The Officer - UPSC / MPSC EXAM
الذهاب إلى القناة على Telegram
By Amol Ghodke and Team To become a technological knowledge platform where students centric learning process will enable every civil services aspirants (UPSC, MPSC) to achieve their fullest potential and realise their dreams.
إظهار المزيد2 590
المشتركون
-224 ساعات
-97 أيام
+1630 أيام
أرشيف المشاركات
🎯 खास UPSC MPSC 2026 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी....
ILP Course (1yr) - Pre + Mains + Interview Integrated Batch
FREE DEMO SESSIONS - 6 ते 9 Oct. 2025 (सायं 7:00 वा)
➡️ प्रवेश निःशुल्क, नावनोंदणी आवश्यक: https://forms.gle/UU7UiqanM2ZJjm9s5
Session link Whatsapp ला पाठवण्यात येईल.
बॅच सुरु : 6 Oct. 2025
🛑 कोर्सची वैशिष्ट्ये
🔹 कोर्सची संरचना
🔸 State Board Foundation Course
🔸 NCERT Foundation Course
🔸 Main Course - By Covering all Micro Topics of Syllabus
🔸 Daily Answer Writing Practice
🔸 Regular Evaluation by Expert Faculty & Critical Feedback
🔸 1:1 Three-Layer Mentor Support
🔸 संपूर्ण वर्षाचे AMACSS वर आधारित व वैयक्तिक स्वरुपाचे अभ्यासाचे सूक्ष्म नियोजन
🔸 Target Oriented Monthly & Weekly Schedule
🔸 Assignments - अभ्यासक्रमातील घटकनिहाय आणि उपघटकनिहाय 2000+ प्रश्नांचा उत्तर लेखन सराव
🔸 नियमित क्लास टेस्ट
🔸 Printed नोट्स
🔹 अधिकारी वर्गाशी संवाद
🏃♂️ त्वरा करा, फक्त 25 विद्यार्थ्यांना प्रवेश🏃♂️
📞 संपर्क - 9665666195 / 9665288834
दसऱ्याच्या शुभेच्छा.
गांधीजींना नमन.
सत्य आणि न्यायासाठी अहिंसात्मक संघर्ष हाच आजच्या आधुनिक मूल्यव्यवस्थेत दसऱ्याचा खरा अर्थ आहे!
मोठी स्वप्नं पाहा, नेहमी उच्च ध्येय डोळ्यांसमोर ठेवा. ध्येयप्राप्तीच्या ध्यासानं झपाटून जा. आपल्या ध्येयाचं गुणगान करा. सर्व लक्ष केवळ ध्येयावरच केंद्रित करा. ध्येयावर जिवापाड प्रेम करा. केवळ ध्येयालाच वाहून घ्या. मग भीती आपोआप गळून पडेल. आता तुमची मानसिक अवस्था इतकी उच्च असेल की, या अवस्थेसमोर सर्व भयं नतमस्तक होतील.
- ‘मी अपयशी झालोय’ अशी कल्पना माणूस करू शकतो, तशीच ‘मी यशस्वी झालोय’ अशीही कल्पना करू शकतो. अपयशी बनण्याची कल्पना करणं जितकं सहजसोपं आहे, तितकंच सोपं आहे यशस्वी झाल्याची कल्पना करणं; पण होऽ यशस्वी झाल्याची कल्पना करणं नक्कीच रंगतदार आहे बरं!”
🎯 खास UPSC MPSC 2026 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ....
🛑 Sociology Optional - Free Orientation Session by Amol Ghodke Sir
🔵 Tuesday, September 30 · 7:00pm
➡️ प्रवेश निःशुल्क, नावनोंदणी आवश्यक: https://forms.gle/UU7UiqanM2ZJjm9s5
Google Meet link - Whatsapp ला पाठवण्यात येईल.
👉 बॅच सुरु : 30 September 2025
🛑 कोर्सची वैशिष्ट्ये
🔹 FLIP मॉडेलवर आधारित अध्यापन व अध्ययन
🔹 कोर्सची संरचना
🔹 Main Course - By Covering all Micro Topics of Syllabus
🔹 Daily Answer Writing Practice
🔹 Regular Evaluation & Critical Feedback by Amol Sir
🔹 A Methodology for Assessment of Civil Services Aptitude and SWOT (AMACSS) वर आधारित मूल्यमापन आणि नियोजन
🔹 Target Oriented Monthly & Weekly Schedule
🔹 अभ्यासक्रमातील घटकनिहाय आणि उपघटकनिहाय 650+ प्रश्नांचा उत्तर लेखन सराव
🔹 प्रिटेंड नोट्स
🔹 अमर्याद Watch Time
🔹 Course Validity - 6 Months
🏃♂️ त्वरा करा, प्रवेश फक्त 25 विद्यार्थ्यांना 🏃♂️
🌐 Website: https://theofficer.in/sitenew/
📞 संपर्क - 9665666195 / 9665288834
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
