ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

الذهاب إلى القناة على Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

إظهار المزيد
4 658
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-137 أيام
-7730 أيام
أرشيف المشاركات
# Combine Mains *संयुक्त मुख्य परीक्षा स्ट्रॅटेजि* (भाग १ ) नमस्कार मित्रांनो, माझ्या आधीच्या लेखामध्ये मी पुस्तकं कशी वाचावी याविषयी माहिती दिली आहे आणि त्यात शेवटी म्हटल्याप्रमाणे आता या लेखात मी संयुक्त मुख्य परीक्षेचे योग्य नियोजन कसे असावे, रीव्हीजन कशा कराव्या आणि एकंदरीत आपली स्ट्रॅटेजि कशी असावी याविषयी चर्चा करणार आहे. यासाठी मला खुप साऱ्या मित्रांचे फोन आणि मेसेज येत होते पण काही कारणास्तव वेळ न मिळाल्यामुळे ही पोस्ट टाकण्यासाठी उशीर झाला त्याबद्दल माफी मागतो. 1) आपल्याकडे मुख्य परीक्षेसाठी साधारणपणे 100 दिवस असतात असं पकडा. येथे सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पूर्व परीक्षेनंतरचा हा टप्पा केवळ रीव्हीजनचा टप्पा असतो. म्हणजे आपला मुख्य परीक्षेचा अभ्यास किंवा विस्तृत वाचन हे पूर्व परीक्षेआधीच झालेले असावे. कारण मुख्य परीक्षेचा आवाका पाहता या टप्प्यात नवीन माहितीचे वाचन शक्य तितके टाळणे आवश्यक असून आपल्याकडील उपलब्ध माहितीचे जास्तीत जास्त रीव्हीजन करणे फायदेशीर ठरते. 2) सर्वप्रथम आपण आपल्याकडे उपलब्ध असलेल्या दिवसांचे नियोजन करून घ्यावे. आणि आपल्या नियोजनामध्ये किमान 4 रीव्हीजन होतील याप्रमाणे प्रत्येक विषयासाठी दिवस वाटून द्यावे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की एवढ्या कमी वेळात एवढ्या रीव्हीजन कशा होतील. यासाठी प्रत्येक पुढच्या रीव्हीजन साठी आधीच्या रीव्हीजनपेक्षा कमी दिवस द्यावे. उदा पेपर 2 साठी 20 दिवस दिले असतील तर प्रथम वाचन 8, द्वितीय वाचन 6, तृतीय वाचन 4, आणि लास्ट 2 दिवस याप्रमाणे... 3) म्हणजे आपल्याला प्रत्येक नेक्स्ट रीव्हीजनच्या वेळी आपले वाचन कमी कमी करत जायचे आहे. ज्या बाबी कमी महत्वाच्या आहेत किंवा ज्या बाबी आता आपल्याला पक्क्या स्मरणात राहतील याची खात्री असेल त्या बाबी प्रत्येक नेक्स्ट रीव्हीजन मध्ये वगळत चालायच्या आहेत. 4) प्रत्येक विषयास दिवसांचे वाटप समान न करता त्या विषयाच्या आउटपुट नुसार करावे. उदा. पॉलिटी जास्त आउटपुट देणारा विषय आहे त्याचा बारकाईने अभ्यास करणे कधीही जास्त फायदेशीर ठरते. इतिहास हा कमी आउटपुट देणारा विषय आहे तसेच त्यास केवळ ३० गुणांचे वेटेज आहे त्यामुळे शेवटच्या टप्प्यात त्या विषयाला खूप कमी वेळ द्यावा व त्यातील केवळ जास्त महत्वाच्या टॉपिकचा अभ्यास करावा. 5) आउटपुट जास्त असणारे विषय म्हणजे पॉलिटी, भूगोल,अर्थशास्त्र आणि मराठी - इंग्लिश व्याकरण. त्यामुळे या विषयांचा चांगला अभ्यास करून जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करावा. पेपर मध्ये भूगोल, पॉलिटी, अर्थशास्त्र विषयातून जास्त गुण मिळवता येतात. सांगण्याचं तात्पर्य इतकच की जास्त गुण मिळवायचे असतील तर आपल्याकडील उपलब्ध दिवस आधीच कमी असल्यामुळे ते दिवस जास्त आउटपुट देणाऱ्या विषयांवर खर्च करणे जास्त फायदेशीर असते. 6) आणखी एक अतिशय महत्वाची बाब म्हणजे मुख्य परीक्षेच्या नियोजित तारखेपूर्वीच किमान 30 दिवस आधी सुरुवात करून आपण 2018, 2017, 2016 याप्रमाणे शक्य असेल तर 2013 पर्यंतच्या मुख्य परीक्षा प्रामाणिकपणे वेळ लावून सोडवायच्या आहेत आणि प्रत्येक परीक्षेत प्रत्येक विषयात टॉप 10 मध्ये येण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रत्येक परीक्षेनंतर तुमच्या झालेल्या चुका सुधारण्यासाठी योग्य वेळ देऊन त्यानंतर पुढील परीक्षा द्यायची आहे. याचा खूपच जास्त फायदा होतो. विशेषतः ज्यांची ही पहिलीच मुख्य परीक्षा असेल, त्यांच्या पहिल्याच परीक्षेत खुप साऱ्या चुका, सिली मिस्टेक्स होत असतात. एक गोष्ट लक्षात असू द्या की पास होणारे व नापास होणारे यांच्यात जास्त गुणांचा फरक नसतो. प्रत्येक पेपर मध्ये तुम्ही सिली मिस्टेक्स टाळल्या तरी जवळपास 20 गुण वाढतात. आणि हे 20 गुण नापास होणाऱ्याला पोस्ट मिळवून देतात. मित्रांनो अभ्यास तर सर्वांचा जवळपास सारखाच असतो पण फक्त या छोट्या छोट्या गोष्टीच तुम्हाला पोस्ट मिळवून देतात. त्यामुळे आपल्याकडे या गतवर्षीच्या मुख्य परीक्षांचा अनुभव गाठीशी असेल तर या चुका कमी होतात. तसेच एखाद्या विषयात टॉप 10 च्या सरासरी पेक्षा खुप कमी गुण मिळत असतील तर आपण कुठे चुकतोय हे लक्षात यायला लागते व त्या चुका सुधारण्यासाठी वेळ मिळतो. आणि आपण ज्या बाबी कमी महत्वाच्या म्हणून दुर्लक्षित केलेल्या असतात त्यांचे महत्व लक्षात येते व प्रत्यक्ष मुख्य परीक्षेआधीच आपल्या चुका सुधारण्याची संधी मिळते.

