ar
Feedback
🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆

🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆

الذهاب إلى القناة على Telegram

Contact - @Prashant_Magare

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام 🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆

تُعد قناة 🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆 (@current_perfect) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 23 324 مشتركاً، محتلاً المرتبة 8 479 في فئة التعليم والمرتبة 18 288 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 23 324 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 25 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -151، وفي آخر 24 ساعة بمقدار -5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 22.44‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً N/A‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 5 236 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 0 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
Contact - @Prashant_Magare

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 26 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

23 324
المشتركون
-524 ساعات
-217 أيام
-15130 أيام
أرشيف المشاركات
मुख्य मुद्दे: ​संयुक्त परीक्षा योजनेचा विस्तार: आता १८ नवीन सेवा आणि ९३ संवर्गांचा (Cadres) समावेश केल्यामुळे एकूण १०२ संवर्ग
मुख्य मुद्दे: ​संयुक्त परीक्षा योजनेचा विस्तार: आता १८ नवीन सेवा आणि ९३ संवर्गांचा (Cadres) समावेश केल्यामुळे एकूण १०२ संवर्गांसाठी संयुक्त परीक्षा घेतली जाईल. यामुळे परीक्षांची संख्या कमी होऊन उमेदवारांचा त्रास वाचेल. ​अनुभव आणि सेवाप्रवेश नियमांत सुधारणा: ५७४ सेवाप्रवेश नियमांत बदल करून शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या अटींचे सुलभीकरण (Rationalization) करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी अनुभवाची अट शिथिल करण्यात आली आहे. ​गट-ब आणि गट-क वर्गीकरण: या संवर्गांचे 'प्रशासकीय' आणि 'तांत्रिक' अशा दोन गटांत वर्गीकरण करून भरती प्रक्रिया अधिक सुसंगत केली जाईल. ​मुलाखत धोरणात बदल: अराजपत्रित (Non-gazetted) पदांसाठी 'नो इंटरव्ह्यू पॉलिसी' लागू करण्यात येईल, ज्यामुळे निवड प्रक्रिया जलद होईल. काही राजपत्रित पदांसाठी मुलाखतीऐवजी पदोन्नती किंवा प्रतिनियुक्तीचा वापर केला जाईल. ​कालबाह्य पदे रद्द: प्रशासकीय कामात तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यामुळे अनावश्यक ठरलेली जुनी पदे रद्द करून त्याऐवजी आधुनिक गरजेनुसार नवीन पदे निर्माण केली जातील.

👉 App Download Link: https://play.google.com/store/apps/details?id=com.xkrkbi.nifyjh Demo Lectures 1. Tree Conservation Act:
👉 App Download Link: https://play.google.com/store/apps/details?id=com.xkrkbi.nifyjh Demo Lectures 1. Tree Conservation Act: https://youtu.be/RkMb2JbJTmg?si=ncLWD2G3rwrASO5A 2. Maharashtra Civil Services Rule, 1981: https://youtu.be/pIWobEXMNhE Join https://t.me/anonymousmpscaspirant (now THE Academy) THE Academy +918010351143
चालू घडामोडी demo PDF आणि lectures बघण्यासाठी THE Academy Telegram Group check करा. https://t.me/anonymousmpscaspirant

