cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

ध्येय अधिकारी

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
1 599
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-87 أيام
-2130 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

Repost from ONLY KHAKI _COPS
Photo unavailableShow in Telegram
Repost from ONLY KHAKI _COPS
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पद ग्रहण केल्यानंतर त्यांचा पहिला विदेश दौरा  कोठे झाला? अजित चंदनकर सरAnonymous voting
  • म्यानमार
  • बांग्लादेश
  • कुवेत
  • डटली
0 votes
Repost from ONLY KHAKI _COPS
Ajit Sir 🌲 विषय :-इतिहास 🌲                   IMP ❤️महात्मा गांधी बाबत संबोधने❤️   संबोधन व संबोधन करणारी व्यक्ती १)महात्मा :-रवींद्रनाथ टागोर व स्वामी                     श्रद्धानंद २)राष्ट्रपिता :- सुभाषचंद्र बोस ३)बापू    :-सरोजिनी नायडू ४)मलंगबाबा :-खान अब्दुल गफार                     खान ५)भारतीय राजनितीचा बच्चा :- अॅनी                                          बेझंट ६)देशद्रोही फकीर :-विन्स्टन चर्चील ७)अर्धनग्न फकिर :-फ्रॅक माॅरेश ८)अर्धनग्न विणकर :-विल ड्युरॅन्ड ९) इमानदार परंतु बोल्शेव्हील:-लाॅर्ड                                    विलींग्टन           Don't copy 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 Join Telegram :- @geograpahyajit @onlykhaki_cops          
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या तिसऱ्या टर्ममध्ये महाराष्ट्रातील नवीन सहा मंत्री 1.नितीन गडकरी मतदारसंघ:  नागपूर 2 पियुष गोयल मतदारसंघ : मुंबई उत्तर 3.रामदास आठवले : राज्यसभा सदस्य 4. प्रतापराव पाटील ; मतदारसंघ  बुलढाणा 5.रक्षा खडसे : मतदारसंघ रावेर 6. मुरलीधर मोहोळ: मतदारसंघ  पुणे
إظهار الكل...
Repost from ONLY KHAKI _COPS
إظهار الكل...
महाराष्ट्राचा भूगोल - प्रा. अजित चंदनकर सर एकदा पहा. कधीच विसरणार नाही

Telegram link- @geographyajit What's app:-7262957027

हा फरक लक्षात ठेवा... 👉IPL - 2024 विजेता संघ - 👉कोलकाता नाईट रायडर्स 👉WPL - 2024 - विजेता संघ - 👉 रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
إظهار الكل...
शेवटचे 10प्रवेश बाकी 🔥
إظهار الكل...
राज्यसेवा व combine पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज प्रवेश सूरू झाले आहेत.. आज शेवटचा दिवस आहे 🙏🏻🙏🏻 आज ऑफर आहे. केवळ ४९९ रू मध्ये टोटल ३७ टेस्ट 7420851924
إظهار الكل...
Repost from ONLY KHAKI _COPS
🛑 IPL 2024 हंगाम 17 वा 🛑 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ⏺ विजेता - कोलकत्ता नाईट रायडर्स © श्रेयस अय्यर ⏺ उपविजेता - सनरायझर्स हैदराबाद© पैट कमिन्स ⏺ KKR तिसऱ्यांदा IPL विजेता 2012, 2014, 2024 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ▶️ IPL हंगाम - 17 वा ▶️ एकूण संघ - 10 ▶️ प्रायोजक - TATA ▶️ Ornage Cap - विराट कोहली 741 धावा (RCB) ▶️ Purple Cap  - हर्षल पटेल 24 बळी (PK) ▶️ अंतिम मॅच सामनावीर - ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ *⃣ सर्वात महाग खेडाळ - मीचल स्टार्क 24.75 करोड *⃣ सर्वात महाग भारतीय खेडाळू - हर्षल पटेल 11.75 करोड *⃣ IPL लिलाव करणारी पहिली महिला - मल्लिका सागर *⃣ पहिली मॅच - 22 मार्च 2024 (RCB × CSK) बंगळुरू *⃣ अंतिम मॅच - 26 मे 2024 ( SRH × KKR) चेन्नई ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ⏹ Paytm Fairplay Award - सनरायझर्स हैदराबाद ⏹ Punch EV Super Striker  - जेक फ्रेझर मॅकगर्क (DC) ⏹ Most Valubale Player - सुनील नारायण (KKR) ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 6⃣ सर्वाधिक षटकार - 42 अभिषेक शर्मा (SRH) 4⃣ सर्वाधिक चौकार - 64 विराट कोहली (RCB) 🔼 Highest Score -  मार्कस स्टॉइनस 124 धावा ▶️ Longest Six - एम एस धोनी 110 मीटर ▶️ आयपीएल 2024 पहिली मेडन ओव्हर - खलिल अहमद ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ आयपीएल मध्ये 8000 धावा - विराट कोहली ➡️ आयपीएल मध्ये 200 विकेट पूर्ण - यजूवेंद्र चहल ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 👉 संमती विकल्प Option सुरु झाला आहे. 👉 कालावधी :- 20 मे ते 30 मे Link :- http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin संमती विकल्प निवडणे अनिवार्य (Compulsory) आहे. जर निवडला नाही तर उमेदवारांचा अंतिम निवडीकरिता विचार केला जाणार नाही. ज्यांच Selection झालं आहे त्यांच्यापर्यंत पोहचवा😊🙏
إظهار الكل...