MPSC Value Addition by Sohel Shaikh
الذهاب إلى القناة على Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
إظهار المزيد4 658
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-137 أيام
-7730 أيام
أرشيف المشاركات
🛑🔆⚠️राज्यसेवा मुख्य Syllabus Copy
मराठी मधून...
यंदा होणाऱ्या MCQ based राज्यसेवा मुख्य परीक्षा साठी..
☝️☝️☝️
या lecture साठी राज्यसेवा मुख्य परीक्षा Syllabus Copy आपल्या समोर ठेवा...
आपला
सोहेल शेख
⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022
🛑GS-1
🕖आज रात्री 10 वाजता
टेलिग्राम व्हॉइसवर
🔥🔥🔥Syllabus Decoding and Approach Building
Study Planning आणि Mission 100+ बॅचची माहिती...
आपला
सोहेल शेख
अधिक माहितीसाठी मेसेज करा -
टेलिग्राम id -
@Soheleshaikh
Join -
@MPSC_Value_Addition
Repost from MPSC Exam Oriented
⭕️⚠️राज्यसेवा मुख्य 2022 साठी आज(30th ऑगस्ट)आपण एक strategy lecture घेऊ.
👉Lecture Time:@6PM.
बाकी Details काही वेळात ग्रुप ला share केले जातील.
Lecture By:
Mahesh Chobe
(Director, Exam Oriented Academy)
(2018-2021 4 MPSC MAINS)
Lecture खालील Link द्वारे जॉईन करता येईल.
👇👇👇
https://t.me/MPSC_ExamOriented?livestream=1539d59b18e6b5fa06
तुमच्या प्रश्नांची उत्तरे पण दिली जातील.
कृपया तुमच्या मित्रांना हा message Forward करा. 🙏
🛑 आपले HR Hrd चे सर्वाधिक टॉपर्सनी रिकमेंड केलेले....
🔥राज्यसेवा मुख्य 2021 चे 95+ प्रश्न थेट आपल्या पुस्तकातून होते
🔷 आपल्या जवळच्या Book store ला आधीच सांगून ठेवा...
जेणेकरून 2-3 दिवसात आपल्यापर्यंत उपलब्ध होईल....
मित्रांनो माझा नक्कीच विश्वास आहे...
ज्यावेळी पुस्तक आपल्या हातात पडेल... तेव्हा आपल्याला नक्कीच कळून येईल...
पुस्तकाचे कमी पाने ठेवून आपल्याला आयोगाच्या सध्याचा ट्रेंडनुसार... परीक्षेआधीही revision करता येईल असे colorful पुस्तकं बनवले आहे...
🙏
आपला मित्र
सोहेल शेख
✍️लेखक
मानव संसाधन आणि मानवी हक्क
IP Sirs Success Academy, Pune
जॉईन
@MPSC_Value_Addition
⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022
Study Planning आणि Mission 100+ बॅचची माहिती...
आपला
सोहेल शेख
अधिक माहितीसाठी मेसेज करा -
टेलिग्राम id -
@Soheleshaikh
Join
@MPSC_Value_Addition
Repost from MPSC Value Addition by Sohel Shaikh
☝️☝️☝️
यामध्ये
Every week चे target आणि daily Task दिले जाईल...
Week मध्ये एक दिवस buffer असेल ...
म्हणजे एक दिवस revision आणि जे तुमचे वाचणे काही कारणासाठी राहिलाय त्यासाठी असेल ...
Disussion आणि टार्गेट्स टेलिग्राम(Mission 100+ बॅचच्या )ग्रुपला होईल... नंतर ते अँपवर पण अपलोड होईल नंतर ऐकण्यासाठी...
सप्टेंबर मध्ये -GS1 आणि GS-4
ऑक्टोबर मध्ये -GS-2 आणि GS -3
होईल
त्यामध्ये आयोगाचे previous year question discuss केले जातील.
⭕️आज रात्री आपण 10 वाजता टेलिग्राम व्हॉइसचॅट वर यावर बोलू...
✍️मुख्य परीक्षेचे स्वरूप आणि Study Planning
🕖 आज रात्री 10 वाजता
तयार राहा जे dedicated राज्यसेवा मुख्य परीक्षा करणार आहेत.
आपला
सोहेल शेख
🔔Tax assistant mains 2021
📍Math Reasoning Explanation
आज झालेल्या पेपर चे सविस्तर विश्लेषण
तुमच्या मित्रांना share करा.😊
Video lecture:👉👉
https://youtu.be/XhD2p7RhArY
https://youtu.be/XhD2p7RhArY
☝️☝️☝️
यामध्ये
Every week चे target आणि daily Task दिले जाईल...
Week मध्ये एक दिवस buffer असेल ...
म्हणजे एक दिवस revision आणि जे तुमचे वाचणे काही कारणासाठी राहिलाय त्यासाठी असेल ...
Disussion आणि टार्गेट्स टेलिग्राम(Mission 100+ बॅचच्या )ग्रुपला होईल... नंतर ते अँपवर पण अपलोड होईल नंतर ऐकण्यासाठी...
सप्टेंबर मध्ये -GS1 आणि GS-4
ऑक्टोबर मध्ये -GS-2 आणि GS -3
होईल
त्यामध्ये आयोगाचे previous year question discuss केले जातील.
