cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

THE WINNER ACADEMY AMRAVATI Policebharti

पोलीस भरती परीक्षेची तयारी बद्दल contact👇 @TheWinnerAcademyamravati You tub link :- https://youtube.com/channel/UCWBsjtGPR_54eJNwrFjhgIg वेबसाईट लिंक:- http://www.thewinneracademy.com/ Instagram :- https://instagram.com/the_winner_ac

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
4 526
المشتركون
+524 ساعات
+367 أيام
+9830 أيام
توزيع وقت النشر

جاري تحميل البيانات...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
تحليل النشر
المشاركاتالمشاهدات
الأسهم
ديناميات المشاهدات
01
Media files
4770Loading...
02
🔖 याच्या Notes काढून ठेवा : VVIMP ◾️भारतीय सशस्त्र दलांचे कमांडर-इन-चीफ - द्रौपदी मुर्मु ◾️चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ :जनरल अनिल चौहान ◾️लष्कर प्रमुख :जनरल मनोज पांडे ( 30 जुन पर्यंत) ◾️लष्कर उपप्रमुख :उपेंद्र द्विवेदी ( 30 जून पर्यत) ◾️नौदल प्रमुख :दिनेश कुमार त्रिपाठी ◾️नौदल उपप्रमुख : कृष्ण स्वामीनाथन  ◾️हवाईदल प्रमुख: एअर मार्शल विवेक राम चौधरी ◾️वायुदल उपप्रमुख : अमरप्रीत सिंग ◾️भारतीय तटरक्षक दल चे प्रमुख : अशोक पाल ◾️ केंद्रीय दक्षता आयोग प्रमुख : प्रविण कुमार श्रीवास्तव ◾️CBI प्रमुख : प्रवीण सूद ◾️केंद्रीय माहिती आयोग अध्यक्ष :हीरालाल समरिया ◾️IB प्रमुख : तपण कुमार डेका ◾️RAW प्रमुख : रवी सिंह ◾️NIA प्रमुख : सदानंद वसंत दाते ◾️ED चे अध्यक्ष : राहुल नवीन ◾️30 जून नंतर उपेंद्र द्विवेदी हे लष्कर प्रमुख बनणार आहेत -------------------------------------------
10Loading...
03

