ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

الذهاب إلى القناة على Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

إظهار المزيد
4 658
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-137 أيام
-7730 أيام
أرشيف المشاركات
📍MPSC CSAT CRASH COURSE REVISION BATCH (LIVE + RECORDED) 📅8 डिसेंबर पासून ⏱रोज रात्री 9 ते 11 ⏳10 दिवस Fee 699/- (यापेक्षा
📍MPSC CSAT CRASH COURSE REVISION BATCH (LIVE + RECORDED) 📅8 डिसेंबर पासून ⏱रोज रात्री 9 ते 11 ⏳10 दिवस Fee 699/- (यापेक्षा कमी खरच नाही ठेवता येणार) ज्यानी आधी कधी csat शिकून झालं आहे पण मार्क्स येत नाहीत, अभ्यास बऱ्यापैकी झाला आहे पण revison हवी आहे. फक्त अशाच विद्यार्थ्यांनी ही batch join करायची आहे. Basic पक्के करण्यासाठी ही batch नाही. त्यासाठी तुम्ही माझा FULL CSAT COURSE जॉईन करू शकता. Topicwise PYQ आणि classes च्या Mock चे तुम्हाला अवघड वाटणारे प्रश्न असे course चे स्वरूप असणार आहे. (Note: Live batch असल्यामुळे फक्त 30-40 admission घेता येतील मला.) तुमच्या शंका येथे विचारा @abhishekthigale जॉईन करा @abhishekcsat हे app download करून course जॉईन करा. https://play.google.com/store/apps/details?id=com.educulture (Join केल्यानंतर मला टेलिग्राम ला msg करा. म्हणजे तुम्हाला private ग्रुप मध्ये add करता येईल.)

photo content

rbi warn cooperative societies not to use word bank in names and facts zws 70 | आरबीआयचा इशारा आणि वस्तुस्थिती https://www.loksatta.com/sampadkiya/visheshlekh/rbi-warn-cooperative-societies-not-to-use-word-bank-in-names-and-facts-zws-70-2701015/

एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र, निरव दा पुणे 🏆अधिकाऱ्यांमार्फत संचालित🏆 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2021 (✔️आ
एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र, निरव दा पुणे 🏆अधिकाऱ्यांमार्फत संचालित🏆 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2021 (✔️आजचे अधिकारी घडवतील उद्याचे अधिकारी) 🎯वशिष्ट्ये - 📌 4 Full Length Tests सखोल विश्लेषणासहित... 📌अधिकाऱ्यामार्फत संचालित सर्वाधिक विद्यार्थी संख्या व गुणवत्ता आणि दर्जा असलेली टेस्ट... 📌आयोगाप्रमाणे दर्जा आणि सखोल विश्लेषण आणि discussion... 📌Silly mistake टाळणे आणि वेळेचे नियोजन करण्यासाठी... 📌राज्यभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग आणि राज्यस्तरीय रँक... 🏆अधिकारी व अनुभवी तज्ञांकडून Discussion. ✔️ऑनलाईन /ऑफलाईनस्वरूपात... ♦️फीस - 399 Discussion Playlist https://youtube.com/playlist?list=PLr7BBcv9-J3ezOZPNIvqVBiWzYmVPfn_D ऍडमिशन Link https://www.niravda.com/round-3-rajyaseva-prelims-test-series-2021

🔆♦️🎖Combine Pre ASO 2020 MAHARASHTRA SUBORDINATE SERVICES, GR-B PRE EXAMINATION - 2020 🎖 ASSISTANT SECTION OFFICER🎖 🏅LIST OF QUALIFIED CANDIDATES🏅 🔗🔗🔗🔗🔗🔗🔗🔗🔗🔗🔗 Join :@MPSC_value_addition

🔆♦️🎖Combine पुर्व 2020 ⚪️ASO चा CUT OFF 🏆 54.75 🏆 🔗🔗🔗🔗🔗🔗🔗🔗🔗🔗🔗 Join :@MPSC_value_addition
🔆♦️🎖Combine पुर्व 2020 ⚪️ASO चा CUT OFF 🏆 54.75 🏆 🔗🔗🔗🔗🔗🔗🔗🔗🔗🔗🔗 Join :@MPSC_value_addition

🔆♦️🎖Combine पुर्व 2020 PSI चा निकाल.
🔆♦️🎖Combine पुर्व 2020 PSI चा निकाल.