सर्वांनी सहकार्य करा एक हात मदतीचा 🙏

🚨 तत्काळ मदतीचे आवाहन 🚨 पेशंटचे नाव: चैतन्य कुंडलिक चव्हाण (वय 23) पत्ता: A/P डोंगरगाव, ता. आष्टी, जि. बीड कृषी महाविद्यालयातील इ मेस मधील फिल्टरमुळे अचानक विजेचा तीव्र शॉक लागल्याने चैतन्य गंभीर जखमी झाला आहे. चैतन्य हा कृषी महाविद्यालय पुणे चा 2021-2025 चा माजी विद्यार्थी व सध्या ABM, COA,pune येथे प्रथमवर्षीय विद्यार्थी आहे व इ मेस चा माजी कमिटी मेंबर राहिलेला असून इ मेस सुरळीत चालवण्यासाठी नेहमीच प्रयत्न करायचा आणि अशा एका निस्वार्थ सेवा करताना त्यास वीजेचा तीव्र शॉक लागला सध्या त्याच्यावर जहांगीर हॉस्पिटल, पुणे येथे उपचार सुरू असून तो ICU मध्ये Ventilator वर आहे. उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च अपेक्षित आहे. म्हणून Agricoss परिवारातील सर्व सदस्यांनी आणि सर्व मित्रांनी शक्य ती आर्थिक मदत करून सहकार्य करावे ही नम्र विनंती. 🙏 आपली छोटी मदतही त्याच्या उपचारांसाठी मोठा आधार ठरू शकते. Upi id :8830475321@axl Ac no : 41308251713 Ifsc code: SBIN0006442 Ac holder name- krushna rahul deshmukh Payment करताना काही अडचणी आल्यास किंवा शंका असल्यास खालील मोबाईल क्रमांकावर वर संपर्क साधा संपर्क: अभिजीत दगडे – 9527944072 अभिषेक राठोड – 8605791844

आमचे मित्र मिलिंद कुलकर्णी यांची KDMC Account पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐✌✌
आमचे मित्र मिलिंद कुलकर्णी यांची KDMC Account पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐✌✌

🔥🔥नगर परिषद आरोग्य सहायक पदाची अट रद्द साठी ट्विट केले आहे... https://x.com/i/status/2026882828785562096
🔥🔥नगर परिषद आरोग्य सहायक पदाची अट रद्द साठी ट्विट केले आहे... https://x.com/i/status/2026882828785562096

🇮🇳 भारतीय संविधान ॲप ⚖️ आता तुमच्या मोबाईलमध्ये! UPSC, MPSC, SSC आणि Law च्या विद्यार्थ्यांसाठी हे एक परिपूर्ण ॲप आहे. ✅ १००% जाहिरातमुक्त ॲप (No Ads) ✅ सर्व कलमे, भाग आणि १००+ घटनादुरुस्त्या ✅ Mock Tests आणि स्पष्टीकरणासह PDF रिपोर्ट ✅ पूर्णपणे ऑफलाईन (इंटरनेटशिवाय चालणारे) 👇 ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा: https://play.google.com/store/apps/details?id=com.polityhub.constitution 🌐 वेबसाईट: https://constitution-2026.web.app/

Repost from THE Academy
NMMC Assistant Commissioner (Technical) – Special Course Offer! Last 24 Hours of Offer [One of the most trusted faculty - 300 + admissions till date] 📚 Navi Mumbai Municipal Corporation – Assistant Commissioner (Technical) A complete, exam-focused course for serious aspirants! ✅ Course Features: • 60% Syllabus through Lectures • Concept-based Notes • MCQ Practice Sets • Google Tests • Workbook for Revision - Bilingual Notes (English + Marathi) 🗓 Lecture Schedule: 📌 Starts: 1 February 📌 Ends: 15 to 20 February (Tentative)
💥 Limited Time Offer: 💰 Course Fee: ₹1500 only (Till 6 Feb) 💰7 फेब्रुवारी पासून मूळ फीस 2500 आकारण्यात येईल.
मार्केट मध्ये सर्वात कमी Fees आपलीच आहे.
🎯 Don’t miss this chance! 📲 सॅम्पल नोट्स, Workbook, MCQ, गुगल टेस्ट बघण्यासाठी कॉन्टॅक्ट करा Contact on Telegram: 👉 @Current073
Demo Lectures
1. Tree Conservation Act: https://youtu.be/RkMb2JbJTmg?si=ncLWD2G3rwrASO5A 2. Maharashtra Civil Services Rule, 1981: https://youtu.be/pIWobEXMNhE Join @anonymousmpscaspirant (now THE Academy)

