ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

SET/NET- 2026

SET/NET- 2026

الذهاب إلى القناة على Telegram

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام SET/NET- 2026

تُعد قناة SET/NET- 2026 (@setnetstudy) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 29 788 مشتركاً، محتلاً المرتبة 6 491 في فئة التعليم والمرتبة 13 186 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 29 788 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 05 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -230، وفي آخر 24 ساعة بمقدار -11، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 38.47‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 10.57‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 11 458 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 3 149 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 06 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

29 788
المشتركون
-1124 ساعات
-657 أيام
-23030 أيام
أرشيف المشاركات
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर पीएच.डी व एम.फील प्रवेश परीक्षा (PET)2021-22 साठी अत्यंत उपयुक्त संदर्भ Ph.D Entranc
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर पीएच.डी व एम.फील प्रवेश परीक्षा (PET)2021-22 साठी अत्यंत उपयुक्त संदर्भ Ph.D Entrance Test (PET), NET/ JRF/ SET अशा सर्व परीक्षांसाठी संशोधन पद्धती (Research Methodology) हे पुस्तक अत्यंत महत्वाचे आहे. पेट पेपर एकच्या "संशोधन पद्धती" विषयात 50 गुणांसाठी संशोधन विषयक प्रश्न विचारले जातात.संशोधन पद्धती विषयाची माहिती समजून घेण्यासाठी डॉ.शशिकांत अन्नदाते सरांचे पीएच.डी प्रवेश परीक्षा "संशोधन पद्धती"परिक्षाभिमुख विवेचन व 500 वस्तुनिष्ठ प्रश्न हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ हे पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे. 👉https://amzn.to/2I4PkQJ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल 👉 telegram- t.me/SetNetStudy ------------------------------------------------- सेट /नेट/ पेट परीक्षा व्हिडिओ 👉 https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTDFSyWfwtASznIYA3lAMtOB ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

photo content

सेट परीक्षा सराव प्रश्नसंच 49 https://youtu.be/vbLdmyUXmj4
सेट परीक्षा सराव प्रश्नसंच 49 https://youtu.be/vbLdmyUXmj4

491) कपडे व औषधांवरील एकूण खर्च हा खालीलपैकी कोणत्या बाबीच्या खर्चाएवढा आहे ?
Anonymous voting

490) औषधांवरील वार्षिक खर्च हा मनोरंजनावरील वार्षिक खर्चाच्या शेकडा कितीने जास्त आहे ?
Anonymous voting

489) त्या कुटुंबाचा अन्नावरचा वार्षिक खर्च किती ?
Anonymous voting

488) शिक्षण व कपडे यांवरील एकूण वार्षिक खर्च किती ?
Anonymous voting

487) घरभाड्यावर शेकडा किती खर्च केला जातो ?
Anonymous voting

486) USB चे पूर्ण रूप सांगा.
Anonymous voting

485) खालीलपैकी दूरशिक्षणाचे ………………………हे वैशिष्ट्य नाही.
Anonymous voting

484) शृंखला पूर्ण करा : 0, 0, 3, 7, 8, 26, ? .
Anonymous voting

483) जर BORN = YLIM आणि FROG = UILT, तर NECK = ?
Anonymous voting

482) सोमवार, मंगळवार आणि बुधवारी सरासरी तापमान 300c होते आणि मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी सरासरी तापमान 330c होते. जर सोमवार चे तापमान 320c होते, तर गुरुवारचे तापमान किती असेल ?
Anonymous voting

💠राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद (National Assessment and Accreditation Council किंवा NAAC) 👉 ही अशी संस्था आहे जी उच
💠राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद (National Assessment and Accreditation Council किंवा NAAC) 👉 ही अशी संस्था आहे जी उच्च शिक्षण , इतर शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन आणि मान्यता देणारी संस्था आहे. 👉 स्थापना 1994 मध्ये करण्यात आली. 👉मुख्यालयबंगलोर, कर्नाटक, भारत 👉ब्रिद वाक्य - Excellence . Credibility . Relevance ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ telegram- t.me/SetNetStudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