SET/NET- 2026
الذهاب إلى القناة على Telegram
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام SET/NET- 2026
تُعد قناة SET/NET- 2026 (@setnetstudy) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 30 354 مشتركاً، محتلاً المرتبة 6 308 في فئة التعليم والمرتبة 13 265 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 30 354 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 01 سبتمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -330، وفي آخر 24 ساعة بمقدار -8، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 20.66%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 4.96% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 6 272 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 506 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.
📝 الوصف وسياسة المحتوى
يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल”
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 02 سبتمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
30 354
المشتركون
-824 ساعات
-487 أيام
-33030 أيام
أرشيف المشاركات
30 354
विचार विमर्श पद्धतीचा उपयोग केला जातो जेव्हा.....................
30 354
Repost from SET/NET- 2026
सेट परीक्षा 2024
〰️〰️〰️〰️〰️〰️
👉 प्रकरण 3 रे (10 गुण)
👉 आकलनावर आधारित प्रश्न
👉 उतारा कसा सोडवावा?
👉 उताऱ्याचे वाचन कसे करावे ?
👉 उतारा सोडविण्याच्या ट्रिक्स?
https://youtu.be/pcCsHDEo44w
https://youtu.be/pcCsHDEo44w
👍👍👍👍👍👍👍
30 354
Repost from SET/NET- 2026
SET/NET/PET परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मराठी भाषेतील व्हाट्सअप चॅनल आजच फॉलो करा व आपल्या मित्रांनाही पाठवा.👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
30 354
💠सेट परीक्षा 2024💠
〰〰〰〰〰〰〰〰
👉 प्रवेशपत्र उपलब्ध
👉 महत्वाच्या टिप्स
👉 सकारात्मक बाबी
👉 कोणती काळजी घ्यावी ?
👉 काय वाचून जावे ?
https://youtu.be/KRCS6QIXuew
https://youtu.be/KRCS6QIXuew
30 354
💠सेट परीक्षा 2024💠
〰〰〰〰〰〰〰〰
👉 प्रवेशपत्र उपलब्ध
👉 महत्वाच्या टिप्स
👉 सकारात्मक बाबी
👉 कोणती काळजी घ्यावी ?
👉 काय वाचून जावे ?
https://youtu.be/KRCS6QIXuew
https://youtu.be/KRCS6QIXuew
30 354
रविवार दिनांक 31 मार्च 2024
सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 15, पाठविण्यात येणार आहे.
तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी केली नसेल. त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी.नाव नोंदणी केल्याबरोबर तुम्हाला सराव पेपर क्रमांक 1 ते 14 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक मिळतील. धन्यवाद🙏🙏
30 354
मुलींना अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश चाचणीच्या तयारीसाठी ………………… ही शेजना मोफत ऑनलाईन स्त्रोत उपलब्ध करून देते.
30 354
रविवार दिनांक 30 मार्च 2024
सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 15, पाठविण्यात येणार आहे.
तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी केली नसेल. त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी.नाव नोंदणी केल्याबरोबर तुम्हाला सराव पेपर क्रमांक 1 ते 14 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक मिळतील. धन्यवाद🙏🙏
30 354
महाराष्ट्रामध्ये 'शिक्षणाचा अधिकार' हा कायदा ……………………… या साली कार्यान्वित झाला.
30 354
जेव्हा प्रत्येक सहभागी घटकाचा अभ्यासामध्ये सहभगी होण्यासाठी निवडले जाण्याची समान आणि स्वतंत्र संधी असते, अशा नमुना आराखड्यास………………… असे म्हणतात.
30 354
"सहज प्रवृतींचे उन्न्यन, हेच शिक्षणाचे ध्येय आहे." हे……………………… यांनी परिभाषित केले आहे.
30 354
रविवार दिनांक 30 मार्च 2024
सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 15, पाठविण्यात येणार आहे.
तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी केली नसेल. त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी.नाव नोंदणी केल्याबरोबर तुम्हाला सराव पेपर क्रमांक 1 ते 14 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक मिळतील. धन्यवाद🙏🙏
30 354
'द चॅलेन्ज टु केअर इन स्कूलस्' या पुस्तकाचे लेखन………………… यांनी केले.