04
◾️ डिसेंबर पासून सातबारावर आईचे नाव.❤️ ◾️ नाव तपासण्यासाठी तलाठ्यांना करावी लागणार कसरत. https://t.me/THE_WINEER
4830Loading...
05
🔖 🌞......𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....🌞🔖 ❇️ पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाढवण बंदराला केंद्र सरकारची मंजूरी ◾️76 हजार 200 कोटी रूपये बंदराच्या विकासासाठी मंजूर ◾️जगातील पहिल्या 10 बंदरामध्ये या बंदराचा समावेश ◾️या बंदरात 12 लाख रोजगार निर्माण होणार  ❇️ विनोद गणात्रा 'नेल्सन मंडेला जीवनगौरव पुरस्कार'ने सन्मानित झालेले पहिले भारतीय ठरले ◾️हा दक्षिण आफ्रिका देशाकडून दिला जातो ◾️ते प्रसिद्ध बालचित्रपट निर्माते आहेत ◾️ यांना 7 व्या नेल्सन मंडेला बालचित्रपट महोत्सवात बालचित्रपटातील अतुलनीय योगदानासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला ◾️बैंगन राजा या त्यांच्या पहिल्या टीव्ही कार्यक्रमाला दूरदर्शनचा 'जानकीनाथ गौर पुरस्कार' मिळाला. ◾️हारून अरुण या गुजराती चित्रपटाला " लिव्ह उलमन शांतता पुरस्कार " मिळाला. प्रतिष्ठित 'लिव्ह उल्मान शांतता पुरस्कार' जिंकणारा तो एकमेव भारतीय आहे. ❇️ मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन ◾️न्यूयॉर्कमध्ये निधन ◾️हृदयविकाराच्या झटक्याने निधन ◾️ते 47 वर्षांचे होते. ◾️भारत-पाकिस्तान यांचा टी-20 विश्वचषक पहाण्यासाठी गेले होते ❇️ SIPRI च्या अहवालानुसार भारताकडे 172 अण्वस्त्रे आहेत ◾️SIPRI : Stockholm International Peace Research Institute ◾️मागील वर्षी 164 अण्वस्त्रे होती सर्वात जास्त अणवस्त्रे ⭐️रशिया : 5580 ⭐️अमेरिका : 5044 ⭐️चीन : 500 ⭐️फ्रांस : 290 ⭐️ब्रिटेन 225 ⭐️भारत :172 ⭐️पाकिस्तान : 170 ◾️SIPRI च्या अहवालानुसार भारत हा जगातील सर्वात मोठा हत्यार आयात दार देश बनला आहे ◾️SIPRI के नुसार 2023 मध्ये सैनिकांच्या वर खर्च करणारे देश ⭐️अमेरिका :( $ 916 बिलियन) ⭐️चीन , रशिया ⭐️भारत ($83.6 बिलियन) ------------------------------------------- ✍️ संकलन :- ©https://t.me/THE_WINEER
4864Loading...
06
📕 *चालू घडामोडी सराव प्रश्न* ➖ *19 जून 2024* प्रश्न.1) संयुक्त राष्ट्र एजन्सीने कोणत्या भारतीय शेतकऱ्याला लँड हिरो म्हणून गौरविण्यात आले ? *उत्तर* – सिद्धेश सकोरे - ते महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आहेत. प्रश्न.2) अलीकडेच कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट मध्ये सर्वात वेगवान शतकाचा विश्वविक्रम नोंदविला ? *उत्तर* – साहिल चौहान - तो एस्टोनियाचा क्रिकेट पटू आहे. प्रश्न.3) भारताचा आमरस जगातील १० सर्वोत्कृष्ट मॅंगो डीशच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहे ? *उत्तर* – पहिल्या प्रश्न.4) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 प्रथमच देशातील मुंबई सह इतर किती शहरांमध्ये सुरू होणार ? *उत्तर* – चार - *दिल्ली, कोलकत्ता, चेन्नई आणि पुणे.* प्रश्न.5) चीनला मागे टाकून कोणता देश भारताचा चौथा मोठा निर्यात बाजार बनला ? *उत्तर* – ब्रिटन प्रश्न.6) नुकताच कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी जगातील सर्वात लहान ब्रेन सेन्सर तयार केला ? *उत्तर* – चीन प्रश्न.7) २०२४ साठी साहित्य अकादमी चा हिंदी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला ? *उत्तर* – गौरव पांडे प्रश्न.8) अलीकडेच एक्स रेड फ्लॅग २०२४ हा बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता ? *उत्तर* – अमेरिका प्रश्न.9) युरोपियन सेंटर फॉर मिडीयम वेदर फोरकास्ट ने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात जून महिन्यातील कोणता दिवस सर्वाधिक उष्ण दिवस कोणता ठरला ? *उत्तर* – १४ जून प्रश्न.10) युके मध्ये आयोजित केलेल्या वार्षिक जागतिक सर्वोत्तम शाळा पुरस्कारासाठी किती भारतीय शाळांची निवड झाली ? *उत्तर* – ५ शाळांची प्रश्न.11) अलीकडेच कोणत्या राज्यात सर्प-इल प्रजातीतील नवीन मासा आढळला ? *उत्तर* – ओडिसा Join- https://t.me/THE_WINEER
6023Loading...
07
🔘 लॉकी फर्ग्युसन हा पुरुषांच्या T20 World Cup च्या इतिहासात एका सामन्यात चार मेडन्स टाकणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. ⚪ याआधी टी20 क्रिकेटमध्ये असं केवळ एकदा घडलं आहे. ⚪ 2021 मध्ये कॅनडाच्या साद बिन जफर यानं पनामा विरुद्धच्या टी20 सामन्यात आपल्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये एकही रन दिला नव्हता. Join- https://t.me/THE_WINEER