#STI_mains कृषी उत्पन्न कर( Agriculture income tax) कोणत्या सूचीचा विषय आहे
Anonymous voting

सध्या ऐकून किती मुलभुत एकक आहेत. (Science)
Anonymous voting

photo content

मंगळवार पासून सर्वत्र उपलब्ध

MPSC अर्थशास्त्र राज्यसेवा मुख्य व STI मुख्य (पूर्व परीक्षाचा सर्व syllabus यातच कव्हर होईल) Topic नवीन कृषी कायदे 🏆अर्थशास्त्र व्हॉइस चॅट Batch🏆 राज्यसेवा मुख्य, STI मुख्य व MPSC च्या सर्व पूर्व परीक्षाचा इकॉनॉमिक्स चा पार्ट Exam oriented Cover होईल.... फक्त 500/- रु फीस (सर्व रेकॉर्डिंग lectures ही मिळतील) कोणतेही काम करताना रेकॉर्डिंग ने रेव्हिजन करू शकता. 🏆राज्यसेवा मुख्य GS- 1 कृषी व्हॉइस चॅट Batch🏆 फीस -300 रु फक्त अधिक माहितीसाठी मेसेज करा @SohelEshaikh आपला सोहेल शेख अधिक अपडेट्स साठी जॉईन करा. @mpscvalueaddition @mpscvalueaddition @mpscvalueaddition

photo content
+2

👆👆👆 आपल्या मित्रांना लिंक share करा 🙏

👆👆👆👆 थोड्याच वेळात 9:45 la चालू होईल lecture लिंक https://t.me/mpscvalueaddition?voicechat

