मराठी पाककृती || Marathi Recipes
🔆 MORE 》t.me/Maharashtra_Helper_bot नवीनतम व पारंपारिक पाककृती येथे उपलब्ध आहेत सर्व प्रकारच्या पाककृतीचे अपडेट येथे मिळतील नवनवीन पदार्थ बनवायला शिका आणि आपल्या मित्र मंडळीनां शेअर करा
إظهار المزيد- المشتركون
- التغطية البريدية
- ER - نسبة المشاركة
جاري تحميل البيانات...
جاري تحميل البيانات...
Maharashtrian Diwali Faral Recipe : लखलखणारे दिवे, लुकलुकणारे दिवे, डोळ्यांना आणि सुखावणारा आनंद, जिभेची चव वाढवायला दिवाळीचा फराळ आणि मिठाई हे सर्वकाही आनंद घेवून येणार आहे. भारतातील दिवाळीचा सण सर्वात मोठा सण असतो. दिवाळी यावर्षी 12 नोव्हेंबर 2023 रोजी आहे., लाईफस्टाईल News, Times Now Marathi
Cheese Recipe: मॉझरेला चीज चविला फार छान लागतं. त्यामुळे घरच्या घरी ते कसं बनवायचं हे जाणून घेऊ.
अनारस्यांचे पीठ तयार करण्यासाठी थोडा वेळ लागत असला तरी ते एकदा तयार झाले की, त्याची चव चाखताना एक वेगळचं सुख मिळते. त्यामुळे तुम्ही देखील उपवासाचे अनारसे ट्राय करु शकता.
आपल्या सर्वांना माहित आहे की दही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात अनेक पौष्टिक घटक असतात. जे रोगांना दूर ठेवण्यास मदत करतात. दहीमध्ये प्रोबायोटिक्स असतात जे आतड्यातील चांगले बॅक्टेरिया वाढवण्यास मदत करतात. याशिवाय कॅल्शियम, प्रथिने, जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.
تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.