ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

الذهاب إلى القناة على Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

إظهار المزيد
4 658
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-137 أيام
-7730 أيام
أرشيف المشاركات
खालीलपैकी न्यायमूर्ती रमन्ना यांच्याबाबत अचूक विधान ओळख
Anonymous voting

photo content

photo content

अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांंचं आज सायंकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सिंधुताईंचे महिन्याभरापूर्वी हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते.त्या 73 वर्षांच्या होत्या. 💐💐💐💐💐💐 ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ काळाच्या पडद्याआड, 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास http://dhunt.in/qpXCt?s=a&uu=0x6bc5237fa501da75&ss=pd Source : "ABP माझा"

अयोग्य विधान ओळखा
Anonymous voting

Q.62.
Anonymous voting

photo content

🛑 आरोग्याच्या कारणामुळे आजचे Lecture उद्या 5 जानेवारी 2022 ला संध्याकाळी 5 वाजता होईल🙏 विषय- MPSC इतिहास, समाजसुधारक व व्यक
🛑 आरोग्याच्या कारणामुळे आजचे Lecture उद्या 5 जानेवारी 2022 ला संध्याकाळी 5 वाजता होईल🙏 विषय- MPSC इतिहास, समाजसुधारक व व्यक्तीविशेष आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षा व combine पूर्वपरीक्षा तयारी मार्गदर्शक - ♦️मा उमेश कुदळे सर (मा पोलीस उपनिरीक्षक, लेखक व संचालक रयत प्रबोधिनी, पुणे) 📔दिनांक -5जानेवारी 2022 🕖वेळ -संध्याकाळी 5 वाजता आपल्या MPSC Value Addition टेलिग्राम चॅनेल वर ♦️आयोगाचा सध्याचा प्रश्नाचा ट्रेंड 🔷इतिहासाचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहासाचा अभ्यास कसा करावा ♦️Facts कसे लक्षात ठेवावे व इतिहासाचा अभ्यासात होणाऱ्या चुका Lecture साठी जॉईन करून ठेवा आपले टेलिग्राम चॅनेल https://t.me/MPSC_Value_Addition https://t.me/MPSC_Value_Addition

खालीलपैकी कोणते असत्य विधान नाही
Anonymous voting

राज्यघटनेच्या प्रस्तावना बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही
Anonymous voting

पुणे येथे रमाबाई रानडे यांनी कोणत्या वर्षी सेवासदन सुरु केली?
Anonymous voting

अयोग्य विधान निवडा.. अ) रमाबाई म्हणत - हिंदू विधवा स्त्रिया म्हणजे घरातील पोतेरे ब) नर्स तयार कराव्या ही कल्पना बेहरामजी मलबारी व दयाराम गिडूमल यांची होती
Anonymous voting

.......... यांना मराठी शिवण्यासाठी सगुणाबाई देव या शिक्षिका होत्या तर...,. मिस हरफर्ड या इंग्रजी शिकवत होत्या?
Anonymous voting

अ) रमाबाई विवाहवेळी 11 वर्षाच्या होत्या ब) माधवराव विवाहवेळी 31 वर्षाचे होते
Anonymous voting

रमाबाई रानडे यांचे माहेरचे नाव?
Anonymous voting

रमाबाईनी विधवासाठी कोणते पुस्तकं लिहिले?
Anonymous voting

पुण्यानंतर खालीलपैकी कोणत्या शहरात आर्य महिला समाजाच्या शाखा सुरु केल्या?
Anonymous voting

उत्तराचा अयोग्य पर्याय निवडा
Anonymous voting

आर्य महिला समाजाची स्थापना रमाबाईनी 1882 साली कुठे केली?
Anonymous voting