ar
Feedback
Form Solution

Form Solution

الذهاب إلى القناة على Telegram

🔴आम्ही या चॅनल वर खालील माहिती देतो. 👉 नवीन Admission Process 👉 Scholarship ची सर्व माहिती 👉 Latest Job update 👉 तुम्ही जर CSC Center चालवत असाल तर त्याबद्दल सर्व अपडेट 👉 MPSC Update 👉 Banking Update 👉 शेतकरी योजना 👉 इ. माहिती देतो

إظهار المزيد
1 698
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-87 أيام
-1630 أيام
أرشيف المشاركات
photo content
+2

photo content

Agri22_23DateExtend.pdf1.16 KB

🛑 BSc Agriculture चा अर्ज भरण्याच्या कालावधीत मुदतवाढ आता 30/09/2022 पर्यत अर्ज करू शकता. 👉 https://youtu.be/L90iTngpYCw 🛑 MahaDBT Scholarship 21 सप्टेंबर 2022 पासून नवीन शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी अर्ज स्वीकारणे (नवीन/नूतनीकरण) सुरू झाले आहे. 👉https://youtu.be/Vk7nIWM50QM 🛑 First Year of Professional Under graduation Technical Course  in Hotel Management and CateringTechnology 2022-2023 अर्ज चालु 🛑 कामगार कल्याण मंडळ Scholarship फॉर्म चालु 👉 https://youtu.be/dBHIVcVzgeA आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक चा वापर करा👇👇 https://chat.whatsapp.com/JYIdD4xazbg8UGZPJb3Pmi ➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🛑 BSc Agriculture चा अर्ज भरण्याच्या कालावधीत मुदतवाढ आता 30/09/2022 पर्यत अर्ज करू शकता. 👉 https://youtu.be/L90iTngpYCw 🛑 MahaDBT Scholarship 21 सप्टेंबर 2022 पासून नवीन शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी अर्ज स्वीकारणे (नवीन/नूतनीकरण) सुरू झाले आहे. 👉https://youtu.be/Vk7nIWM50QM 🛑 First Year of Professional Under graduation Technical Course  in Hotel Management and CateringTechnology 2022-2023 अर्ज चालु 🛑 कामगार कल्याण मंडळ Scholarship फॉर्म चालु 👉 https://youtu.be/dBHIVcVzgeA आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक चा वापर करा👇👇 https://chat.whatsapp.com/JYIdD4xazbg8UGZPJb3Pmi ➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*📑Engineering ला तुम्ही प्रवेश घेणार असाल तर खालील कागदपत्रे काढून ठेवा अर्ज कसा करावा याचा विडिओ 👇👇👇 https://youtu.be/ocIocwKuRR0 *OBC, VJ-A, NT-B, NT-C, NT-D, SBC या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे* १. फोटो २. आधारकार्ड ३. दहावी मार्कशीट ४. बारावी मार्कशीट ५. जातीचा दाखला ६. जात पडताळणी (जात पडताळणी नसेल तर ती करावीच लागेल) ७. नॉन क्रेमिलियर ८. उत्पन्न दाखला तहसीलदार (१ एप्रिल २०२२ नंतर काढलेला असावा) ९. Nationality १०. MHT-CET चा Result (PCM) ११. JEE चा Result दिली असेल तर १२. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला १३. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे *SC व ST या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे* १. फोटो २. आधारकार्ड ३. दहावी मार्कशीट ४. बारावी मार्कशीट ५. जातीचा दाखला ६. जात पडताळणी (जात पडताळणी नसेल तर ती करावीच लागेल) ७. उत्पन्न दाखला तहसीलदार (१ एप्रिल २०२२ नंतर काढलेला असावा) ८. Nationality ९. MHT-CET चा Result (PCM) १०. JEE चा Result दिली असेल तर ११. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला १२. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे *EWS या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे* १. फोटो २. आधारकार्ड ३. दहावी मार्कशीट ४. बारावी मार्कशीट ५. EWS दाखला (State चा हवा) ६. Nationality ७. MHT-CET चा Result (PCM) ८. JEE चा Result दिली असेल तर ९. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला १०. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे *OPEN या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे* १. फोटो २. आधारकार्ड ३. दहावी मार्कशीट ४. बारावी मार्कशीट ५. Nationality ६. MHT-CET चा Result (PCM) ७. JEE चा Result दिली असेल तर ८. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला ९. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक चा वापर करा👇👇 https://chat.whatsapp.com/JYIdD4xazbg8UGZPJb3Pmi ➖➖➖➖➖➖➖➖➖➖

BE_ActivitySchedule2022-23.pdf8.95 KB

दहावी, बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर फेब्रुवारी- मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2023 या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत होणार आहे. हे संभाव्य वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. आपल्या Whatsapp Group ला शेअर करा 👇👇👇 https://chat.whatsapp.com/JYIdD4xazbg8UGZPJb3Pmi

आमच्या Whatsapp Group ला आजच Join करा👏👏👏 कोणीही कॉल करू नये Whatsapp Massage करावा. 👇👇👇 https://chat.whatsapp.com/JYIdD4xazbg8UGZPJb3Pmi

photo content

+2
BSc Agriculture Admission

photo content
+2