ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

SET/NET- 2026

SET/NET- 2026

الذهاب إلى القناة على Telegram

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام SET/NET- 2026

تُعد قناة SET/NET- 2026 (@setnetstudy) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 29 884 مشتركاً، محتلاً المرتبة 6 483 في فئة التعليم والمرتبة 13 372 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 29 884 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 27 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -220، وفي آخر 24 ساعة بمقدار 6، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 51.10‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 10.37‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 15 273 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 3 100 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 28 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

29 884
المشتركون
+624 ساعات
+47 أيام
-22030 أيام
أرشيف المشاركات
उद्या होणाऱ्या सेट परीक्षेसाठी (MH-SET) सर्व भावी प्राध्यापकांना शुभेच्छा 💐💐💐      👍 oasis career point👍

Tait Exam 2023 Result ➖➖➖➖➖➖➖➖➖ Tait परीक्षेच्या निकालानंतर काय ??? संपूर्ण व्हिडिओ पहा 👇👇👇👇 https://youtu.be/MikxB6cboko
Tait Exam 2023 Result ➖➖➖➖➖➖➖➖➖ Tait परीक्षेच्या निकालानंतर काय ??? संपूर्ण व्हिडिओ पहा 👇👇👇👇 https://youtu.be/MikxB6cboko https://youtu.be/MikxB6cboko ➖➖➖➖➖➖➖➖➖➖

320) "सहज प्रवृतींचे उन्न्यन, हेच शिक्षणाचे ध्येय आहे." हे……………………… यांनी परिभाषित केले आहे.
Anonymous voting

319) वैदिक आणि बौद्ध शिक्षणपद्धतीत, खालील संदर्भात फरक आहे……………………
Anonymous voting

318) अध्यापकाची प्राथमिक जबाबदारी कोणती ?
Anonymous voting

317) नेटीकेट्स म्हणजे काय ?
Anonymous voting

316) संशोधक, शिक्षक, वकील हे ------ व्यवसाय आहेत.
Anonymous voting

315) राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस (National Energy Conservation Day) केंव्हा साजरा केला जातो.
Anonymous voting

314) जिल्हा परिषद पाठ शिकविण्यापूर्वी ग्रामपंचायतीची माहिती सांगितली यावेळी शिक्षकाने कोणत्या अध्यापन सूत्राचा वापर केला ?
Anonymous voting

2023032314.pdf5.46 KB

Repost from SET/NET- 2026
वरील नियोजनाप्रमाणे आपण दहा पेपर यशस्वीरित्या घेतले आहेत. ज्यांनी वरील टेस्ट सिरीज घेतली नसेल व आता घ्यायची असेल ते घेऊ शकतात.

Repost from SET/NET- 2026
photo content

313) ……………… या वायुचे वातावरणात प्रमाण वाढल्यामुळे पृथ्वीवर हरीतगृह परिणाम घडून येतो.
Anonymous voting

312) पोस्टाद्वारे प्रश्नावली पाठवून केलेल्या सर्वेक्षणाची प्रमुख कमतरता '………………………..' ही होय.
Anonymous voting

311) एक गिगाबाईट म्हणजे................... होय.
Anonymous voting

310) 1992 मध्ये पहिली जागतिक वसुंधरा परिषद कोठे संपन्न झाली ?
Anonymous voting

309) अध्यापन करताना शिक्षकाने दूरगामी उद्दिष्टांऐवजी सहजसाध्य होतील अशी तात्कालिक उद्दिष्टे ठेवावीत, हे विधान .............. उपपत्तीशी संबंधीत आहे.
Anonymous voting

209) शिक्षणाच्या समाजशास्त्रामध्ये ………..याचा अभ्यास केला जातो.
Anonymous voting

308) संशोधनात संख्याशास्त्रीय माहितीचे विश्लेषण करण्यासाठी कोणते सॉफ्टवेअर उपयुक्त ठरते.
Anonymous voting

307) खालीलपैकी कोणते दुरस्थ संप्रेषणाचे उदाहरण नाही ?
Anonymous voting