⭕️ राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022
Mision 100+ बॅच (सर्व GS 600 मार्कांचा विषयांचा समावेश)
🛑Target 100+ (प्रत्येक GS मध्ये)
याकरिता एक परिपूर्ण बॅच घेणार आहोत..
या बॅच नंतर कोणतेही extra lecture करायची गरज राहणार नाही.
(टेलिग्राम ग्रुप वर रोजचे टार्गेट आणि रात्री त्यावर discussion होईल रिव्हिजन त्यामध्येच होईल.
📝मार्गदर्शक - सोहेल शेख
♦️GS1- i)इतिहास व समाजसुधारक
ii)भूगोल
iii)कृषी
🔷GS2- i)भारताचे संविधान
ii)राजकारण व कायदे
♦️GS3 - i) मानवी हक्क
ii)मानव संसाधन विकास
🔷GS 4 i)अर्थव्यवस्था
ii)विज्ञान व तंत्रज्ञान
📝यासाठी 100 ऍडमिशन घेतले जातील..
📌हा प्रोजेक्ट 5 सप्टेंबरपासून सुरु होईल.
यामध्ये खालील घटक असतील...
✍️Study material
यामध्ये प्रत्येक syllabus चा पॉईंट्स साठी specific books फिक्स केले जातील.
✍️Study Planning
मी रोज तुम्हाला टार्गेट देईन त्याचा तुम्ही 8 तास Minimum Study करायचा...
✍️Detail Discusiont
जे दिवसा टार्गेट दिले असेल त्यावर मी रात्री 9:30 वाजता discussion घेईन..(Private Group मध्ये ऑडिओ स्वरूपात नंतर ते ऍपवर रेकॉर्डेड स्वरूपातही असेल)
✍️जे पॉईंट्स राहिले असतील किंवा समजले नसतील ते परफेक्ट होतील
✍️Aproch Building
यासाठी आपण previous year mains चे संपूर्ण पेपर discuss करणार आहोत..
✍️Test Practice
यासाठी जुन्याच best class चे पेपर असतील ते सोडवायचे आणि त्यावर रात्री discusion होईल.
(आठवड्यातील दोन दिवस revision आणि यासाठी असतील)
✍️Techniques and Tricks
यासाठी टॉपर अधिकारी आणि specialist चे विशेष lecture असतील.
📝
📍याची फीस 4999/- रु असेल
(पहिल्या 50 ऍडमिशनकरिता)
( 100 दिवस चालणारी बॅच असेल)
🛑ऍडमिशन प्रोसेस
1)Gpay /phonepe - 7020998404
या नंबर वर Sohel Shaikh हे नाव confirm करून payment करा...
2)याचा screenshot काढून 7666685798 या number वर टेलिग्राम अथवा व्हाट्सअँप करा.
तुम्हाला टेलिग्राम ग्रुप मध्ये पुढील 8 तासाचा आत add केले जाईल...
📌या बॅच मध्ये फक्त 100 ऍडमिशन घेणार आहे...
🔥कृपया Dedicated असण्याऱ्यांनीच प्रवेश घ्यावा ...
PSI Mains Paper 2
Math reasoning explanation
Pls share
Join @abhishekcsat
https://youtu.be/wFHClax0wk4
⭕️Cut Off अंदाज
🛑राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022
✍️ मित्रांनो हा अंदाज आहे sample survey वरून आणि माझा अनुभवावरून....
🔷General category(Open )
-103 +-5
♦️Genral Female -90 +-5
📝EWS NT OBC व EWS General एवढाच लागेल...
♦️Sc ST SBC - OPEN पेक्षा 15 मार्कांने कमी लागू शकतो....
✍️मित्रांनो हा अंदाज आहे...
पेपरमध्ये आपल्याच नाही सर्वांचा SYLLY Mistakes झाल्या आहेत...
📝ज्यांचा score वरील range मध्ये आहे त्यांनी मुख्यचा अभ्यास करावा...
📔याबद्दल खूप जणांची मते वेगळी असतील... मी माझे मत सांगितले...
जर तुम्हाला पटत असेल तर अभ्यास चालू करा...
चहा टपरीवर चर्चा करण्यात वेळ नका घालवू...
आपला
सोहेल शेख
🛑रविवारी आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा अप्रोच buliding session आयोजित करत आहोत...
पुण्यामध्ये असेल स्थळ आणि वेळ मी उद्या अपडेट्स देईन...
आपला
सोहेल शेख
राज्यसेवा पूर्व परीक्षा GS-1 चे आपले मार्क किती आहेत ते नमूद करा....
आपले योग्य मार्क नमूद करा कट ऑफचा अंदाजासाठी याचा उपयोग होईल 🙏
🛑🔆राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 प्रथम उत्तर तालिका
🔥 CSAT : 2 first'Anskey
🔆✅जॉईन : @MPSC_Value_Addition
🛑🔆राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 प्रथम उत्तर तालिका
🔥 GS : 1 first'Anskey
🔆✅जॉईन : @MPSC_Value_Addition
🛑 मानव संसाधन विकास व मानवी हक्क
🔷 Sample Copy HR HRD Book
✍️लेखक
IP सर सोहेल शेख
🔆संपर्क :- 7666685798
🔆Join - @MPSC_Value_Addition
