cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

गणित बुद्धिमत्ता शॉर्ट ट्रिक्स

राज्यसेवा, संयुक्त परीक्षा, पोलिस भरती, तलाठी, सरळसेवा परीक्षेत अत्यंत महत्त्वाचा विषय ● गणित विषयाचे संपूर्ण मार्गदर्शन ● रोज अंकगणित & बुद्धिमत्ता वरती प्रश्न ● TCS & IBPS पॅटर्न नुसार 60000+ 𝐌𝐂𝐐 ● सराव प्रश्न आणि सोडवण्याच्या सोप्या शॉर्टकट पद्धती

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
31 544
المشتركون
-1124 ساعات
-1097 أيام
-45830 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

10 मीटर = ?Anonymous voting
  • 1000 सेमी
  • 100 सेमी
  • 1 सेमी
  • 10,000 सेमी
0 votes
जर कोणत्या संख्येचा 50% त्याच संख्येत 20% पेक्षा 300 ने अधिक आहे,तर ती संख्या कोणती ?Anonymous voting
  • 100
  • 300
  • 1000
  • 3000
0 votes
1, 4, 27 , ? , 3125Anonymous voting
  • 64
  • 256
  • 512
  • 1026
0 votes
A हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो आणि तेच काम B हा 30 दिवसात संपवतो. जर A ने 8 दिवस काम केले व तो काम सोडून गेला तर शिल्लक काम B किती दिवसात संपवेल ?Anonymous voting
  • 15
  • 12
  • 18
  • 10
0 votes
27 व 3 चे मध्यप्रामाण किती ?Anonymous voting
  • 9
  • 18
  • 81
  • 36
0 votes
जर 15,7,18,8 आणि A यांची सरासरी 3 येत असेल तर A= ?Anonymous voting
  • 20
  • 17
  • 9
  • 19
0 votes
10.375 चे 12%= ?Anonymous voting
  • 35
  • 45
  • 48
  • 52
0 votes
दोन संख्यांची बेरीज 60 आहे. मोठी संख्या ही लहान संख्येच्या तिप्पटीपेक्षा 8 ने जास्त आहे. तर त्या संख्या शोधा.Anonymous voting
  • 13,47
  • 11,51
  • 14,17
  • 13,27
0 votes
9 व 4 चे मध्यप्रामाण किती ?Anonymous voting
  • 10
  • 6
  • 36
  • 18
0 votes
एका परीक्षेत 160 पैकी 70 टक्के मुले पास झाली तर नापास मुलांची संख्या किती ?Anonymous voting
  • 56
  • 64
  • 112
  • 48
0 votes