5041Loading...
08
Media files
4880Loading...
09
दुग्धविकास आणि पशुसंवर्धन खात्याच्या सचिवपदावरून तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली. विकास आयुक्त, असंघटित कामगार या पदावर नियुक्ती करण्यात आली. Join- @@TheWinnerAcademyamravati
4251Loading...
10
निर्मला सीतारामन मोरारजी देसाई यांचा विक्रम मोडणार अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आतापर्यंत लागोपाठ 5 वेळा देशाचा अर्थसंकल्प तर एकदा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. मोरारजी देसाई यांनी लागोपाठ सहा वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर केला होता. सीतारामन ह्या जुलै 2024 मध्ये अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मोरारजींचा विक्रम मोडीत निघणार आहे. एकूण 10 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम अद्यापही मोरारजी यांच्याच नावावर आहे. निर्मला सीतारामन संबंधी महत्वाचे :- 1] इंदिरा गांधींनंतर अर्थसंकल्प सादर करणाऱ्या दुसऱ्या महिला नेत्या 2] इंदिरा गांधींनंतर संरक्षण मंत्रिपद सांभाळणाऱ्या दुसऱ्या महिला 3] 1984 मध्ये जेएनयूमधून अर्थशास्त्र विषयात मास्टर्स डीग्री 4] 2003 ते 2005 राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या Note :- निर्मला सीतारामन या भारताच्या पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री ठरल्या आहेत.[2004 मध्ये भाजपमध्ये प्रवेश] जॉईन @TheWinnerAcademyamravati
4654Loading...
11
🔶️ अॅरिसस्टाॅटल = जीवशास्त्राचा जनक 🔶️ थिओफ्रास्टस  = वनस्पतीशास्त्राचा जनक 🔶️ हिप्पोक्रेट्स  = ओषधशास्त्राचा जनक 🔶️ जॉन मेंडेल  = अनुवांशिकतेचा जनक Join- @TheWinnerAcademyamravati
4334Loading...
12
Media files
5060Loading...
13
Media files
5060Loading...
14
Media files
4520Loading...
15
https://youtube.com/shorts/XZuXT4fa828?si=YwkjuD_3LthGFW9h
4920Loading...
16
https://youtube.com/shorts/R-iBAmhJyDA?si=Jla3qn1xGZKeZoZ1
4670Loading...
17
Media files
7271Loading...
18
Media files
6123Loading...
19
Media files
6191Loading...
20
Media files
5591Loading...
21
Media files
5041Loading...
22
Media files
4704Loading...
23
Media files
4561Loading...
24
Media files
4712Loading...
25
🔴 चालू घडामोडी सराव प्रश्न 18 जून 2024 प्रश्न.1) २०२४ साठी साहित्य अकादमी चा इंगर्जी भाषेतील युवा साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ? उत्तर - के. व्यंकटेश प्रश्न.2) साहित्य अकादमी च्या वतीने २०२४ साठी किती भाषेतील लेखकांना युवा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत ? उत्तर - 24 प्रश्न.3) १८ व्या मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे ? उत्तर - सुबय्या नल्लमुथू प्रश्न.4) ब्रिक्स स्पर्धा २०२४ कोणत्या देशातील कझान येथे पार पडत आहे ? उत्तर - रशिया प्रश्न.5) भारतीय महिला टेबल टेनिस संघाने ब्रिक्स स्पर्धेत कोणते पदक पटकावले आहे ? उत्तर - कांस्य प्रश्न.6) उत्तर प्रदेश मधील कोणते शहर देशात सर्वात उष्ण शहर ठरले आहे ? उत्तर - प्रयागराज (४६.९अंश सेल्सिअस तापमानाची नोंद) प्रश्न.7) कोलकत्ता उच्च न्यायालयाने कोणत्या राज्याच्या सरकाराला तृतीयपंथीयांना सरकारी नोकऱ्यात १% आरक्षण देण्याचे निर्देश दिले आहेत ? उत्तर - पश्चिम बंगाल प्रश्न.8) महाराष्ट्रात पहिली शाश्वत विकास परिषद कोठे होणार आहे ? उत्तर - कोल्हापूर प्रश्न.9) A fly on the RBI Wall हे पुस्तक कोणी लिहिले आहे ? उत्तर - अल्पना कीलावाला प्रश्न.10) कोणत्या देशात streptococcus टॉक्झिक शॉक सिंड्रोम नावाचा आजार आढळून आला आहे ? उत्तर - जपान https://t.me/THE_WINEER
46910Loading...
26
