ar
Feedback
MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

الذهاب إلى القناة على Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

إظهار المزيد
4 658
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-137 أيام
-7730 أيام
أرشيف المشاركات
⭕️सरकारी कर्मचार्यांची 2.44 लाख पदे रिक्त.... अनुशेष वाढतोय, सर्वाधिक रिक्त पदे गृह विभागात.. Join @mpsc_value_addition
⭕️सरकारी कर्मचार्यांची 2.44 लाख पदे रिक्त.... अनुशेष वाढतोय, सर्वाधिक रिक्त पदे गृह विभागात.. Join @mpsc_value_addition

🛑राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 📔मानवी हक्क व मानव संसाधन विकास (Hr-HRD) 📝Question Paper detailed Analysis 🔥6 प्रश्न उत्तरामध्ये बदल तर 5 प्रश्न रद्द होणार... authentic referance सहित. ✍️मार्गदर्शक - सोहेल शेख लेखक - मानवी हक्क व मानव संसाधन विकास (IP SIRS Success Academy Pub.) Join- @MPSC_VALUE_ADDITION

Lecture from kolmbo to almoda हे पुस्तक कोणाच्या अनुभवावर आधारीत आहे
Anonymous voting

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक 63/2021, 155/2021, 177/2021, 217/2021, 115/2021, 213/2021, 188/2021, 76/2021, 111/2021, 225/2021, 151/2021, 186/2021 च्या मुलाखती 2 जून 2022 ते 10 जून 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. प्रस्तुत मुलाखतींचा कार्यक्रम, पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

आज संध्याकाळी 4 वाजता भेटूया... रयत प्रबोधनीचा Youtube channel वर live....
आज संध्याकाळी 4 वाजता भेटूया... रयत प्रबोधनीचा Youtube channel वर live....

कोणत्या दोन शहरांना ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड 2021 दर्जा देण्यात आलेला आहे
Anonymous voting

+1
🔆♦️🎖राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 सर्व प्रश्नपत्रिका 🔰👉🏻All Merge Questions Papers in One PDF File. 🛑🎖 GS1 - GS4 Paper SEQUENCE WISE GS 01 GS 02 GS 03 GS 04 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 🔥Join : @MPSC_Value_Addition

💢🎖👉राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 All Papers 1st Answer key Marathi English GS 1 GS 2 GS 3 GS 4 🔆👉Join: @MPSC_VALUE_ADDITION

💢🎖👉राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 All Papers 1st Answer key Marathi English GS 1 GS 2 GS 3 GS 4 🔆👉Join: @MPSC_VALUE_ADDITION

महाराष्ट्र केसरी हे वर्तमानपत्र कोणाचे आहे
Anonymous voting

Repost from Umeshhistory
माझा प्रवास.. 'आपल्या जवळ जे काही बरं म्हणून आहे ते इतरांना देत राहणे' ही माझी माझ्यापूर्ती Leader ची व्याख्या.. सामान्य घरातून अगदीच सामान्य पणे झालेला आणि सुरू असलेला माझा प्रवास 'झी 24 तास' च्या 'Leaders' या सिरीज मधून मांडतोय.. या पूर्वी या सिरीज मधे व्यक्त झालेली दिग्गज मंडळी म्हणजे नागराज मंजुळे ,कैलाश खेर आणि असे अनेक अवलिया लोक,या लोकांच्या बरोबरीमधे मी बोलणे म्हणजे म्हणजे तसा लहान तोंडी मोठा घास .. 'स्पर्धा परीक्षा' असे क्षेत्र की ज्या क्षेत्रात मी शिकलो, पास झालो, काम करतो त्या क्षेत्रात मागच्या काही वर्षात निर्माण झालेल्या प्रश्नांविषयी मी माझी भूमिका या वेळी स्पष्टपणे मांडली आहे. भविष्यात प्रशासन सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांची तिथपर्यंत पोहचताना होणारी दमछाक आणि खराब होणारी मानसिक स्थिती,पालकांची मानसिकता या आणि अनेक गोष्टी या मधे मांडल्या आहेत. या क्षेत्राचा केले जाणारे Devalution ते आम्ही विद्यार्थीच यापुढील काळात 'Torch Bearer' असणार आहोत ..अश्या अनेक गोष्टी मनापासून मांडत स्पर्धापरीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाजूने व्यक्त होण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. तुम्ही पालकांसह ही मुलाखत नक्की पहाल अशी आशा आहे.. उद्या नक्की ऐका.. शनिवारी रात्रौ. ९ वा रविवारी सकाळी १०.३० वा. जय हिंद!! जय महाराष्ट्र!! तुमचाच, उमेश कुदळे 🙏

➡️ केंद्राने कॉटन कौन्सिल ऑफ इंडियाच्या स्थापनेची घोषणा केली ➡️ सुप्रसिद्ध अनुभवी कापूस उत्पादक सुरेश भाई कोटक यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने कॉटन कौन्सिल ऑफ इंडियाच्या स्थापनेची घोषणा केली आहे .  ➡️ या परिषदेत भारतीय कापूस महामंडळ आणि कापूस संशोधन संस्था यांच्यासह वस्त्रोद्योग, कृषी, वाणिज्य आणि वित्त मंत्रालयांचे प्रतिनिधित्व असेल.

"हिंदुस्तानातील उदारधर्म" हा प्रबंध आंतरराष्ट्रीय उदारधर्मपरिषदे मध्ये कोणी वाचून दाखवला
Anonymous voting