The Royal Academy MPSC / PSI / STI / ASO / SR / EXCISE PRE +MAINS EXAM
1 003
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-17 أيام
-1230 أيام
- المشتركون
- التغطية البريدية
- ER - نسبة المشاركة
جاري تحميل البيانات...
معدل نمو المشترك
جاري تحميل البيانات...
खालीलपैकी कोणते वृत्तपत्र महात्मा गांधी यांच्याशी संबंधित नाही ?Anonymous voting
- हरिजन
- यंग इंडिया
- केसरी
- नवजीवन
हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरु केले ?Anonymous voting
- सुभाषचंद्र बोस
- महात्मा गांधी
- लोकमान्य टिळक
- डॉ बाबासाहेब आंबेडकर
केसरी या वृत्तपत्राशी कोण संबंधित आहे ?Anonymous voting
- सुरेशचंद्र बॅनर्जी
- सुभाषचंद्र बोस
- लोकमान्य टिळक
- सरदार वल्लभभाई पटेल
'डिस्कवरी ऑफ इंडिया' या ग्रंथाचे लेखक कोण ?Anonymous voting
- महात्मा गांधी
- डॉ बाबासाहेब आंबेडकर
- पं जवाहरलाल नेहरू
- सुभाषचंद्र बोस
'माझे सत्याचे प्रयोग' हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे ?Anonymous voting
- लोकमान्य टिळक
- महात्मा गांधी
- सुभाषचंद्र बोस
- शाहू महाराज
Photo unavailableShow in Telegram
गड्या तयारी ठेव रं मनाची
कधी पळायची तर कधी गोळा फेकायची...!!
पोलीस भरती - 2024 🔝
लवकरच मैदानात...💥