ar
Feedback
SET/NET- 2026

SET/NET- 2026

الذهاب إلى القناة على Telegram

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام SET/NET- 2026

تُعد قناة SET/NET- 2026 (@setnetstudy) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 30 794 مشتركاً، محتلاً المرتبة 6 209 في فئة التعليم والمرتبة 13 371 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 30 794 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 02 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 258، وفي آخر 24 ساعة بمقدار 49، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 18.25‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 5.56‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 5 617 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 710 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 03 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

30 794
المشتركون
+4924 ساعات
+1587 أيام
+25830 أيام
أرشيف المشاركات
106) 21 मार्च हा दिवस ---------------- दिन म्हणून साजरा होतो.
Anonymous voting

105) TRAI हे कशाचे लघुरूप आहे ?
Anonymous voting

104) खालीलपैकी कोणते हे वृत्तपत्रांच्या पानांच्या मांडणी व सजावटीसाठी वापरले जाणारे एक लोकप्रिय सॉफ्टवेअर आहे ?
Anonymous voting

103) 23 नोव्हेंबर 1997 रोजी ही वैधानिक स्वायत्त संस्था अस्तित्त्वात आली.
Anonymous voting

102) …………………. साठी एकपुच्छ कसोटी सांख्यिकी उपयुक्त असते.
Anonymous voting

101) संशोधनासाठीच्या साधनाची निवड ………………… अवलंबून असते.
Anonymous voting

सेट परीक्षा सराव प्रश्न भाग 4 https://youtu.be/JIgl76OjFRU
सेट परीक्षा सराव प्रश्न भाग 4 https://youtu.be/JIgl76OjFRU

100) विधान : सदाफुलाची पाने जाड असतात व त्यांना कमी पाणी लागते. अनुमान : i) सर्व झाडे ज्यांची पाने जाड असतात त्यांना कमी पाणी लागते. अनुमान : ii) जेथे पाण्याची कमतरता आहे अशा ठिकाणी सदाफुलीची झाडे वाढू शकतात.
Anonymous voting

99) परीक्षेत यश संपादन करण्यासाठी विद्यार्थी पुस्तक वाचतो. ही प्रेरणा या ……………… शी निगडीत आहे.
Anonymous voting

98) खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
Anonymous voting

97) 'धर्म हा शिक्षणाच्या अंतरंगातील गाभा आहे.' हे विधान ………. यांनी केले आहे.
Anonymous voting

96) 'ज्ञान म्हणजे सदगुण' हे विधान …………………… ने केले आहे.
Anonymous voting

95) एका महाविद्यालयाने आपल्या संशोधकांना समाजशास्त्रासाठी सांख्यिकीय पॅकेजच्या प्रायोगिक पद्धतीमध्ये प्रशिक्षित करण्यासाठी ………………………… आयोजन केले पाहिजे.
Anonymous voting

94) 'एज्युकेशन ऑफ मॅन' ह्या ग्रंथाचे लेखक……………………… आहेत.
Anonymous voting

93) हीना गणिताचा अभ्यास करणे टाळते, म्हणून तिला ……….. च्या मदतीची आवश्यकता आहे.
Anonymous voting

92) सांडपाण्यावर उपचार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात ?
Anonymous voting

100) विधान : सदाफुलाची पाने जाड असतात व त्यांना कमी पाणी लागते. अनुमान : i) सर्व झाडे ज्यांची पाने जाड असतात त्यांना कमी पाणी लागते. अनुमान : ii) जेथे पाण्याची कमतरता आहे अशा ठिकाणी सदाफुलीची झाडे वाढू शकतात.
Anonymous voting

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशीकांत अन्नदाते सर हे पुस्तक सेट, नेट, पेट अशा पात्रता परीक्षेसाठी अत्यंत दर्
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशीकांत अन्नदाते सर हे पुस्तक सेट, नेट, पेट अशा पात्रता परीक्षेसाठी अत्यंत दर्जेदार आहे. या पुस्तकात नविन अभ्यासक्रमातील घटकांचाही सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. सेट-नेट परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे अन्नदाते सरांचे सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक होय !!! ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ सदरील पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे. https://amzn.to/2vcfv1C ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

* सेट/नेट (SET/NET) पेपर पहिला पुस्तके * * यूजीसी नेट/सेट पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - डॉ शशिकांत अन्नदाते सर - https://am
* सेट/नेट (SET/NET) पेपर पहिला पुस्तके * * यूजीसी नेट/सेट पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - डॉ शशिकांत अन्नदाते सर - https://amzn.to/2vcfv1C * एनटीए यूजीसी सेट/नेट/जेआरएफ : (पेपर पहिला) - के.वी.एस.मदान सर # हिंदी मेडियम : https://amzn.to/3cFM09c # इंग्लीश मेडियम : https://amzn.to/3aSfrTL * एनटीए यूजीसी सेट/नेट/जेआरएफ (पेपर पहिला) - अरीहंत पबि्लकेशन # हिंदी मेडियम : https://amzn.to/2wXAvtd # इंग्लीश मेडियम : https://amzn.to/33hsRpD * Trueman's UGC NET Paper 1 # हिंदी मेडियम https://amzn.to/2TMRS97 # इंग्लीश मेडियम https://amzn.to/38O69H5 * पी.एच.डी व नेट/सेट संशोधन पद्धती - डॉ.शशिकांत अन्नदाते सर https://amzn.to/2TBWnn5 * नेट/सेट मार्गदर्शक (पेपर पहिला) - ब्रिजमोहन दायमा सर https://amzn.to/3cCktW6 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ telegram- t.me/SetNetStudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सेट परीक्षा सराव प्रश्न भाग 3 https://youtu.be/wwwYPaVUDiU
सेट परीक्षा सराव प्रश्न भाग 3 https://youtu.be/wwwYPaVUDiU