ar
Feedback
SET/NET- 2026

SET/NET- 2026

الذهاب إلى القناة على Telegram

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام SET/NET- 2026

تُعد قناة SET/NET- 2026 (@setnetstudy) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 30 570 مشتركاً، محتلاً المرتبة 6 329 في فئة التعليم والمرتبة 13 798 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 30 570 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 20 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 28، وفي آخر 24 ساعة بمقدار -5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 34.16‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 7.00‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 10 445 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 2 140 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 21 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

30 570
المشتركون
-524 ساعات
-157 أيام
+2830 أيام
أرشيف المشاركات
महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य कोणते आहे ?
Anonymous voting

उच्चतम निवड, तात्कालिकता आणि कमी किंमत यांचा फायदा असणारे जाहिरात माध्यम म्हणजे…………
Anonymous voting

संदर्भसूची किंवा ग्रंथसूचीत खालीलपैकी कुठले आवश्यक नाही ?
Anonymous voting

विद्यार्थ्यांची भाषिक आणि गणितीय संपादणूक त्याच्या बुद्धिमतेच्या तुलनेत कमी आहे. याचे कारण…………… हे असु शकेल.
Anonymous voting

Repost from SET/NET- 2026
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ अध्यापन व संशोधन अभियोग्यता सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते सर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ हे पुस्तक सेट, नेट,
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ अध्यापन व संशोधन अभियोग्यता सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते सर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ हे पुस्तक सेट, नेट, पेट अशा पात्रता परीक्षेसाठी अत्यंत दर्जेदार आहे. या पुस्तकात नविन अभ्यासक्रमातील घटकांचाही सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. सेट-नेट-पेट परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे अन्नदाते सरांचे सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक होय !!! ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ सदरील पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे. 👉https://amzn.to/48TOGMP 👉https://amzn.to/48TOGMP ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖   जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल 👉 telegram- t.me/SetNetStudy -------------------------------------------------

रविवार दिनांक 10 मार्च 2024 सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 12, पाठविण्यात येणार आहे. तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी के
रविवार दिनांक 10 मार्च 2024 सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 12, पाठविण्यात येणार आहे. तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी केली नसेल. त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी.नाव नोंदणी केल्याबरोबर तुम्हाला सराव पेपर क्रमांक 1 ते 11 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक मिळतील. धन्यवाद🙏🙏

‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ हा दरवर्षी …………………… रोजी साजरा केला जातो.
Anonymous voting

एक लाख ओझोनच्या रेणुचा नाश घडवून आणण्याची क्षमता.................च्या एका अणूमध्ये आहे.
Anonymous voting

अचूक नसलेले संक्षिप्त रुप शोधा.
Anonymous voting

खालीलपैकी कोणते संशोधन तंत्र आहे ?
Anonymous voting

पूर्व प्राथमिकच्या मुलांना 'श्लोक शिकविणे' हे …………………… या अध्यापन स्तराशी निगडीत आहे.
Anonymous voting

रविवार दिनांक 10 मार्च 2024 सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 12, पाठविण्यात येणार आहे. तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी के
रविवार दिनांक 10 मार्च 2024 सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 12, पाठविण्यात येणार आहे. तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी केली नसेल. त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी.नाव नोंदणी केल्याबरोबर तुम्हाला सराव पेपर क्रमांक 1 ते 11 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक मिळतील. धन्यवाद🙏🙏

नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 चा मसुदा कोणी बनवला ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणता दिवस 'जागतिक वारसा स्थळ दिवस' म्हणून साजरा केला जातो ?
Anonymous voting

संगणकामध्ये माहितीचे संग्रहण करण्यासाठी कोणते हार्डवेअर वापरतात ?
Anonymous voting

………………… गांधीजींच्या अभ्यासक्रमाशी संबंधित नाही.
Anonymous voting

शैक्षणिक समाजशास्त्राची व्याप्ती ………..ची असते.
Anonymous voting

रविवार दिनांक 10 मार्च 2024 सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 12, पाठविण्यात येणार आहे. तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी के
रविवार दिनांक 10 मार्च 2024 सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 12, पाठविण्यात येणार आहे. तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी केली नसेल. त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी.नाव नोंदणी केल्याबरोबर तुम्हाला सराव पेपर क्रमांक 1 ते 11 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक मिळतील. धन्यवाद🙏🙏

खालीलपैकी कोणता हरितगृह वायू थेट मानवी क्रियांमुळे एकवटत नाही ?
Anonymous voting

SET/NET- 2026 - إحصائيات وتحليلات قناة تيليجرام @setnetstudy