cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

MPSC Economics - संपूर्ण अर्थशास्त्र

सर्व स्पर्धापरीक्षा संबधित अर्थशास्त्राची माहिती,नोट्स व सराव प्रश्नसंच मिळविण्यासाठी आमचे चॅनेल जाॅईन करा!!! Join @Economics_MPSC

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
9 526
المشتركون
+1624 ساعات
+887 أيام
+32030 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

2579) आजारी उद्योगधद्यांची गणना ज्या उद्योगांना सामील वित्तीय वर्षात 50 टक्के वा त्याहून अधिक निव्वळ किंमतीत नुकसान होते, अशांचा समावेश होतो.Anonymous voting
  • 2 वर्षे
  • 3 वर्षे
  • 4 वर्षे
  • 5 वर्षे
0 votes
2578) 2004-05 मधील सार्वजनिक उपक्रमांच्या कामगिरीवरून नवीन आर्थिक पर्यावरणामध्ये सार्वजनिक उपक्रम तेंव्हाच चांगली कामगिरी करू शकतात जेव्हा.Anonymous voting
  • पुरेशी स्वायत्तता दिल्यानंतर
  • व राजकीय नियंत्रणात घट
  • सार्वजनिक उपक्रमांमध्ये खाजगी संस्कृती सुरू करणे
  • वरील सर्व उपाययोजना
0 votes
2577) बी. आय. एफ. आर. कायद्याचे उद्दिष्ट.............होते.Anonymous voting
  • आजारी उद्योगांना चालना देणे.
  • सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण करणे.
  • भारतीय उद्योगांमध्ये परकीय भांडवल वापरण्यास परवानगी देणे.
  • मोठ्या खासगी उद्योगांना पतपुरवठा करणे.
0 votes
2576) खालीलपैकी कोणत्या संस्थेची निर्मिती 1987 साली आजारी उद्योगधंद्यांच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी झाली होती?Anonymous voting
  • बोर्ड फॉर इंडस्ट्रियल आणि फायनान्शियन रिकन्स्ट्रक्शन
  • बोर्ड फॉर सिक इंडस्ट्रीज रिकन्स्ट्रक्शन
  • इंडस्ट्रियल इन्वेस्टमेंट बँक ऑफ इंडिया
  • इंडस्ट्रियल रिकन्स्ट्रक्शन बँक ऑफ इंडिया
0 votes
2575) खालीलपैकी कोणता औद्योगिक वित्ताचा बाह्य स्त्रोत आहे?Anonymous voting
  • अधिमान भाग
  • साधारण भाग
  • नफ्याची पुनर्गुतवणूक
  • ऋण पत्रे
0 votes
2574) महाराष्ट्राचे नवे औद्योगिक धोरण .........रोजी जाहीर करण्यात आले ?Anonymous voting
  • 1 नोव्हेंबर 2006
  • 1 नोव्हेंबर 2007
  • 1 नोव्हेंबर 2008
  • 1 नोव्हेंबर 2005
0 votes
2573) 2006 मध्ये मध्यम उपक्रमाची भांडवल गुंतवणूक मर्यादा व्याख्या करताना त्यासाठी स्थिर घडवल गुंतवणूक मर्यादा .............. ठेवण्यात आली.Anonymous voting
  • ₹ 5 लाख ते ₹5 कोटी यामध्ये
  • ₹5 कोटीपेक्षा कमी
  • ₹5 कोटी ते ₹ 10 कोटी यामध्ये
  • ₹ 10 कोटीपेक्षा जास्त
0 votes
2572) भारतामध्ये विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) मोठ्या प्रमाणात कोणत्या व्यवसायासाठी लागू करण्यात आले ?Anonymous voting
  • ऑटोमोबाईल क्षेत्र
  • उत्पादन क्षेत्र
  • माहिती व तंत्रज्ञान क्षेत्र
  • शक्ती संसाधन क्षेत्र
0 votes
2571) भारतात औद्योगिक विकासासाठी उद्योग (विकास व नियमन) कायदा कधी करण्यात आला?Anonymous voting
  • 1948
  • 1951
  • 1969
  • 1973
0 votes
2570) जागतिकीकरणामुळे भारतातील लघू आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगधंद्यांना कोणत्या आव्हानाला सामोरे जावे लागत आहे ?Anonymous voting
  • परकीय बाजारात मर्यादित संधी.
  • उत्पादन खर्च कमी करण्याचे आव्हान.
  • स्पर्धेचा अभाव.
  • परकीय तंत्रज्ञानाची सहज उपलब्धता.
0 votes
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.