आज रात्री MPSC Economic Voice Chat Batch टॉपिक 📌नवीन कृषी कायदे वेळ रात्री -9:45 वाजता 🎯Free To All असेल व्हॉइस चॅट लिंक सा
आज रात्री MPSC Economic Voice Chat Batch टॉपिक 📌नवीन कृषी कायदे वेळ रात्री -9:45 वाजता 🎯Free To All असेल व्हॉइस चॅट लिंक साठी जॉईन https://t.me/mpscvalueaddition?voicechat

आज रात्री MPSC Economic Voice Chat Batch टॉपिक 📌नवीन कृषी कायदे वेळ रात्री -9:30 वाजता 🎯Free To All असेल व्हॉइस चॅट लिंक सा
आज रात्री MPSC Economic Voice Chat Batch टॉपिक 📌नवीन कृषी कायदे वेळ रात्री -9:30 वाजता 🎯Free To All असेल व्हॉइस चॅट लिंक साठी जॉईन https://t.me/mpscvalueaddition?voicechat

♦️MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा♦️ 🔷Voice Chat Batch🔷 🎯यावर्षी mains ला असलेले किंवा 2021 साठी राज्यसेवेचा अभ्यास करणाऱ्यांस
♦️MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा♦️ 🔷Voice Chat Batch🔷 🎯यावर्षी mains ला असलेले किंवा 2021 साठी राज्यसेवेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी ✔️GS-1 🥦कृषी (Agricultural) 🎯Base Book महेश गारगोटे (ज्ञानदीप 2019 ची edition आहे नवीन आलेली नाही ) ✔️Value addition books 1)Katyan 2)Nem Raj Sunda 3)State Board 4)Simplified Agricultural 5)Reddy (For charts Only) ⭕️Platform- Telegramme voice chat ⚠️Google Drive ला रेकॉर्डेड Lecture मिळतील ⛔️फीस -300/- रु 🔶🔷♦️Exam Oriented Approch असेल... जे पूर्ण सिरीयस आणि डेडिकेटेड आहेत फक्त त्यांनीच batch जॉईन करावी. ✔️ऍडमिशन प्रोसेस - Sohel Shaikh 🔷Phone pay- 7020998404 ♦️Google pay- 7020998404 1) gpay/ phone pay केल्यानंतर तुमचा स्क्रीनशॉट आणि टेलिग्राम नंबर माझा याच म्हणजे 7020998404 या टेलिग्राम नंबर @SohelEshaikh या id वर वर पाठवा तुम्हाला ग्रुप मध्ये जॉईन केले जाईल. @mpscvalueaddition

Make a adverb form of "cruel"
Anonymous voting

Feminine gender of "bachelor"
Anonymous voting

आज रात्री MPSC Economic Voice Chat Batch टॉपिक 📌नवीन कृषी कायदे वेळ रात्री -9:45 वाजता 🎯Free To All असेल व्हॉइस चॅट लिंक सा
आज रात्री MPSC Economic Voice Chat Batch टॉपिक 📌नवीन कृषी कायदे वेळ रात्री -9:45 वाजता 🎯Free To All असेल व्हॉइस चॅट लिंक साठी जॉईन https://t.me/mpscvalueaddition?voicechat

Antonym of "blunt"
Anonymous voting

आज रात्री Economic Voice Chat Batch टॉपिक नवीन कृषी कायदे वेळ रात्री -9:30 वाजता Free To All असेल

आज भावलेलं चित्र... बाप्पा आयुष्यभरासाठी तू मनात विराजमान आहेसच! पण तरीही पुढच्या वर्षी लवकर ये! ✨️✨️✨️✨️✨️✨️✨️ ➖️➖️➖️➖️➖️➖️➖
आज भावलेलं चित्र... बाप्पा आयुष्यभरासाठी तू मनात विराजमान आहेसच! पण तरीही पुढच्या वर्षी लवकर ये! ✨️✨️✨️✨️✨️✨️✨️ ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️