SET/NET- 2026
الذهاب إلى القناة على Telegram
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام SET/NET- 2026
تُعد قناة SET/NET- 2026 (@setnetstudy) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 29 882 مشتركاً، محتلاً المرتبة 6 485 في فئة التعليم والمرتبة 13 365 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 29 882 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 25 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -257، وفي آخر 24 ساعة بمقدار 6، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 47.64%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 8.60% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 14 236 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 2 571 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.
📝 الوصف وسياسة المحتوى
يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल”
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 26 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
29 882
المشتركون
+624 ساعات
-277 أيام
-25730 أيام
أرشيف المشاركات
29 882
उद्या रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 4 पाठवण्यात येणार आहे.
29 882
महानगरपालिकेचा कचरा पुनर्वापर व पुनर्चक्रीकरण करूनही उरतो अशा घनकचऱ्याची विल्हेवाट .........या पद्धतीने लावली जाते.
29 882
दिनांक 7 जानेवारी 2024 रविवारी
सराव पेपर क्रमांक 3 WhatsApp ला पाठवण्यात आला आहे. ज्यांनी अजूनही टेस्ट सिरीज जॉईन केली नाही. त्यांनी लवकरात लवकर फीस भरून टेस्ट सिरीज जॉईन करावी. तुम्हाला लगेच सराव पेपर क्रमांक 1, 2 व 3 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाचा व्हिडिओ मिळेल. धन्यवाद🙏🙏🙏
अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहावा.
https://youtu.be/jUJaVdmMFUw
29 882
🌀सेट परीक्षा जाहिरात 2024🌀
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
👉 अभ्यासक्रम व पात्रता
👉 परीक्षा स्वरूप काय
👉 पुस्तके व टेस्ट सिरीज
👉 Passing Criteria
👉 सर्व माहिती खालील व्हिडिओत
https://youtu.be/hKOeKV1JEP8
https://youtu.be/hKOeKV1JEP8
〰〰〰〰〰〰〰〰〰
🔹सट/नेट टेलिग्राम चॅनल🔹
https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌴SET/NET साठी What's up🌴
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🙏Please Share to All🙏
29 882
वरील नियोजनाप्रमाणे 14 जानेवारी 2024 रोजी सराव पेपर क्रमांक 4 पाठवण्यात येणार आहे, तरी अजूनही ज्यांनी टेस्ट सिरीज जॉईन केली नाही. त्यांनी लगेच फीस भरून टेस्ट सिरीज जॉईन करावी जेणेकरून झालेले 3 सराव पेपर लगेच मिळतील व राहिलेले 12 पेपर साठी नाव नोंदणी आजच होईल. धन्यवाद
29 882
B कडे C पेक्षा 5 रु. अधिक आहेत. A जवळ B पेक्षा 14 रु. अधिक आहेत. या तिघांकडे पैसे समान होतील अशी देवाणघेवाण निवडा.
29 882
🌀MH सेट परीक्षा 2024 🌀
〰〰〰〰〰〰〰〰〰
🔹सट/नेट टेलिग्राम चॅनल🔹
https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌴SET/NET साठी What's up🌴
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🙏Please Share to All🙏
29 882
🌀MH सेट परीक्षा 2024 🌀
〰〰〰〰〰〰〰〰〰
👉 सट/नेट टेलिग्राम चॅनल
https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌴SET/NET साठी What's up🌴
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
29 882
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आपल्या टेलिग्राम चॅनेल चे 20000 सदस्य (subscribers) पूर्ण झाले आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन येथून पुढेही SET/NET सारख्या परीक्षाविषयी माहिती देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू. चॅनलवर पूर्वीप्रमाणेच संबंधित परीक्षेचेच study material, Poll Questions व माहितीचे मॅसेज टाकण्याचा आमचा आग्रक्रम राहील. जे विद्यार्थी क्लास करू शकत नाहीत. मात्र अभ्यासू व मेहनती आहेत. कष्ट करण्याची तयारी आहे. अशा विद्यार्थ्यांपर्यंत हे चॅनेल अपल्यामार्फत पोहोचेल अशी आम्ही आशा करतो. खाली चॅनेल ची लिंक दिलेली आहे. सर्व गरजू विद्यार्थ्यांना,शिक्षक मित्रांना व भावी प्राध्यापक मित्रांना पाठवावी ही विनंती.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
2024 ला होणाऱ्या परीक्षांसाठी
👍 सर्व सदस्यांना शुभेच्छा 👍
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
29 882
सोनिया ही रीमापेक्षा उंच आहे, पण कवितापेक्षा बुटकी आहे. प्रिया ही रिमापेक्षा बुटकी आहे. गीतीका ही कवितापेक्षा उंच आहे, पण नमितापेक्षा बुटकी आहे, तर सर्वात उंचकडून सर्वात बुटके असा क्रम लावा.
