे स्वरूप : १० लाख रुपये 🚫 पुरस्कार दरवर्षी जाहीर करण्यात येत नाही 👤 पहिले विजेते : पु ल देशपांडे (१९९६) 👩‍🦰 पहिल्या महिला विजेत्या : लता मंगेशकर 👩‍🦰 आतापर्यंत फक्त ०४ महिलांना पुरस्कार 1⃣ लता मंगेशकर 2⃣ राणी बंग 3⃣ सुलोचना लाटकर 4⃣ आशा‌ भोसले 📌 २०१५ नंतर पहिल्यांदा पुरस्काराची घोषणा 👤 २०१५ मध्ये बाबासाहेब पुरंदरे विजेते Join : @SETUMPSC