❇️ पंजाब पोलीसांनी 'मिशन निश्चय' योजना सुरू केली आहे ◾️उद्देश : पंजाब पोलिसांनी ड्रग्जची मागणी आणि पुरवठा याबाबत गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी सीमावर्ती गावांमध्ये 'मिशन निश्चित' सुरू केले ◾️पंजाब पुलिस + BSF + गावातील समिती हे मिळून ◾️ 15 ते 21 जून दरम्यान राबविले जाणार आहे ◾️सुरवात फाजिल्का जिल्ह्या ( पंजाब पासून) ◾️भारतातील सुमारे 42 गावांतील रहिवाशांपर्यंत हे अभियान राबविणार ◾️फाजिल्का जिल्हा : पाकिस्तानला लागून असलेल्या 553 किमी लांबीच्या पंजाब सीमेपैकी 108 किमी जिल्ह्यात आहे. ❇️ काही महत्वाचे उत्सव लक्षात ठेवा ◾️रज महोत्सव : ओडीसा ◾️बन्नी महोत्सव - आंध्रप्रदेश ◾️लोसांग महोत्सव - सिक्किम ◾️सिग्मो महोत्सव - गोवा ◾️तानसेन महोत्सव - ग्वालियर, MP ◾️गीता महोत्सव - कुरुक्षेत्र, हरियाणा ◾️हेथाई अम्मन उत्सव - तमिळनाडू ◾️जल्लीकट्टू महोत्सव - तमिलनाडु ◾️कंबाला महोत्सव - कर्नाटक ◾️मकरविलक्कू उत्सव - केरळ ◾️हेमिस त्सेचुमहोत्सव: लडाख ◾️ऊंट महोत्सव - बीकानेर, राजस्थान ◾️मरू महोत्सव - जैसलमेर, राजस्थान ❇️ चर्चेतील आणि महत्वाची बंदरे लक्षात ठेवा ◾️गोपालपुर पोर्ट : ओडीसा ◾️मुंद्रा पौर्ट - गुजरात ◾️हरफा पोर्ट- इजराईल ◾️हाजीरा पोर्ट - गुजरात ◾️धामरा पोर्ट - ओडीसा ◾️चाबहार पोर्ट - इराण ( भारत विकसित) ◾️ग्वादर पोर्ट - पाकिस्तान ( चीन विकसित) ◾️दुक्कम पोर्ट - ओमान ◾️कांडला पोर्ट - गुजरात ( दिन दयाळ पोर्ट) ◾️विझिंगम पोर्ट - केरळ ❇️ चर्चेतील व्यक्ती आणि वादक लक्षात ठेवा ◾️राजीव तारानाथ : सरोद वादक ◾️पंडित रविशंकर - सितार वादक ◾️पन्नालाल घोष - बासरी वादक ◾️भजन सोपारी - संतूर वादक ◾️पंडित शिवकुमार - संतूर वादक ◾️अली अमजद खान - सरोज वादक ◾️गणेश राजगोपालन - व्हायोलिन वादक ◾️पंडित रामनारायण - सारंगी वादक ◾️S बालचंद्रन - वीणा वादक ◾️विश्व मोहन भट्ट - वीणा वादक ◾️उस्ताद झाकीर हुसेन - तबला वादक ◾️उस्ताद बिस्मिल्ला खान - शहनाई वादक ◾️पंडित हरिप्रसाद चौरसिया -बासरी वादक ◾️डॉ. लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम -व्हायोलिन वादक आज जी माहिती आहे ती एकदम व्यवस्थित वाचून घ्या ✌️ ------------------------------------------- ✍️ संकलन :- https://t.me/THE_WINEER
48018Loading...
27
♦️जगातील सर्वात उंच पुलावरून धावली ट्रेन..
4001Loading...
28
♦️निर्मला सीतारामन यांचा विक्रम स्थापित होणार 👉 पुढच्या महिन्यात सादर करणार सातवा अर्थसंकल्प..
4320Loading...
29
✅ साहित्यिकांची टोपणनावे ✅ ● अनंत फंदी ---------------शाहीर अनंत घोलप ● अनंततनय ---------------दत्तात्रय अनंत आपटे ● अनिरुध्द पुनर्वसू ---------- नारायण गजानन आठवले ● अनिल     ---------------  आत्माराम रावजी देशपांडे ● अमरशेख ----------- --- मेहबूब पठाण ● अज्ञातवासी --------------  दिनकर गंगाधर केळकर ● आनंद     -----------------वि.ल.बर्वे ● आरती प्रभु ---------------चिंतामण त्र्यंबक खानोलकर ● काव्यविहारी   --------------धोंडो वासुदेव गद्रे ● कुंजविहारी ---------------हरिहर गुरुनाथ कुलकर्णी ● कुमुद  -------------------स.अ.शुक्ल ● कुसुमाग्रज ---------------वि.वा.शिरवाडकर ● कृष्णकुमार ---------------सेतू माधव पगडी ● केशवकुमार   -------------- प्र.के. अत्रे ● करिश्मा    ---------------- न.रा.फाटक ● केशवसुत   --------------- कृष्णाजी केशव दामले ● गदिमा     -----------------ग.दि.माडगुळकर ● गिरीश     -----------------शंकर केशव कानेटकर ● ग्रेस --------------------माणिक शंकर गोडघाटे ● गोल्या घुबड   -------------- विष्णुशास्त्री चिपळूणकर ● गोविंद      ------------------गोविंद त्र्यंबक दरेकर ● गोविंदाग्रज -----------------राम गणेश गडकरी ● चंद्रिका /चंद्रशेखर   ------------शिवराम महादेव गो-हे ● चारुता सागर   --------------- दिनकर दत्तात्रय भोसले ● छोटा गंधर्व ------------------सौदागर नागनाथ गोरे ● बालगंधर्व ------------------नारायणराव राजहंस ● जीवन    ---------------------संजीवनी मराठे ● ठणठणपाल/अलाणे -फलाणे ------जयवंत दळवी ● तुकडोजी महाराज ---------------माणिक बंडोजी ब्रम्हभट्ट ● संत तुकाराम    -----------------तुकाराम बोल्होबा अंबिले ● तुकाराम शेंगदाणे ---------------ज्ञानेश्वर नाडकर्णी ● दत्त (कवी) --------------------दत्तत्रय कोंडदेव घाटे ● दया पवार (कवी) ----------------दगडू मारुती पवार ● जागल्या (कथालेखक) ------------दगडू मारुती पवार ● दक्षकर्ण ---------------------अशोक रानडे ● दादुमिया ---------------------दा.वि.