cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

सैर सह्याद्रीची....

महाराष्ट्रातील गडांची माहिती व्हावी या हेतूने ग्रुप'ची निर्मिती करण्यात आलेली आहे... #सह्याद्री #दुर्गप्रेमी #मी_प्रवासी भटकंती'ची आवड असणाऱ्या प्रत्येकाने जॉइन करावें असे चॅनेल... Join : @Sair_Sahyadrichi "गडांचे करू रक्षण, थांबवू वनराईचे भक्षण...!!"

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
7 292
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+497 أيام
+21630 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

sticker.webp0.09 KB
आपल्या धर्माची परंपरा असलेल्या पंढरीच्या वारीवर, दिंडीवर मुघल हल्ला करणार याची खबर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना मिळताच धर्मरक्षणासाठी स्वतःच वारकऱ्यांच्या वेषात दिंडीत सामील होऊन मुघलांनी आक्रमण करताच त्यांना अक्षरशः उभं आडवं चिरलं...
إظهار الكل...
sticker.webp0.09 KB
00:15
Video unavailableShow in Telegram
मुघलांच्या टोळधडीपासून वाचून वारीतले वारकरी सुखाने विठ्ठल दरबारी जावे यासाठी सरंक्षण पुरवणारा आमुचा राजा म्हणजेच..! *🙇‍♂️छत्रपती संभाजी महाराज 💪🚩* *🙏#शंभूराजे🚩*
إظهار الكل...
6.80 KB
sticker.webp0.04 KB
संत ज्ञानेश्वर हे १३व्या शतकातील भारतीय मराठी संत, कवी, तत्त्वज्ञ आणि नाथ वैष्णव परंपरेतील योगी होते.२१ वर्षांच्या छोट्या आयुष्यात त्यांनी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या ग्रंथांची रचना केली. देवगिरीच्या यादव घराण्याच्या आश्रयाने या मराठी भाषेतील सर्वात जुन्या हयात असलेल्या साहित्यकृती आहेत आणि या मराठी साहित्यातील मैलाचा दगड मानल्या जातात.संत ज्ञानेश्वरांच्या कल्पना द्वैतवादी अद्वैत वेदांत तत्त्वज्ञान आणि योग आणि विष्णू आणि शिव यांच्या एकतेवर भर देतात. त्यांच्या वारशाने एकनाथ आणि तुकाराम यांसारख्या संत-कवींना प्रेरणा दिली आणि ते महाराष्ट्रातील हिंदू धर्माच्या वारकरी भक्ती चळवळीच्या संस्थापकांपैकी एक आहेत. संत ज्ञानेश्वरांनी १२९६ मध्ये आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. ते गीतेवरील श्रेष्ठ भाष्यकार होते त्यांच्या ठिकाणी तत्त्वज्ञान, काव्य व आत्मानुभूती यांचा एक अद्भुत त्रिवेणी संगम झाला होता. त्यांनी गीतेला मराठी भाषेचे सुंदर लेणे चढवून मराठी भाषिकांना तत्त्वज्ञानाचा एक महान ग्रंथ उपलब्ध करून दिला. आतापर्यंत संस्कृत अवगुंठित असलेले अध्यात्मज्ञान मराठीत आणून ज्ञानेश्वरांनी मोक्षाची द्वारे सर्वसामान्य जनतेलाही खुली केली. हे त्यांचे महान कार्य होय. ज्ञानेश्वरांनी आपल्या ओवीबद्ध टीकेत गीतेतील कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग यांचे विस्तृत विवेचन केले आहे. गीतेत या सर्वांचा सुरेख मेळ घातला गेला आहे. ज्ञानेश्वरांनी समन्वयाची भूमिका स्वीकारून ज्ञानेश्वरीत या सर्वांचे गुणग्राही विवेचन केले आहे . त्यांनी 'सर्वांभूती समानता ' व ' ज्ञानयुक्त भक्ती ' यांची शिकवण दिली. सगुण भक्तीला ' अद्वैत तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान मिळवून देताना आणि ' अहम् ब्रह्मास्मि ' किंवा ' तत् त्वम् असि ' या वेदवाक्यांचा भावार्थ सांगताना संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, “हे विश्वचि माझे घर। ऐसी मती जयाची स्थिर | किंबहुना चराचर। आपण जाला।।” त्यांची अंतिम निष्ठा ज्ञानरूप भक्ती ही आहे. अद्वैतानुभूतीतही भक्ती व कर्म यांना स्थान आहे, असे त्यांनी सांगितले. *ज्ञानराज माऊली तुकाराम 🙏🚩* *जय जय राम कृष्ण हरी 🔱🚩* *जय हिंदराष्ट्र! जय महाराष्ट्र!!🚩*
إظهار الكل...
sticker.webp0.04 KB
Photo unavailableShow in Telegram
*🚩#_ऊर्जामंत्र_🚩* _"सुख ही मानसिक सवय आहे, ती_ _लावून घेणं आपल्याच हातात आहे._ _तुम्ही जितके स्वतःला सुखी समजाल,_ _तितके तुम्ही सुखी रहाल"...._ *पूर्णत्व असं कधी नसतं कोणत्या ना कोणत्या बाबतीत अपुर्णत्व असतं प्रत्येकाला त्यामुळेच आपण जगत असतो* *🚩#_हर_हर_महादेव🚩*
إظهار الكل...
sticker.webp0.09 KB
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.