cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

शिवाजी महाराजांचे स्टेटस, माहिती, दिनविशेष, व्हिडिओ सर्व काही एकाच ठिकाणी. सर्व शिवभक्तांना एकत्र आणणे हा एकमेव उद्देश ┎─────────────┒ ☞ @Shrimantyogi1 ☜ ┖─────────────┚

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
6 067
المشتركون
+324 ساعات
+147 أيام
+3930 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

Photo unavailableShow in Telegram
*🚩 #उर्जामंत्र* *_हरलात तरी चालेल पण जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे हा खेळ माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता._* *#जय_शिवराय🙏🏻🚩*
إظهار الكل...
13
Photo unavailableShow in Telegram
१३ जुलै १६६० आजच्याच रोजी घोडखिंड मराठ्यांच्या पवित्र धारोष्ण रक्ताने पावन झाली. लाखांचा पोशिंदा "शिवबाराजांना" वाचण्यासाठी नरवीर शिवा काशीद, बाजीप्रभू, फुलाजीप्रभु, शंभूसिंग, रायाजी आणि अनेक ज्ञात,अज्ञात वीरांनी बलिदान दिलेला दिवस. स्वराज्यासाठी रक्त सांडलेल्या आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांना विशाळगडावर पोहचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेल्या अनेक ज्ञात अज्ञात बांदल वीरांना विनम्र अभिवादन! બચ શિવરાય બય શંभूરાબે હર હર મહાदेવ🚩🚩
إظهار الكل...
9👍 1
00:27
Video unavailableShow in Telegram
१२-१३ जुलै १६६० स्वराज्यातील काळा दिवस 😥💐 शिवा काशिद,फुलाजी देशपांडे,अगिण्या,रायाजी बांदल,बाजीप्रभू देशपांडे. यांच्या स्मृतीदिन विनम्र अभिवादन..!!💐🙌🏻🚩
إظهار الكل...
2.41 MB
Photo unavailableShow in Telegram
आयुष्य कोणत्याही सिद्धांतावर चालत नाही. आयुष्य म्हणजे आखून दिलेली पायवाट नव्हे किंवा रेल्वेचा रूळ नव्हे, ते गंगेच्या प्रवाहाप्रमाणे सुसाट वाहतं, वाट आणि उतार गवसेल तसं..
إظهار الكل...
00:29
Video unavailableShow in Telegram
कोणी राजा होऊनी मृत्यूच्या पालखीत बैसला, कोणी धडाचे कोट करूनी प्राणपणाने लढला, कोणी बरसतो बाण होऊनी गनिमांच्या वणव्यावर, बांदल सेना पावन झाली घोडखिंडीच्या वाटेवरी..🙇🏻💐🚩
إظهار الكل...
4.66 MB
Photo unavailableShow in Telegram
🙏⛳हयातभर मरण पाठीला बांधून आमचा बाप दौडला, पण त्यांनी मृत्यूनंतरही मृत्यूला गुंगारा दिला. कारण आजही लाखो हृदयातून उर्जेचा स्त्रोत अन धमन्यांतून स्फूर्तीचा अखंड झरा वाहतो...🚩शिवराय असे शक्तिदाता...🚩🌏
إظهار الكل...
👍 2
Photo unavailableShow in Telegram
डोंगरांचा राजा ज्यावेळी सोन्याच्या तख्तावर बसतो ना, तेव्हा आयुष्यभर मग्रूरीत हिसडे देणाऱ्या मानासुद्धा त्या अफाट सामर्थ्यापुढे झुकतात !! सिंहासनाधिश्वर 🚩
إظهار الكل...
👍 1
Photo unavailableShow in Telegram
शिवरायांनी लढत लढत मरायला नाही तर जिवंत राहुन आयुष्यभर लढायला शिकवलं आहे, जिथं माणसं गमावली जातात तिथं शिवराय तह करतात, जिथं दुष्मन सापडतो तिथं शिवराय त्याला ठेचुन काढतात. थोडक्यात काय तर परंपरेत अडकुन न पडता काळाची पावलं ओळखुन वेळेनुसार वागणारा हा राजा होता. माणुस राखुन स्वाभिमान बाळगणारा आमचा राजा होता,परंपरा फाट्यावर मारुन लढत जगायला शिकवणारा आमचा राजा होता. "जंग मरकर नहीं दुष्मन को मारकर जिती जाती है.." हे शिकवणारा आमचा राजे होते... युगप्रवर्ते पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज🙏🏻🚩 दैवत:-छत्रपती शिवाजी महाराज🚩 〰️〰️〰️〰️〰️〰️©〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
إظهار الكل...
😢 1
Photo unavailableShow in Telegram
*🚩 #उर्जामंत्र* _*जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्व जण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात.*_ *🚩 #शिवराय_असे_शक्तिदाता*
إظهار الكل...
12👏 1
Photo unavailableShow in Telegram
*🚩 #ऊर्जामंत्र* _*बुद्धिवान तोच जो इतरांशी तुलना व ईर्ष्या करण्याऐवजी त्यांच्या गुणांना स्वतःमध्ये ग्रहण करण्याचा प्रयत्न करत असतो...!*_ *🚩 #हर_हर_महादेव*
إظهار الكل...
10👍 1
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.