नेने ● दासोपंत ---------------------दासोपंत दिगंबर देशपांडे ● दिवाकर ---------------------शंकर काशिनाथ गर्गे ● दिवाकर कृष्ण -----------------दिवाकर कृष्ण केळकर ● धनुर्धारी ----------------------रा.वि.टिकेकर ● धुंडिराज ----------------------मो.ग.रांगणेकर ● नागेश        ----------------------नागेश गणेश नवरे ● नाथमाधव ----------------------व्दारकानाथ माधवराव पितके ● निशिगंध ----------------------रा.श्री.जोग ● नृसिंहाग्रज ----------------------ल.गो.जोशी ● पद्मा ---------------------------पद्मा विष्णू गोळे ● पराशंर -----------------------लक्ष्मणराव सरदेसाई ● पी.सावळाराम -------------------निवृत्ती रावजी पाटील ● पुष्पदंत -----------------------प्र.न.जोशी ● प्रफुल्लदत्त ------------------दत्तात्रय विष्णू तेंडोलकर ● प्रभाकर (शाहीर) --------------प्रभाकर जनार्दन दातार ● फडकरी ------------------पुरूषोत्तम धाक्रस ● फरिश्ता ------------------न. रा. फाटक ● बाकीबा ------------------बाळकृष्ण भगवंत बोरकर ● बाबा कदम ------------------वीरसेन आनंद कदम ● बाबुराव अर्नाळकर    ------------चंद्रकांत सखाराम चव्हाण ● बाबुलनाथ ------------------वि.शा.काळे ● बालकवी ------------------त्र्यंबक बापूजी ठोंबरे ● बाळकराम (विनोदासाठी) -------राम गणेश गडकरी ● बी ----------------------नारायण मुरलीधर गुप्ते ● बी रघुनाथ ------------------भगवान रघुनाथ कुलकर्णी ● बंधुमाधव ------------------बंधु माधव मोडक (कांबळे) ● भटक्या ------------------प्रमोद नवलकर ● भाऊ पाध्ये -------------प्रभाकर नारायण पाध्ये ● भानुदास ------------------कृष्णाजी विनायक पोटे ● भानुदास रोहेकर ---------------लीला भागवत ● भालचंद्र नेमाडे --------------भागवत वना नेमाडे ● मकरंद -------------------बा.सी.मर्ढेकर ● मंगलमूर्ती -----------मो.ग.रांगणेकर ● मनमोहन ---------गोपाळ नरहर नातू ● लोककवी श्री मनमोहन --------मीनाक्षी दादरकर ● माधव ज्युलियन -------माधव त्र्यंबक पटवर्धन ● माधवानुज ----------डॉ. काशिनाथ हरि मोडक ● मामा वरेरकर -------भार्गव विट्ठल वरेरकर ● मधू दारूवाला ---------------म.पा.भावे ● मिलिंद माधव -------------- कॅ. मा कृ. शिंदे https://t.me/THE_WINEER
52018Loading...
30
🎾 फ्रेंच ओपन 2024 विजेती( महिला )- इगा स्विओंटेक (पोलंड) 🏆
4975Loading...
31
Media files
6071Loading...
32
Media files
6301Loading...
33
Media files
6661Loading...
34
Media files
6330Loading...
35
🟣.....थोडक्यात महत्वाचे भारतीय जनक.....🟣 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक ➖ डॉ. विक्रम साराभाई भारतीय क्षेपणास्त्राचे जनक ➖ डॉ. APJ अब्दुल कलाम भारतीय महासंगणकाचे जनक ➖ विजय भटकर भारतीय अनुविज्ञानाचे जनक ➖ डॉ.लो होमी भाभा भारतीय हरितक्रांतीचे जनक ➖ डॉ. M.S. स्वामीनाथन भारतीय उद्योगाचे जनक ➖ जमशेदजी टाटा भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक ➖ दादासाहेब फाळके आधुनिक भारताचे जनक ➖ राजा राममोहन रॉय भारतीय असंतोषाचे जनक ➖ लोकमान्य टिळक भारतीय राष्ट्रवादाचे जनक ➖ सुरेंद्रनाथ बॅनर्जी भारतीय अर्थशास्त्राचे जनक ➖ दादाभाई नौरोजी भारतीय ग्रंथालयाचे जनक ➖ S.R. रंगनाथन आधुनिक भारताचे शिल्पकार ➖ पंडीत नेहरू भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ➖डॉ. B. R. आंबेडकर पाणी पंचायतीचे जनक ➖ विलासराव साळुंखे भूदान चळवळीचे जनक ➖ विनोबा भावे पंचायतराज पद्धतीचा जनक ➖ बलवंतराय मेहता भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक ➖ सॅम पित्रोदा आर्थिक राष्ट्रवादाचे जनक ➖ दादाभाई नौरोजी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ➖ बाळशास्त्री जांभेकर भारतीय आरमाराचे जनक ➖ छ. शिवाज महाराज आधुनिक महाराष्ट्राचे जनक ➖ बाळशास्त्री जांभेकर महाराष्ट्र हरितक्रांतीचे जनक ➖ वसंतराव नाईक भारताच्या एकीकरणाचे जनक ➖ सरदार पटेल आधुनिक मराठी कवितेचे जनक ➖ केशवसुत 📱 *Join our TELEGRAM Channel to get more updates* 👇🏻 https://t.me/THE_WINEER
60124Loading...
36
