The Officer - UPSC / MPSC EXAM
الذهاب إلى القناة على Telegram
By Amol Ghodke and Team To become a technological knowledge platform where students centric learning process will enable every civil services aspirants (UPSC, MPSC) to achieve their fullest potential and realise their dreams.
إظهار المزيد2 580
المشتركون
-424 ساعات
-157 أيام
+630 أيام
أرشيف المشاركات
🛑 We are LIVE NOW 🛑
👉 Lecture started Join Fast
🔵 FREE DEMO SESSION 🔵
➡️ Combine Exam 2025 - FREE DEMO: कम्बाईन परीक्षेचे स्वरुप - अजय घोडके सर
🎯 Friday, 20 June · 8:00am To 10:00am
Google meet link - https://meet.google.com/qcr-uryi-wzs
🛑 Offline Address - The Officer Your Personal Mentor, 1st floor, Palak Heights, Above Hotel Appa, Near LIC Building (Z bridge side), Alka Chowk, Narayan Peth, Pune - 30
🛑 FREE DEMO SESSION 🛑

Repost from Essay and Ethics by Amol Ghodke Sir
झाडाप्रमाणे असेच दररोज वाढत रहा : ज्ञानाने, सरावाने, प्रयत्नाने …. तुमच्या यशाचा आवाज एके दिवशी सर्वांना ऐकू येईल….

🌟 काळेपणाविषयी न्यूनगंड नाही आणि गोऱ्यांना परास्त केल्याचा निष्कारण भावनोत्कट अहंगंड नाही. (तेम्बा बवुमा च्या मनात)
🌟देश असो वा एखादा खेळ, प्रस्थापित मोजक्यांच्या हातातून सूत्रे बहुजनांकडे जाताना ते संक्रमण सरळ नसते.
🌟इतिहास उगाळून सूडबुद्धीने वागणे नको!
🌟उत्तर कामगिरीतून द्यायचे, भावनावेगात वाहून जायचे नाही हे ते शहाणपण.
वरील अग्रलेखातील वाक्ये जशास तशी दिली आहेत. साधारणपणे काळा शब्दा ऐवजी कृष्णवर्णीय तर गोरा या शब्दा ऐवजी श्वेतवर्णीय असे शब्द वापरले जातात. परंतु येथे लेखकाद्वारे अश्या भेदभावाची धग लक्षात आणून देण्यासाठी त्या शब्दांचा वापर केला आहे.)
Repost from Essay and Ethics by Amol Ghodke Sir
पहिली काही वर्षे त्या संघात एकच काळा क्रिकेटपटू होता. त्याचे नाव मखाया एन्टिनी. त्याला दक्षिण आफ्रिकेच्या गोऱ्या संघात कोणी मित्र नव्हते. त्यामुळे अनेकदा हॉटेलवरून मैदानात जाताना तो संघाच्या बसच्या मागून चालत किंवा धावत जायचा. वेगळ्या टेबलावर जेवायला बसायचा नि पार्ट्यांनाही जायचा नाही कारण आमंत्रणच नसायचे. वर्णद्वेष धोरण म्हणून संपलेला होता, पण तो समाजात इतका खोल झिरपला होता त्याचे काय?
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 