617
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
📌📌📌📌📌📌📌📌
सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट वाटप उद्या दिनांक 27 जानेवारी ला सकाळी १० वाजेपासून सुरू होईल. तरी विद्यार्थ्यांनी उद्यापासून सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत (कार्यालयीन कामकाजाच्या दिवसात) कार्यालयामध्ये क्लिअरन्स भरून आपली हॉल तिकीट आपल्या ताब्यात घ्यावी.
प्रात्यक्षिक म्हणजेच प्रॅक्टिकल परीक्षा 2 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे परीक्षेबद्दल च्या सूचना व टाइम टेबल उद्या सकाळी महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावल्या जाईल तसेच या चॅनल द्वारे सुद्धा अवगत करण्यात येईल त्यानुसार विद्यार्थ्यांनी सर्व सूचनांचे पालन करावे.
📌सर्व विद्यार्थ्यांनी आजच रजिस्ट्रेशन करावे रजिस्ट्रेशन मध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत व माननीय प्रधानमंत्री जी यांना परीक्षा संबंधी काही प्रश्न विचारायचे असल्यास तो प्रश्न टाईप करावा (प्रश्न विचारायचा नसल्यास तो टाईप करण्याची आवश्यकता नाही पण विचारलेले एमसीक्यू क्वेश्चन चे उत्तर देणे आवश्यक आहे) सबमिट झाल्यानंतर बारा तारखे नंतर सर्व विद्यार्थ्यांना फिजिकल स्वरूपात पार्टिसिपेट केल्याबाबतचे प्रमाणपत्र नोंदणी केलेल्या पत्त्यावर प्राप्त होतील.
https://innovateindia.mygov.in/ppc-2024/
Direct link
परीक्षा पे चर्चा नाव नोंदनी (flow chart)
⬇️
Pariksha Pe Charcha Theme (Click)
⬇️
Participate now (Blue Colour Tab) Click
⬇️Scroll Down
login with OTP
⬇️(use mobile no as New Registration and Submit Otp) Create New Account
⬇️ (Redirecting on Home Page)
⬇️
See Participate as
Student
Teacher
Parent
(Click on Submit)
📌 शिक्षण विभागातर्फे मिळालेल्या सूचनानुसार महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना सुचित करण्यात येते की आज रोजी सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे स्वतःचे रजिस्ट्रेशन म्हणजेच नाव नोंदणी 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमा ंतर्गत करावयाची आहे. तरी त्यासाठी लागणारी वेबसाईट ची लिंक व फ्लो चार्ट पुढे दिलेला आहे.
ज्या विद्यार्थ्यांचे बोर्ड फॉर्म भरताना 👆🏻वरील कॉलेज ID फॉर्म भरण्याचे राहिले असतील अश्या विद्यार्थ्यांनी त्वरित कॉलेज मध्ये येऊन फॉर्म भरावा . 📍ज्यांनी भरलेले आहे त्यांनी पुन्हा भरण्याची गरज नाही
📌 वर्ग १२ वीच्या विद्यार्थ्यांना शेवटची सूचना ज्यांनी अजूनही प्रीलीस्ट वर साईन केली नाही त्यांनी आज ओफीस मध्ये येऊन फॉर्म ची प्रीलीस्ट चेक करून त्यावर साईन करणे. त्यात काही बदल असतील तर दुरुस्ती होऊ शकतील. नंतर दुरुस्ती होणार नाही व या साठी विद्यार्थी जबाबदार असणार .
📍📍📍VERY IMPORTANT & URGENT ACTION REQUIRED- Board form prelist is now available to check in the college office, students or parents are required to check the list for spelling of name, subjects, medium, date of birth, photo & sign till Dt 4/12/2023 without fail. After this no changes can be corrected & student himself will be responsible for that.
📍📍📍अति महत्वाचे - सर्व १२ वि च्या विद्यार्थ्यांचे बोर्डफॉर्म च्या प्रीलीस्ट आलेल्या आहेत तरी त्वरित महविद्यालयात येऊन दि ४/१२/२०२३ पर्यंत आपापल्या नावाचे स्पेलिंग, विषय ,मध्यम जन्म तारीख , फोटो व सही बरोबर असल्याची खात्री करून लिस्ट वर सही करावी. या तारखेनंतर काही चूक आढळल्यास विद्यार्थी जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.
कम्पुटर सायंस च्या प्राक्टिकल मध्ये ज्याना स्पष्ट दिसत नसेल त्यांनी पुढील पीडीएफ बघावी. ( ज्यांनी आधीच लिहिलेलं असेल त्यांनि ह्या मेसेज कडे दुर्लक्ष करावे.)
वरील स्कोलारशिप चे फॉर्म online कुठल्याही कॅफे वर भरावा, त्याची प्रिंट ओउट काढून फोटो मध्ये दिलेली कागदपत्रे लाऊन कॉलेज ऑफिस ला जमा करावे . शेवटची तारिख अंदाजे जानेवारीत राहू शकते.
📍महाडिबिटी प्रणालीवर ऑनलाईन शिष्यवृती अर्ज करण्याचे आवाहन
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमान महाडिबिटी प्रणालीवरील अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाकरीता विद्यार्थ्याकरीता शासनाव्दारे विविध योजना राबविण्यात येतात. या योजनाचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाडिबीटीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा.
https://whatsapp.com/channel/0029VaD7h3rI1rcgTo07a51K Join this Channel also 👆🏻
📍WRITE EVERTTHING WITH PEN AND DRAW DIAGRAMS ONLY WITH PENCILES, DONT PASTE DIAGRAMS IN EXPERIMENTS.PASTING IS ALLOWED ONLY IN PROJECT GIVEN AT LAST OF RECORD BOOK