इतिहासातील प्रमुख घटना त्यांचे वर्ष ▪️भारतात आर्यांचे आगमन:- 1500 इ.स.पू ▪️महावीरांचा जन्म - 540 इ.स.पू ▪️महावीरांचे निर्वाण - 468 इ.स.पू ▪️गौतम बुद्धांचा जन्म - 563 ईसापूर्व ▪️गौतम बुद्धाचा महापरिवर्ण - 483 इ.स.पू ▪️अलेक्झांडरचा भारतावर हल्ला - 326-325 ईसापूर्व ▪️अशोकाचा कलिंगावर विजय - 261 BC ▪️विक्रम संवताची सुरुवात - 58 इ.स.पू ▪️शक संवताची सुरुवात - 78 इ.स.पू ▪️हिजरी युगाची सुरुवात - इ.स. 622 ▪️फह्यानची भारत भेट - 405-11 इ.स ▪️हर्षवर्धनचा शासन - इ.स. ६०६-६४७ ▪️हेनसांगची भारत भेट - इ.स. 630 ▪️सोमनाथ मंदिरावर हल्ला - 1025 इ.स ▪️तराईनची पहिली लढाई - इ.स. 1191 ▪️तराईनची दुसरी लढाई - इ.स. 1192 ▪️गुलाम राजवंशाची स्थापना - 1206 इ.स ▪️वास्को द गामाचे भारतात आगमन - इ.स. 1498 ▪️पानिपतची पहिली लढाई - 1526 इ.स ▪️पानिपतची दुसरी लढाई - इ.स. १५५६ ▪️पानिपतची तिसरी लढाई - १७६१ इ.स ▪️अकबराचा राज्याभिषेक - 1556 इ.स ▪️हळदी घाटीची लढाई - 1576 इ.स ▪️दीन-ए-इलाही धर्माची स्थापना - 1582 इ.स. ▪️प्लासीची लढाई - इ.स. १७५७ ▪️बक्सरची लढाई - इ.स. १७६४ ▪️बंगालमध्ये कायमस्वरूपी सेटलमेंट - 1793 इ.स ▪️बंगालमधील पहिली फाळणी - 1905 इ.स ▪️मुस्लीम लीगची स्थापना - 1906 इ.स ▪️मार्ले-मिंटो सुधारणा - 1909 इ.स ▪️पहिले महायुद्ध - 1914-18 इ.स ▪️दुसरे महायुद्ध - 1939 - 45 इ.स ▪️असहकार चळवळ - 1920 - 22 इ.स ▪️सायमन कमिशनचे आगमन - 1928 इ.स ▪️दांडी मिठाचा सत्याग्रह - 1930 इ.स ▪️गांधी आयर्विन करार – १९३१ इ.स ▪️कॅबिनेट मिशनचे आगमन - 1946 इ.स ▪️महात्मा गांधींची हत्या - 1948 इ.स ▪️1962 मध्ये चीनचा भारतावर हल्ला ▪️भारत-पाकिस्तान युद्ध - 1965 इ.स ▪️ताश्कंद- करार - १९६६ इ.स ▪️तालिकोटाची लढाई - 1565 इ.स ▪️पहिले अँग्लो-म्हैसूर युद्ध - १७७६-६९ इ.स ▪️दुसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध - 1780-84 इ.स ▪️तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध - 1790-92 इ.स ▪️चौथे अँग्लो-म्हैसूर युद्ध - १७९९ इ.स ▪️कारगिल युद्ध - 1999 इ.स ▪️पहिली गोलमेज परिषद - 1930 इ.स ▪️दुसरी गोलमेज परिषद - १९३१ इ.स ▪️तिसरी गोलमेज परिषद - 1932 इ.स ▪️क्रिप्स मिशनचे आगमन - 1942 इ.स ▪️चीनी क्रांती - 1911 इ.स ▪️फ्रेंच क्रांती - १७८९ इ.स ▪️रशियन क्रांती - 1917 इ.स https://t.me/THE_WINEER
59829Loading...
37
खोल समुद्रात मोहीम राबणारा भारत सहावा देश. भारत स्वतःचे 'डीप सी मिशन' अर्थात खोल समुद्रातील मोहीम राबविणारा सहावा देश बनणार असल्याचा दावा केंद्रीय पृथ्वी विज्ञानमंत्री जितेंद्र सिंग यांनी रविवारी केला. या मोहिमेचा महत्वपूर्ण भाग 'मत्स्ययान-6000' चे काम 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. खोल समुद्रातील दबाव झेलण्यासाठी यानावर सक्षम असे 'टायटेनियमचे कवच' तयार करण्याचे काम केले जात आहे. डीप. सी. मिशन पूर्ण करणारे देश :- 1) U.S.A.     2) रशिया       3) चीन 4) फ्रान्स.       5) जपान.      6) भारत https://t.me/THE_WINEER
5295Loading...
38
✅आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) : 17 जून 2024 *प्रश्न.1) साहित्य अकादमी पुरस्कार मधील "बालसाहित्य" हा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?* *उत्तर -* भारत सासणे *प्रश्न.2) साहित्य अकादमी पुरस्कार मधील मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?* *उत्तर -* देविदास सौदागार *प्रश्न.3) नुकतेच राजर्षी शाहू पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?* *उत्तर -* ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा *प्रश्न.4) 2024 इंडिया-IORA (इंडियन ओशन रिम असोसिएशन) क्रूझ पर्यटन परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती ?* *उत्तर* – नवी दिल्ली *प्रश्न.5) मुलींची विश्व जुनिअर बुद्धिबळ स्पर्धा-२०२४ कोणत्या राज्यात पार पडली ?* *उत्तर* – गुजरात *प्रश्न.6) FAO ने प्रसिद्ध केलेल्या द स्टेट ऑफ fisheries and aquaculture अहवालानुसार, एकूण जागतिक गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पन्नात भारताचा वाटा किती टक्के आहे ?* *उत्तर* – १६.७ टक्के *प्रश्न.7) घोडेस्वारात तीन स्टार ग्रां प्री विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय कोण ठरला ?* *उत्तर* – श्रुती वोरा *प्रश्न.8) कोणत्या देशात जून 2024 मध्ये लागलेल्या आगीत 41 भारतीयांचा मृत्यू झाला ?* *उत्तर* – कुवेत *प्रश्न.9) आज दक्षिण आफ्रिकेचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?* *उत्तर* – सिरिल रामाफोसा यांची https://t.me/THE_WINEER
