Educational Updates | NEET , CET , JEE , etc .
الذهاب إلى القناة على Telegram
🥇Hello Guys ... 🏆 CONTACT:- @jaydeshmukh_45 All updates regarding NEET , JEE , MHT-CET , etc and all other entrance exams ! All IMP news about Students will be uploaded. 🌟 Share Please ....!
إظهار المزيد616
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-27 أيام
-1530 أيام
أرشيف المشاركات
Breaking News :----- 🔥
#𝐍𝐄𝐄𝐓𝟐𝟎𝟐𝟐
As per source NEET 2022 application form may begin on 10th April.
Exam date as of now still could be 17th July only.
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
NEET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा रद्द, प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक लवकरच होणार जाहीर ...!
परीक्षा जुलैमध्ये आयोजित केली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
👉 Documents required for NEET registration will be uploaded tonight.
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
Over 12,000 students committed suicide in past 7 years due to exam stress.
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
𝗧𝗜𝗠𝗘 𝗢𝗙 𝗜𝗡𝗗𝗜𝗔 𝗼𝗻 𝗡𝗘𝗘𝗧 𝟮𝟬𝟮𝟮 𝗘𝘅𝗮𝗺 𝗗𝗮𝘁𝗲 ...!
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
𝗕𝗦𝗖 𝗡𝘂𝗿𝘀𝗶𝗻𝗴 प्रवेशासाठी मुदतवाढ नाहीच, 31 मार्चपर्यंतच प्रवेशप्रक्रिया. प्रवेश घेण्यासाठी आता अवघे दोनच दिवस उरले ..!
गेल्या काही दिवसांपासून B.Sc Nursing अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून सातत्याने केली जात आहे. मात्र, मुदतवाढ मिळणार नसून 31 मार्चपर्यंतच प्रवेशप्रक्रिया (Admission process) राबवण्यात येणार असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.
विद्यार्थ्यांना कुठल्या महाविद्यालयामध्ये किती जागा शिल्लक आहेत. हे जाणून घेण्यासाठी www.mahacet.org या वेबसाईटला भेट देत माहिती मिळवता येईल.
@educationalupdates2021
Come, let’s celebrate the festival of examinations. Let’s talk stress free examinations.
See you on 1st April at Pariksha Pe Charcha.
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
दहावी बारावीचे निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता ....!
महाराष्ट्रातील विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी त्यांच्या मागण्यांसाठी उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला आहे. यामुळं दहावी आणि बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यातील 30 हजार शिक्षकांनी उत्तर पत्रिका तपासणीच्या कामावर बहिष्कार टाकला आहे. यामुळं 1200 गठ्ठे तपासणीविना पडून राहणार आहेत.
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
Let’s talk stress free exams yet again! Calling upon the dynamic #ExamWarriors, their parents and teachers to join this year’s Pariksha Pe Charcha on the 1st of April.
- PMO INDIA
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
𝗠𝗛𝗧-𝗖𝗘𝗧 𝟮𝟬𝟮𝟮 𝗘𝘅𝗮𝗺 𝗗𝗮𝘁𝗲𝘀 ..!
For B Pharmacy, Pharma D, Agriculture, Engeneering B.Tech/ B.E, (PCB / PCM) :-
MHT-CET ऑनलाईन अर्ज नोंदणी "10 फेब्रुवारी 2022 ते 15 एप्रिल 2022" पर्यंत.
EXAM Dates "11 जून 2022 ते 28 जून 2022" या कालावधीत घेण्यात येणार आहेत.
@educationalupdates2021
Breaking News :------ 🔥🔥
𝙈𝙃𝙏-𝘾𝙀𝙏 2022 𝙀𝙭𝙖𝙢 𝘿𝙖𝙩𝙚𝙨 𝘿𝙚𝙘𝙡𝙖𝙧𝙚𝙙....!
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यावर्षी शाळा एप्रिल अखेरपर्यंत सुरू राहणार आहेत. "तसेच रविवारची सुटीही रद्द" , यंदा वार्षिक परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात आणि निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे.
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
Corona चा नवा घातक व्हायरस महाराष्ट्रात आल्याची शक्यता ..!
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
दहावीच्या परीक्षेत कॉपी करण्याचा प्रयत्न फसला
दहावीच्या हिंदीच्या पेपरला राज्यभरात एकूण 15 विद्यार्थ्यावर ही कारवाई करण्यात आलीय. यामध्ये सर्वाधिक पुणे विभागात 13 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तर मुंबई विभागात "दोघांवर" ही कारवाई करण्यात आलीय.
बारावीच्या बायोलॉजीच्या पेपरमध्ये 11 जणांवर कारवाई.
@educationalupdates2021
#𝚂𝚑𝚊𝚢𝚊𝚛𝚒 𝚃𝚒𝚖𝚎 (1)
मेरा सब बुरा भी कहना पर मेरा सब अच्छा भी बताना , मैं जाऊँ जब इस दुनिया से तो मेरी दास्ताँ सुनाना |
ये भी बताना की समंदर जीतने से पहले, मैं हज़ारो बार छोटी–छोटी नदियों से हारा था
वो घर वो ज़मीन दिखाना कोई मगरूड़ जो कहे , तो शुरुवात मेरी बताना |
बताना सफर की दुश्वारियाँ मेरी ताकि कोई जो मेरी जैसी ज़मीन से आये उसके लिए नदियां की धार हमेशा छोटी ही रहे, और
समंदर जितने ख्वाब उसकी आँख से कभी जाये न |
पर उनसे मेरी गलतियाँ भी मत छुपाना कोई पूछे तो बता देना किस दर्ज़े का नाकारा था ...
कह देना की झूठा था मैं ...
बताना कैसे ज़रूरत पर मैं काम न आ सका ..
वादे किये पर निभा न सका, इंतकाम सारे पुरे किये ...पर इश्क़ अधूरे रहने दिए |
बता देना सबको की मैं मतलबी बड़ा था |
हर बड़े मक़ाम पर तनह ही खड़ा था |
मेरा सब बुरा भी कहना पर मेरा सब अच्छा भी बताना
मैं जाऊँ जब इस दुनिया से तो मेरी दास्ताँ सुनाना ||
Breaking News :------ 🔥🔥
Sri Lanka मोठ्या आर्थिक संकटात, कागदाच्या टंचाईनं परीक्षा लांबणीवर, 45 लाख विद्यार्थ्यांना फटका ...!
देशातील परीक्षा (Exam) कागदाअभावी लांबणीवर टाकण्याची नामुष्की ओढावली आहे. यामुळं जवळपास 45 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढं गेल्या आहेत. प्रिंटिंगचा पेपर नसल्यानं प्रश्नपत्रिका आणि उत्तर पत्रिका छापता येत नाहीत. पेपर आयात करण्यासाठी परकीय चलन शिल्लक नसल्यानं परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
45 लाख विद्यार्थ्यांना प्रमोट करावं लागणार.
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
CBSE 12th Term 1 Result : सीबीएसईकडून बारावी टर्म 1 परीक्षेचा निकाल जाहीर मात्र, बारावीच्या विद्यार्थ्यांना यावेळी वेबसाईटवर निकाल पाहता येणार नाही.
सीबीएसईकडून बारावीचे निकाल महाविद्यालय आणि शाळांकडे पाठवण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांनी निकालासाठी महाविद्यालय आणि शाळांकडे संपर्क केल्यास त्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे.
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
MH CET Law 2022: महाराष्ट्र एलएलबी प्रवेश परीक्षेच्या तारखा जाहीर, 19 मार्चपासून नोंदणी.
@educationalupdates2021