🔆♦️🎖Combine पुर्व 2020 ASO चा निकाल.
🔆♦️🎖Combine पुर्व 2020 ASO चा निकाल.

📌Topic: सरकता जिना पायऱ्या Escalator 📍आज रात्री 9 वाजता live lecture घेऊया. या टॉपिक वरचे प्रश्न खूप जणांना अवघड जातात.पण खूपच सोपा टॉपिक आहे.फक्त तुमच्या concept clear असायला हव्यात. सर्वानी नक्की बघा यानंतर कधीच अवघड वाटणार नाही.😊 Reminder set करून ठेवा आणि अभ्यास करणाऱ्या सर्व मित्रमैत्रिणींना share करा. Join @abhishekcsat Ask doubts @abhishekthigale Live lecture आज रात्री 9 वाजता👇👇 https://youtu.be/b9Y3IH5kO0M https://youtu.be/b9Y3IH5kO0M

photo content

👆👆👆👆👆 ⭕️Demo Lectures पहिल्यांदा ऐकताना समोर बुक ठेवून एक्सट्रा माहिती ऍड करून घ्या 👍 मित्रांनो ⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी fast-track ऑडिओ बॅच (GS चे 4 विषय) ♦️यामध्ये विषय आणि त्यासमोर base book दिले आहे त्यामध्ये बाकीचा बुक्स मधून value addition करणार आहे. ✔️Exam Oriented approch ने सर्व cover केले जाईल. 1)अर्थशास्त्र - देसले सर व IP सरांचे बुक 2)Polity- लक्ष्मीकांत सर आणि ज्ञानदीप अकॅडमी polity 3)Science-अनिल कोलते सर व भस्के सर 4)चालू घडामोडी- अभिनव आणि सिमलिफाइड Pub. 🕑Lecture Time Table 1)अर्थशास्त्र- Lecture Upload केले आहेत. 2)Polity- सध्या lecture चालू आहेत. 3)Science- 7 डिसेंबर 2021पासून सुरु होईल. 4)चालू घडामोडी- 7 डिसेंबर 2021 पासून सुरु होईल. Fees -2400/- रु फक्त 1200/- रु ✔️पहिल्या 100 ऍडमिशनसाठी (अपंग व अनाथ विध्यार्थ्यांना मोफत) ⭕️तुमच्या base बुक मधून वाचा आणि माझ्यासोबत exam otiented revise करा. मी exam approch लक्षात ठेवण्याचे tricks आणि महत्वाचा एक्सट्रा content cover करेन Download करा अँप्लिकेशन 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

मित्रांनो ⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी fast-track ऑडिओ बॅच (GS चे 4 विषय) 🕑Lecture Time Table 1)अर्थशास्त्र- Lecture Upload
मित्रांनो ⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी fast-track ऑडिओ बॅच (GS चे 4 विषय) 🕑Lecture Time Table 1)अर्थशास्त्र- Lecture Upload केले आहेत. 2)Polity- सध्या lecture चालू आहेत. 3)Science- 7 डिसेंबर 2021पासून सुरु होईल. 4)चालू घडामोडी- 7 डिसेंबर 2021 पासून सुरु होईल. Fees-2400/- फक्त 1200/- रु ✔️पहिल्या 100 ऍडमिशनसाठी (अपंग व अनाथ विध्यार्थ्यांना मोफत) Download करा अँप्लिकेशन 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोग (विचार विनिमयापासून सुट) विनियम १९६५ मधील सुधारणा जारी करण्यात आली आहे. सदर पदे आयोगामार्फत भरण्यासंदर्भातील तांत्रिक कार्यवाही पूर्ण झाली आहे.

सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत उत्तरतालिकेवरील हरकती ऑनलाईन पद्धतीने दिनांक 6 डिसेंबर, 2021, 23:59 पर्यंत प्रोफाईलद्वारे सादर करता येतील.

👆👆👆 दोन्ही डिस्कशन शेवटपर्यंत बघा... MPSC च्या सर्व परीक्षाना Question analysis खूप महत्वाचे आहे👍 आपला सोहेल शेख