57014Loading...
39
Media files
6402Loading...
40
Media files
6306Loading...
Photo unavailableShow in Telegram
1
🔖
याच्या Notes काढून ठेवा : VVIMP
◾️भारतीय सशस्त्र दलांचे कमांडर-इन-चीफ - द्रौपदी मुर्मु ◾️चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ :जनरल अनिल चौहान ◾️लष्कर प्रमुख :जनरल मनोज पांडे ( 30 जुन पर्यंत) ◾️लष्कर उपप्रमुख :उपेंद्र द्विवेदी ( 30 जून पर्यत) ◾️नौदल प्रमुख :दिनेश कुमार त्रिपाठी ◾️नौदल उपप्रमुख : कृष्ण स्वामीनाथन  ◾️हवाईदल प्रमुख: एअर मार्शल विवेक राम चौधरी ◾️वायुदल उपप्रमुख : अमरप्रीत सिंग ◾️भारतीय तटरक्षक दल चे प्रमुख : अशोक पाल ◾️ केंद्रीय दक्षता आयोग प्रमुख : प्रविण कुमार श्रीवास्तव ◾️CBI प्रमुख : प्रवीण सूद ◾️केंद्रीय माहिती आयोग अध्यक्ष :हीरालाल समरिया ◾️IB प्रमुख : तपण कुमार डेका ◾️RAW प्रमुख : रवी सिंह ◾️NIA प्रमुख : सदानंद वसंत दाते ◾️ED चे अध्यक्ष : राहुल नवीन
◾️30 जून नंतर उपेंद्र द्विवेदी हे लष्कर प्रमुख बनणार आहेत -------------------------------------------
إظهار الكل...
🔖
याच्या Notes काढून ठेवा : VVIMP
◾️भारतीय सशस्त्र दलांचे कमांडर-इन-चीफ - द्रौपदी मुर्मु ◾️चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ :जनरल अनिल चौहान ◾️लष्कर प्रमुख :जनरल मनोज पांडे ( 30 जुन पर्यंत) ◾️लष्कर उपप्रमुख :उपेंद्र द्विवेदी ( 30 जून पर्यत) ◾️नौदल प्रमुख :दिनेश कुमार त्रिपाठी ◾️नौदल उपप्रमुख : कृष्ण स्वामीनाथन  ◾️हवाईदल प्रमुख: एअर मार्शल विवेक राम चौधरी ◾️वायुदल उपप्रमुख : अमरप्रीत सिंग ◾️भारतीय तटरक्षक दल चे प्रमुख : अशोक पाल ◾️ केंद्रीय दक्षता आयोग प्रमुख : प्रविण कुमार श्रीवास्तव ◾️CBI प्रमुख : प्रवीण सूद ◾️केंद्रीय माहिती आयोग अध्यक्ष :हीरालाल समरिया ◾️IB प्रमुख : तपण कुमार डेका ◾️RAW प्रमुख : रवी सिंह ◾️NIA प्रमुख : सदानंद वसंत दाते ◾️ED चे अध्यक्ष : राहुल नवीन
◾️30 जून नंतर उपेंद्र द्विवेदी हे लष्कर प्रमुख बनणार आहेत -------------------------------------------
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
◾️ डिसेंबर पासून सातबारावर आईचे नाव.❤️ ◾️ नाव तपासण्यासाठी तलाठ्यांना करावी लागणार कसरत. https://t.me/THE_WINEER
إظهار الكل...
👍 1 1
🔖 🌞......𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....🌞🔖 ❇️ पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाढवण बंदराला केंद्र सरकारची मंजूरी
◾️76 हजार 200 कोटी रूपये बंदराच्या विकासासाठी मंजूर ◾️जगातील पहिल्या 10 बंदरामध्ये या बंदराचा समावेश ◾️या बंदरात 12 लाख रोजगार निर्माण होणार
 ❇️ विनोद गणात्रा 'नेल्सन मंडेला जीवनगौरव पुरस्कार'ने सन्मानित झालेले पहिले भारतीय ठरले
◾️हा दक्षिण आफ्रिका देशाकडून दिला जातो ◾️ते प्रसिद्ध बालचित्रपट निर्माते आहेत ◾️ यांना 7 व्या नेल्सन मंडेला बालचित्रपट महोत्सवात बालचित्रपटातील अतुलनीय योगदानासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला ◾️बैंगन राजा या त्यांच्या पहिल्या टीव्ही कार्यक्रमाला दूरदर्शनचा 'जानकीनाथ गौर पुरस्कार' मिळाला. ◾️हारून अरुण या गुजराती चित्रपटाला " लिव्ह उलमन शांतता पुरस्कार " मिळाला. प्रतिष्ठित 'लिव्ह उल्मान शांतता पुरस्कार' जिंकणारा तो एकमेव भारतीय आहे. ❇️ मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन
◾️न्यूयॉर्कमध्ये निधन ◾️हृदयविकाराच्या झटक्याने निधन ◾️ते 47 वर्षांचे होते. ◾️भारत-पाकिस्तान यांचा टी-20 विश्वचषक पहाण्यासाठी गेले होते ❇️ SIPRI च्या अहवालानुसार भारताकडे 172 अण्वस्त्रे आहेत
◾️SIPRI : Stockholm International Peace Research Institute ◾️मागील वर्षी 164 अण्वस्त्रे होती सर्वात जास्त अणवस्त्रे ⭐️रशिया : 5580 ⭐️अमेरिका : 5044 ⭐️चीन : 500 ⭐️फ्रांस : 290 ⭐️ब्रिटेन 225 ⭐️भारत :172 ⭐️पाकिस्तान : 170 ◾️SIPRI च्या अहवालानुसार भारत हा जगातील सर्वात मोठा हत्यार आयात दार देश बनला आहे ◾️SIPRI के नुसार 2023 मध्ये सैनिकांच्या वर खर्च करणारे देश ⭐️अमेरिका :( $ 916 बिलियन) ⭐️चीन , रशिया ⭐️भारत ($83.6 बिलियन)
------------------------------------------- ✍️ संकलन :- ©https://t.me/THE_WINEER
إظهار الكل...
THE WINNER ACADEMY AMRAVATI Policebharti