NMMC Assistant Commissioner (Technical) – Special Course Offer! 📚 Navi Mumbai Municipal Corporation – Assistant Commissioner
NMMC Assistant Commissioner (Technical) – Special Course Offer! 📚 Navi Mumbai Municipal Corporation – Assistant Commissioner (Technical) A complete, exam-focused course for serious aspirants! ✅ Course Features: • 60% Syllabus through Lectures • Concept-based Notes • MCQ Practice Sets • Google Tests • Workbook for Revision - Bilingual Notes (English + Marathi) 🗓 Lecture Schedule: 📌 Starts: 1 February 📌 Ends: 15 to 20 February (Tentative) (Fast-track, high-impact learning!)
💥 Limited Time Offer: 💰 Course Fee: ₹1000 only (65% off on ₹2500 Till 31 January) 💰 Course Fee: ₹1500 only (1 Feb to 8 Feb) (₹1000 off) 💰९ फेब्रुवारी पासून मूळ फीस 2500 आकारण्यात येईल.
मार्केट मध्ये सर्वात कमी Fees आपलीच आहे.
🎯 Don’t miss this chance! 📲 सॅम्पल नोट्स, Workbook, MCQ, गुगल टेस्ट बघण्यासाठी कॉन्टॅक्ट करा Contact on Telegram: 👉 @Current073 Contact on Whatsapp: https://whatsapp.com/channel/0029Vb7bbdsEKyZByvqKln3P (२४ तासांत reply न आल्यास पुन्हा त्याच ID वर message करा.)

NMMC Assistant Commissioner (Technical) – Special Course Offer! 📚 Navi Mumbai Municipal Corporation – Assistant Commissioner
NMMC Assistant Commissioner (Technical) – Special Course Offer!
📚 Navi Mumbai Municipal Corporation – Assistant Commissioner (Technical) A complete, exam-focused course for serious aspirants! ✅ Course Features: • 60% Syllabus through Lectures (Telegram - Recorded Lectures) • Concept-based Notes • MCQ Practice Sets • Google Tests • Workbook for Revision - Bilingual Notes (English + Marathi)
Advertisement Details: https://youtu.be/HX6D033pn9E?si=e60O3cHDtp0GeAFQ Post: Assistant Commissioner (Gr. B) Pay Scale: S-16
🗓 Lecture Schedule:
📌 Starts: 31 January 📌 Ends: 15 February
💥 Limited Time Offer (25 & 26 January Only): 💰 Course Fee: ₹350 only (Republic Day Offer) (65% OFF on Original Fee ₹1000)
🎯 Don’t miss this chance! 📲 सॅम्पल नोट्स, Workbook, MCQ, गुगल टेस्ट बघण्यासाठी कॉन्टॅक्ट करा Contact on Telegram: @englishvocab073 👉काही Doubts/अडचण असल्यास संपर्क साधा @Current073 Join Main Channel @anonymousmpscaspirant

DRDO ने नुकतीच प्रलय या क्षेपणास्त्राची चाचणी केली, हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे? https://t.me/Current_Perfect
Anonymous voting

सदानंद दाते यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या पदावर नियुक्ती करण्यात आली? https://t.me/Current_Perfect
Anonymous voting

मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे प्रकल्प सुरू झाल्यावर मुंबई ते अहमदाबाद हे अंतर किती तासात पूर्ण होईल??
Anonymous voting

मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे प्रकल्पाची (बुलेट ट्रेन) एकूण लांबी किती किलोमीटर आहे?? https://t.me/Current_Perfect
Anonymous voting

भारतातील पहिली वंदे भारत शयनयान (Sleeper)रेल्वेगाडी कोणत्या दोन स्थानकाच्या दरम्यान धावणार आहे?? https://t.me/Current_Perfect
Anonymous voting

राष्ट्रीय सागरी विज्ञान संस्था कोणत्या ठिकाणी स्थित आहे? @Current_Perfect
Anonymous voting