ar
Feedback
Form Solution

Form Solution

الذهاب إلى القناة على Telegram

🔴आम्ही या चॅनल वर खालील माहिती देतो. 👉 नवीन Admission Process 👉 Scholarship ची सर्व माहिती 👉 Latest Job update 👉 तुम्ही जर CSC Center चालवत असाल तर त्याबद्दल सर्व अपडेट 👉 MPSC Update 👉 Banking Update 👉 शेतकरी योजना 👉 इ. माहिती देतो

إظهار المزيد
1 698
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-87 أيام
-1630 أيام
أرشيف المشاركات

photo content
+1

🔊 .....*"महा डी बी टी (MAHA DBT )ऑनलाईन पोर्टलवर नविन अर्ज सुरू**. अ) कृषी यांत्रिकीकरण उप अभियांन अंतर्गत 🛑 https://youtu.be/Rv0EBw1WniM १. ट्रॅक्टर २. ट्रॅक्टर व पावर टीलर चलित औजारे ३. प्रक्रिया संच ४.पावर टिलर ५.बैलचलित औजारे ६. मनुष्य औजारे ७. स्वयंचलित औजारे ८. कल्टीवेटर ९. कापणी यंत्र १०. नांगर ११. पेरणी यंत्र १२.मल्चिंग यंत्र १३. मळणी यंत्र १४. रोटाव्हेटर (औजरेकरिता ट्रॅक्टर आर सी बुक आवश्यक) १५.कृषी अवजार बँक ( ट्रॅक्टर आणि पाच अवजार) ब) एकात्मिक फलोत्पादन विकास योजना अंतर्गत १. कांदा चाळ २. पॅक हाऊस ३. जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन ४.फळबागांना आकार देणे ५.फळबाग लागवड ६. मधुमक्षिकापालन ७. हरितगृह ८. शेडनेट हाऊस ९. प्लास्टिक मल्चिंग क) भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत 🛑 https://youtu.be/GDirl4Us2vk १. आंबा लागवड २. डाळिंब लागवड ३. मोसंबी लागवड ४. पेरू लागवड ५. सिताफळ लागवड ६. इतर फळबाग लागवड योजना (ड) सिंचन सुविधा 🛑 https://youtu.be/o3zxdXb-cbY १. तुषार सिंचन २. ठिबक ३. पाईपलाईन ४. मोटार ५. वयक्तिक शेततळे SC, व ST विशेष योजना १.नवीन विहीर २. जुनी विहीर दुरुस्ती ३. सौर ऊर्जा चलीत पपं ४. विज जोडणी आकार ५. शेततळे अस्तरीकरण प्लस्टिक पेपर अशीच नवीन माहिती मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा : 🪀https://chat.whatsapp.com/EStqyXcuBCa6nte3GyVziK

photo content

कामगार कल्याण मंडळ स्कॉलरशिप फॉर्म
Anonymous voting

कामगार कल्याण मंडळाची शिष्यवृत्ती अर्ज करण्याची मुदतवाढ झाली असून आपण 31 डिसेंबर 2023 पर्यत अर्ज करू शकता 👇👇👇 https://youtu.be/gxNVqHw_9_k?si=3Akv5sBSEBLArTlX

कामगार कल्याण मंडळाची शिष्यवृत्ती अर्ज करण्याची मुदतवाढ झाली असून आपण 31 डिसेंबर 2023 पर्यत अर्ज करू शकता 👇👇👇 https://youtu.be/gxNVqHw_9_k?si=3Akv5sBSEBLArTlX

photo content

पर्मनंट ड्रायव्हिंग लायसन्स असा भरा ऑनलाईन अर्ज 👇👇👇 https://youtu.be/9y3MSmSKIw4

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 👇👇👇 https://youtu.be/es2yQYTtB1U

+3
स्वयंघोषणापत्र.pdf0.81 KB

नवीन बांधकाम कामगार नोंदणी | Bandhkam kamgar online Registration 👇👇👇 https://youtu.be/dZfIcMEzXWg

+3
**नवीन बांधकाम कामगार नोंदणी | Bandhkam kamgar online Registration** 👇👇👇 **https://youtu.be/dZfIcMEzXWg**

🛑 रोजच्या नवीन अपडेट साठी आमच्या व्हाट्सअँप चॅनेल ला आजच जॉईन करा 👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaA0CSC90x2w0MgTTR01

♦️ बांधकाम कामगार आणि कामगार कल्याण मंडळ या दोन्ही स्कॉलरशिप वेगळ्या आहेत बांधकाम कामगार स्कॉलरशिप 👇👇👇 https://youtu.be/1IMHg-a6LV8 कामगार कल्याण मंडळ स्कॉलरशिप 👇👇👇 https://youtu.be/gxNVqHw_9_k