पोलीस भरती परीक्षेची तयारी बद्दल contact👇 @TheWinnerAcademyamravati You tub link :-

https://youtube.com/channel/UCWBsjtGPR_54eJNwrFjhgIg

वेबसाईट लिंक:- http://www.thewinneracademy.com/ Instagram :-

https://instagram.com/the_winner_ac

📕 *चालू घडामोडी सराव प्रश्न* ➖ *19 जून 2024* प्रश्न.1) संयुक्त राष्ट्र एजन्सीने कोणत्या भारतीय शेतकऱ्याला लँड हिरो म्हणून गौरविण्यात आले ? *उत्तर* – सिद्धेश सकोरे - ते महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आहेत. प्रश्न.2) अलीकडेच कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट मध्ये सर्वात वेगवान शतकाचा विश्वविक्रम नोंदविला ? *उत्तर* – साहिल चौहान - तो एस्टोनियाचा क्रिकेट पटू आहे. प्रश्न.3) भारताचा आमरस जगातील १० सर्वोत्कृष्ट मॅंगो डीशच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहे ? *उत्तर* – पहिल्या प्रश्न.4) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 प्रथमच देशातील मुंबई सह इतर किती शहरांमध्ये सुरू होणार ? *उत्तर* – चार - *दिल्ली, कोलकत्ता, चेन्नई आणि पुणे.* प्रश्न.5) चीनला मागे टाकून कोणता देश भारताचा चौथा मोठा निर्यात बाजार बनला ? *उत्तर* – ब्रिटन प्रश्न.6) नुकताच कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी जगातील सर्वात लहान ब्रेन सेन्सर तयार केला ? *उत्तर* – चीन प्रश्न.7) २०२४ साठी साहित्य अकादमी चा हिंदी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला ? *उत्तर* – गौरव पांडे प्रश्न.8) अलीकडेच एक्स रेड फ्लॅग २०२४ हा बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता ? *उत्तर* – अमेरिका प्रश्न.9) युरोपियन सेंटर फॉर मिडीयम वेदर फोरकास्ट ने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात जून महिन्यातील कोणता दिवस सर्वाधिक उष्ण दिवस कोणता ठरला ? *उत्तर* – १४ जून प्रश्न.10) युके मध्ये आयोजित केलेल्या वार्षिक जागतिक सर्वोत्तम शाळा पुरस्कारासाठी किती भारतीय शाळांची निवड झाली ? *उत्तर* – ५ शाळांची प्रश्न.11) अलीकडेच कोणत्या राज्यात सर्प-इल प्रजातीतील नवीन मासा आढळला ? *उत्तर* – ओडिसा Join- https://t.me/THE_WINEER
إظهار الكل...
THE WINNER ACADEMY AMRAVATI Policebharti

पोलीस भरती परीक्षेची तयारी बद्दल contact👇 @TheWinnerAcademyamravati You tub link :-

https://youtube.com/channel/UCWBsjtGPR_54eJNwrFjhgIg

वेबसाईट लिंक:- http://www.thewinneracademy.com/ Instagram :-

https://instagram.com/the_winner_ac

👍 2
Photo unavailableShow in Telegram
🔘 लॉकी फर्ग्युसन हा पुरुषांच्या T20 World Cup च्या इतिहासात एका सामन्यात चार मेडन्स टाकणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. ⚪ याआधी टी20 क्रिकेटमध्ये असं केवळ एकदा घडलं आहे. ⚪ 2021 मध्ये कॅनडाच्या साद बिन जफर यानं पनामा विरुद्धच्या टी20 सामन्यात आपल्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये एकही रन दिला नव्हता. Join- https://t.me/THE_WINEER
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
Photo unavailableShow in Telegram
दुग्धविकास आणि पशुसंवर्धन खात्याच्या सचिवपदावरून तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली. विकास आयुक्त, असंघटित कामगार या पदावर नियुक्ती करण्यात आली. Join- @@TheWinnerAcademyamravati
إظهار الكل...
👍 1 1
Photo unavailableShow in Telegram
निर्मला सीतारामन मोरारजी देसाई यांचा विक्रम मोडणार अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आतापर्यंत लागोपाठ 5 वेळा देशाचा अर्थसंकल्प तर एकदा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. मोरारजी देसाई यांनी लागोपाठ सहा वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर केला होता. सीतारामन ह्या जुलै 2024 मध्ये अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मोरारजींचा विक्रम मोडीत निघणार आहे. एकूण 10 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम अद्यापही मोरारजी यांच्याच नावावर आहे. निर्मला सीतारामन संबंधी महत्वाचे :- 1] इंदिरा गांधींनंतर अर्थसंकल्प सादर करणाऱ्या दुसऱ्या महिला नेत्या 2] इंदिरा गांधींनंतर संरक्षण मंत्रिपद सांभाळणाऱ्या दुसऱ्या महिला 3] 1984 मध्ये जेएनयूमधून अर्थशास्त्र विषयात मास्टर्स डीग्री 4] 2003 ते 2005 राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या Note :- निर्मला सीतारामन या भारताच्या पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री ठरल्या आहेत.[2004 मध्ये भाजपमध्ये प्रवेश] जॉईन @TheWinnerAcademyamravati
إظهار الكل...
1
تسجيل الدخول والحصول على الوصول إلى المعلومات التفصيلية

سوف نكشف لك عن هذه الكنوز بعد التصريح. نحن نعد، انها سريعة!