MPSC Value Addition by Sohel Shaikh
الذهاب إلى القناة على Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
إظهار المزيد4 658
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-137 أيام
-7730 أيام
أرشيف المشاركات
👆👆👆
लवकर ऍडमिशन घ्या
एकच batch होईल.
MPSC अर्थशास्त्र
by Sohel Shaikh
विषय - अर्थशास्त्र (Content And Value Addition with approach)
उद्देश - रात्रीचा 9 नंतरचा वेळ प्रॉडक्टिव्ह बनवणे आणि इकॉनॉमिक्स या विषयात 90%+ accuracy मिळवणे.🎯
स्वरूप - देसले सरांचे बुक base ठेवून त्यामध्ये कोळंबे सर, कैलास भालेकर सर, अध्ययन, IP सर संपूर्ण अर्थशास्त्र(2021), mrunal, शंकर गणेशन यासोबतच केंद्र राज्य आर्थिक पाहणी व बजेट 2021-22 याचा इनपुट चा समावेश...
रेकॉर्डेड lecture ही मिळतील.
Platform- Telegramme voice chat
डेमोसाठी 2 lecture देण्यात येतील.
वेळ - रात्री 10 ते 12
(पुढील काळात 9 ते 12 पण होऊ शकेल)
फीस -500/- रु
ऍडमिशन प्रोसेस -
Phone pay- 7020998404
Google pay- 7020998404
जर Google pay करत असाल तर वरील upi id direct copy paste करा.
1) gpay/ phone pay केल्यानंतर तुमचा स्क्रीनशॉट आणि टेलिग्राम नंबर माझा याच म्हणजे 7020998404 या टेलिग्राम नंबर
@SohelEshaikh वर
वर पाठवा तुम्हाला ग्रुप मध्ये जॉईन केले जाईल.
आज रात्री 9:30 वाजता
विषय -कृषी अर्थशास्त्र
Exam oriented
मोफत demo lecture
https://t.me/mpscvalueaddition?voicechat
माझ्या मते ,
आयोगाने लोह खनिजावरील प्रश्नाचे उत्तर हेमेटाईट दिले आहे , ते पुढच्या ans key मध्ये बदलेल आणि मॅग्नेटाईट होईल
लिंग गुणोत्तर च्या प्रश्नाचे उत्तर 9 दिले आहे
याचे उत्तर 9 हेच राहील किंवा हा प्रश्न रद्द होईल
Payment bank च्या प्रश्नाचे उत्तर क्रमांक 1 म्हणजेच अ क ड दिलेले आहे , ते बदलून क्रमांक 4 चे अ ब ड येईल किंवा हा प्रश्न रद्द होईल
2018 मध्ये निर्यातीत अभियांत्रिकी वस्तू पेक्षा रत्ने आणि दागिने यांचा हिस्सा जास्त आहे
पण याचे आयोगाने उत्तर अभियांत्रिकी वस्तू दिलेले आहे ,
गौताळा राष्ट्रीय उद्यान च्या प्रश्नाचे उत्तर बदलेल , कारण गौताळा हे राष्ट्रीय उद्यान नाही , आणि तसेच ते औरंगाबाद जिल्ह्यातील अभयारण्य आहे
म्हणून ते वाक्य चुकीचे ठरते
त्या प्रश्नाचे उत्तर क्रमांक 1 यायला हवे , आयोगाने उत्तर 3 दिले आहे
नमस्कार मित्रांनो,
आपली टार्गेट 100+ HR Hrd Batch आहे.
GS-3 चा पेपर 70 पेज चा असतो त्यामुळे 150-200 पेज चे नोट्स वापरून नक्कीच जास्त मार्क मिळू शकत नाहीत.
यामुळे आपण नोट्स/pdf दिल्या नाहीत.
त्यामुळेच आपल्या LECTURE ची थिम आपण IP sirs Success academy चे book नोट्स सारखे समोर ठेवून त्यावर value addition करावी अशी ठेवली होती.
नोट्स वाचून शॉर्ट मध्ये syllabus संपवण्यापेक्षा परीक्षेत मार्क येणे महत्वाचे आहे. तुम्ही स्वतः पण ऍक्टिव्हली search करा मी जे lecture मध्ये वेबसाईट सांगतोय त्या वेबसाईटचे स्क्रीनशॉट ठेवा तरच 100+ मार्क येतील.
त्यामुळे कृपया 2020 ची नवीन एडिशन समोर ठेवुनच lecture पाहा.
All the Best
आपला
सोहेल शेख
ऍडमिशन लिंक -
https://www.niravda.com/rajyaseva-gs3-target-100
ज्यांना GS -3
HR Hrd batch
15 सप्टेंबर 2021 पर्यंत
1599/- फीस (20% डिस्काउंट )
असेल.
सर्व lecture रेकॉर्डेड असतील.
ऍडमिशन लिंक-
https://www.niravda.com/rajyaseva-gs3-target-100
जागा - 200
पात्र उमेदवार -3214 ( 16 पट ).
पात्र ठरलेल्या सर्वांना मुख्य परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.💐💐.
आपण नवीन उपक्रम सुरू करत आहोत.
"मेन्स रीविजन प्रश्नमालिका"
"Mains Revision Question Series"
यामध्ये सामान्य अध्ययन 1 ते 4 व इंग्रजी Vocabulary वर आधारित रोज 25 प्रश्न टाकले जातील.
दररोज एक Mini test सोडवल्याचा अनुभव येईल.
Paper 1: Sumit Jadhav @Sumitj1406
(Twice MPSC Interview)
Paper 2: Vaibhav Avachar @Vaibhav_Avachar
(2 Rajyaseva Mains, ASO STI Mains 2018,19)
Paper 3: Pramod Jadhav @pramodjp
(Twice MPSC Interview, ASO STI Mains 2018,19)
Paper 4: Team @MPSCGSCenter
#ByTheSTUDENTS, ForTheSTUDENTS.
Note: Daily 10 facts from Laxmikant will be resumed from tomorrow.
Join @MPSCGSCenter
1919 च्या कायद्यातील द्विदल राज्यपद्धती खालीलपैकी कशाबाबत आहे ?
1919 इंडियन कौन्सिल अॅक्ट म्हणजे --
A)मॉन्ट फोर्ड सुधारणा कायदा B) केंद्रामध्ये द्विशासन पद्धती C) मोर्ले मिंटो सुधारणा कायदा D) प्रांतात द्विशासन पद्धती