बांधकाम कामगार आणि कामगार कल्याण मंडळ या दोन्ही स्कॉलरशिप वेगळ्या आहेत

कामगार कल्याण मंडळ स्कॉलरशिप 🍁 आर्थिक लाभाच्या योजना. 🍁🌀🍁🌀 महाराष्ट्र शासन- कामगार विभाग महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नोंदित कामगारांच्या अर्थात 👉🏼 ज्या कर्मचारी कामगारांच्या माहे जुन २०२३ किंवा डिसेंबर २०२२ च्या पगारातून रु. १२/- कामगार कल्याण निधी (LWF) कपात झालेला आहे. त्या कामगारांसाठी व त्यांच्या कुटुंबियासाठी आर्थिक लाभाच्या योजना Online अर्ज स्विकारणे सुरु आहे. 🔅 सर्वसाधारण शिष्यवृत्ती अंतिम दि. ३१/१०/२०२३ 🔅 एमएससीआयटी अनुदान अंतिम दि. ३१/१२/२०२३ 🔅 परदेश शिक्षण शिष्यवृत्ती अंतिम दि. ३१/१०/२०२३ 🔅 पाठ्यपुस्तक अनुदान अंतिम दि. ३१/१०/२०२३ 🔅 क्रिडा शिष्यवृत्ती अंतिम दि. ३१/१०/२०२३ 🔅 Upsc/ Mpsc प्रवेश परीक्षा उत्तीर्णांना शिष्यवृत्ती अंतिम दि. ३१/१०/२०२३ 🔅 PhD शिष्यवृत्ती अंतिम दि. ३१/१०/२०२३ 🔅 गंभीर आजार उपचार सहाय्यता योजना अंतिम दि. ३१/१२/२०२३ कामगार व कुटुंबातील सदस्यांनी online नोंदणी करीता खालील व्हिडिओ पाहावा *https://youtu.be/gxNVqHw_9_k* 🍁 शिष्यवृत्ती रक्कम 🔅 १० वी ते १२ वी.- ₹.२०००/- 🔅 पदवी - ₹. २५००/- 🔅 पदवीत्तोर पदवी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून)- ₹.३०००/- 🔅 व्यावसायिक पदविका (डिप्लोमा) - ₹ २५००/- 🔅 व्यावसायिक पदवी - ₹. ५०००/- 🔅 पी. एच. डी. नोंदणी ₹.५०००/- 🔅 mpsc prelim उत्तीर्ण ₹. ५०००/- 🔅 UPSC Preliminary उत्तीर्ण - ₹. ८०००/- 🔅 परदेशात शिकत असेल तर ₹. ५० हजार. (परदेश शिष्यवृत्तीचा स्वतंत्र online अर्ज भरावा.) ♦️ अश्या माहिती साठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा👇👇👇 ♦️ https://chat.whatsapp.com/EStqyXcuBCa6nte3GyVziK

*कामगार कल्याण मंडळ स्कॉलरशिप* 🍁 *आर्थिक लाभाच्या योजना.* 🍁🌀🍁🌀 *महाराष्ट्र शासन- कामगार विभाग* *महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या* नोंदित कामगारांच्या अर्थात 👉🏼 *ज्या कर्मचारी कामगारांच्या माहे जुन २०२३ किंवा डिसेंबर २०२२ च्या पगारातून रु. १२/- कामगार कल्याण निधी (LWF) कपात झालेला आहे. त्या कामगारांसाठी व त्यांच्या कुटुंबियासाठी* आर्थिक लाभाच्या योजना Online अर्ज स्विकारणे सुरु आहे. 🔅 *सर्वसाधारण शिष्यवृत्ती* अंतिम दि. ३१/१०/२०२३ 🔅 *एमएससीआयटी अनुदान* अंतिम दि. ३१/१२/२०२३ 🔅 *परदेश शिक्षण शिष्यवृत्ती* अंतिम दि. ३१/१०/२०२३ 🔅 *पाठ्यपुस्तक अनुदान* अंतिम दि. ३१/१०/२०२३ 🔅 *क्रिडा शिष्यवृत्ती* अंतिम दि. ३१/१०/२०२३ 🔅 *Upsc/ Mpsc प्रवेश परीक्षा उत्तीर्णांना शिष्यवृत्ती* अंतिम दि. ३१/१०/२०२३ 🔅 *PhD शिष्यवृत्ती* अंतिम दि. ३१/१०/२०२३ 🔅 *गंभीर आजार उपचार सहाय्यता योजना* अंतिम दि. ३१/१२/२०२३ *कामगार व कुटुंबातील सदस्यांनी online नोंदणी करीता खालील व्हिडिओ पाहावा* *https://youtu.be/gxNVqHw_9_k* 🍁 *शिष्यवृत्ती रक्कम* 🔅 *१० वी ते १२ वी.- ₹.२०००/-* 🔅 *पदवी - ₹. २५००/-* 🔅 *पदवीत्तोर पदवी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून)- ₹.३०००/-* 🔅 *व्यावसायिक पदविका (डिप्लोमा) - ₹ २५००/-* 🔅 *व्यावसायिक पदवी - ₹. ५०००/-* 🔅 *पी. एच. डी. नोंदणी ₹.५०००/-* 🔅 *mpsc prelim उत्तीर्ण ₹. ५०००/-* 🔅 *UPSC Preliminary उत्तीर्ण - ₹. ८०००/-* 🔅 *परदेशात शिकत असेल तर ₹. ५० हजार. (परदेश शिष्यवृत्तीचा स्वतंत्र online अर्ज भरावा.)* ♦️ *अश्या माहिती साठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा👇👇👇* ♦️ *https://chat.whatsapp.com/EStqyXcuBCa6nte3GyVziK*