cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

माझी नौकरी (सरकारी नौकरी जाहिराती)

إظهار المزيد
الهند59 177الماراثي681الفئة غير محددة
مشاركات الإعلانات
8 572
المشتركون
+1424 ساعات
+1127 أيام
+58130 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

Photo unavailableShow in Telegram
SRPF गट 5 (दौंड )कट ऑफ....☘ ♦️👉Join Telegram - https://t.me/Maji_nokari
إظهار الكل...
👍 2
🛑 *लक्षात ठेवा नवनियुक्त मुख्यमंत्री :-* ✅ *झारखंड - हेमंत सोरेन* ✅ *ओडिशा - मोहन चरण माझी* ✅ *सिक्कीम - प्रेम सिंह तमाग* ✅ *अरुणाचल प्रदेश - पेमा खांडू* ✅ *आंध्रप्रदेश - चंद्रबाबू नायडू* ✅ *हरियाणा - नायब सिंह सैनी* ✅ *तेलंगणा - रेवंत रेड्डी* ✅ *मिझोरम - लालदुहोमा* ✅ *छत्तीसगड - विष्णुदेव साय* ✅ *राजस्थान - भजनलाला शर्मा* ✅ *मध्यप्रदेश - मोहन यादव* ✅ Join Telegram 👉 https://t.me/mazi_nokari
إظهار الكل...
👍 3
♦️हे लक्ष्यात ठेवा ♦️ ✅️ मानवी शरीरात यकृताचे कार्य कोणते ?👉 ग्लुकोजचा साठा करणे 🔹.........च्या रासायनिक प्रक्रियेतून युरिया तयार केला जातो?👉 अमोनिया व कार्बन - डायोऑक्सिड 🔹 नेत्रगोलाच्या उघड्या पृष्ठभागावरील गोलाकार पारदर्शक आवरणास काय म्हणतात ?👉 पारपटल 🔹 सूर्यप्रकाशाचा वापर करून विद्युत निर्मिती करणाऱ्या बॅटरींना काय म्हणतात ? 👉 सौरघट 🔹 कोणत्या घटकामुळे दुधाचा रंग पांढरा असतो ? 👉 कॅरोटीन 🔹 स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो?👉 कार्बन डायऑक्साइड 🔹 प्लेग या रोगाचा प्रादुर्भाव कोणामार्फत होतो ?👉 उंदिर, पिसवा 🔹 गुडघ्याचा व कोपराचा सांधा हे सांध्याचे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे ? 👉 बिजागरीचा सांधा 🔹 टायफाईड या आजारात कोणते औषध दिले जाते ?👉 क्लोरोमाससिटिन 🔹 कोणत्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते ?👉 पाणी 🔹 गोबर गॅसमध्ये मुख्यत्वे कोणता घटक असतो? 👉 मिथेन 🔹 कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस इतर कोणत्या गटाचे रक्त चालते?👉 AB 🔹 कोणता पदार्थ सर्वोत्कृष्ट जळण आहे ? 👉 हायड्रोजन 🔹 कोणत्या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे बालकांची वाढ खुंटते?👉 थायरॉक्सिन https://t.me/mazi_nokari
إظهار الكل...
👍 11
🔴 जिल्हे व त्याची वैशिष्ट्य ◾  भारताचे प्रवेशद्वार ➖  मुंबई ◾ भारताची आर्थिक राजधानी ➖  मुंबई ◾  महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा  ➖   मुंबई शहर ◾  महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार ➖  रायगड ◾  महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा ➖  रायगड ◾  मुंबईची परसबाग ➖ नाशिक ◾ महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा  ➖ रत्नागिरी ◾  मुंबईचा गवळीवाडा ➖  नाशिक ◾  द्राक्षांचा जिल्हा ➖  नाशिक ◾  आदिवासींचा जिल्हा ➖  नंदूरबार ◾ महाराष्ट्रातील कापसाचे शेत ➖  जळगाव ◾  महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा➖  यवतमाळ ◾  संत्र्याचा जिल्हा ➖  नागपूर ◾  महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ ➖  अमरावती ◾  जंगलांचा जिल्हा ➖  गडचिरोली ◾  महाराष्ट्रातील केळीच्या बागा ➖  जळगाव ◾  साखर कारखान्यांचा जिल्हा ➖  अहिल्यानगर ◾ महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार ➖   सोलापूर ◾  महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा ➖  कोल्हापूर ◾  कुस्तीगिरांचा जिल्हा ➖  कोल्हापूर ◾ लेण्यांचा जिल्हा ➖ छत्रपती संभाजी नगर ◾ महाराष्ट्रातील बावन्न दरवाजांचे शहर ➖  छत्रपती संभाजी नगर ◾  महाराष्ट्रातील जुन्या मराठी कवींचा ➖ बीड जिल्हा ◾  महाराष्ट्रातील भवानी मातेचा जिल्हा ➖  उस्मानाबाद ◾  महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा➖  नांदेड ◾ देवी रुक्मिणी व दमयंतीचा जिल्हा ➖ अमरावती
إظهار الكل...
👍 4
Photo unavailableShow in Telegram
♦️राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 14 छत्रपती संभाजी नगर कट ऑफ... ➖➖➖➖➖➖➖➖➖➖
إظهار الكل...
👏 3👍 1
0fe3141f-4a56-41a2-8a64-ea850ea5a48c.pdf
إظهار الكل...
0fe3141f-4a56-41a2-8a64-ea850ea5a48c.pdf1.34 MB
👍 4
🚨 मुंबई पोलीस...🚨 ✔️ मुंबई शहर पोलीस भरती 15 जुलै पासून सुरू...🚨🚔
إظهار الكل...
Repost from N/a
Photo unavailableShow in Telegram
. ✅ आता आर्टीगा चा सूपड़ा साफ फक्त 6 लाखात भारतातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार,एकाच वेळी संपूर्ण कुटुंब त्यामध्ये आरामात बसेल 👉 https://mahamahiti.net/renault-triber-price-and-offers/?noamp=mobile ♦️👉Join Telegram - https://t.me/auto_news_marathi
إظهار الكل...
👍 1
Repost from N/a
Photo unavailableShow in Telegram
. ✅ पाऊसाळ्याच्या मौसम मध्ये Hero Splendor Plus खरीदी करण्याचा चांगला मौका, 20000 रुपए भरून आणा घरी 👉 https://mahamahiti.net/hero-splendor-plus-price-and-emi-plan/?noamp=mobile ♦️👉Join Telegram - https://t.me/auto_news_marathi
إظهار الكل...
👍 4
Repost from N/a
Photo unavailableShow in Telegram
. ✅ बँकेने ओढून आणलेल्या गाड्या स्वस्तात खरेदी करा, येथे मिळतेय फक्त 3 लाखात टोयोटा फॉर्च्यूनर 👉 https://mahamahiti.net/bank-seized-vehicle-auctions/?noamp=mobile ,
إظهار الكل...
👍 4
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.