cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

مشاركات الإعلانات
1 309
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+17 أيام
-230 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

❇️ केंद्रीय निवडणूक आयोग ❇️ ◼️कलम 324 अंतर्गत स्थापन ◼️स्थापना - 25 जानेवारी 1950 ◼️मुख्यालय - दिल्ली ◼️मुख्य निवडणूक आयुक्तताच्या निवृत्तीचे वय - 6 वर्ष किंवा 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत ◼️निवड - राष्ट्रपती करतात ◼️पहिले मुख्य निवडणूक आयुक्त - सुकुमार सेन ◼️सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त - राजीव कुमार (25 वे) ◼️ महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त - यू पी एस मदान  💙MPSC Pre https://t.me/mpsc_prelim https://t.me/mpsc_prelim https://t.me/mpsc_prelim
إظهار الكل...
एमपीएससी पूर्व_MPSC Prelim

Join us 💯 @MPSC_Main_Exam_weacademy @mpsc_marathi_weacademy @mpsc_hrd @mpsc_psi_sti @upscmpsc_gs @mpsc_group_c_cleark @Maha_MPSC_Geography @MPSC_History_Etihas @MAHA_MPSC_Economy @Maha_MPSC_Polity @MPSC_Agri_krushi @MPSC_Math_Ganit @Maha_MPSC_English

👍 1
Photo unavailableShow in Telegram
🟢 राष्ट्रीय बालिका दिवस : 24 जानेवारी ⭕️ इंदिरा गांधी यांनी 24 जानेवारी 1966 रोजी महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली, म्हणून 24 जानेवारी हा दिवस भारतात राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. ⭕️ भारतात राष्ट्रीय बालिका दिन साजरा करणे 2008 मध्ये महिला कल्याण आणि बाल विकास मंत्रालयाने सुरू केले कारण भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एक महिला देशाची पंतप्रधान बनली होती, जे महिलांच्या दिशेने एक पाऊल होते. सशक्तीकरण. एक क्रांतिकारी बदल झाला.
إظهار الكل...
Repost from CHALUMPSC.
महाराष्ट्र शासनाने _________ या वर्षापासून लिंगभाव आधारित अर्थसंकल्प पद्धत स्वीकारली.Anonymous voting
  • 2011
  • 2012
  • 2015
  • 2013
0 votes
👍 1
Sadar e Agri Platform ( ग्रामसेवक 2024) लातूर भूकंप महाराष्ट्रात कोणत्या वर्षी झाला?Anonymous voting
  • A. 30 Sept 1990
  • B. 30 Sept 1991
  • C. 30 Sept 1992
  • D. 30 Sept 1993
  • E. 30 Sept 1994
0 votes
👍 3
Repost from CHALUMPSC.
मिल्पा हा स्थलांतरित शेतीचा प्रकार कोणत्या भागात आढळतो ?Anonymous voting
  • मध्य आशिया
  • मध्य अमेरिका
  • दक्षिण आशिया
  • यांपैकी नाही
0 votes
👍 3
Repost from CHALUMPSC.
2011 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात बाल लिंग गुणोत्तर सर्वात कमी होते ?Anonymous voting
  • केरळ
  • मध्यप्रदेश
  • महाराष्ट्र
  • कर्नाटक
0 votes
द हायकास्ट हिंदू वुमन हे पुस्तक...........यांनी लिहिले.Anonymous voting
  • लेडी फाॅकलंड
  • पंडिता रमाबाई
  • रमाबाई आंबेडकर
  • लेडी वेलिंग्टन
0 votes
विष्णू वामन शिरवाडकर हे कोणाचे नाव आहे.Anonymous voting
  • कवी बी
  • माधव जूलियन
  • समर्थ रामदास स्वामी
  • कवी कुसुमाग्रज
0 votes
राइट बंधूंनी....... चा शोध लावला.Anonymous voting
  • रेडिओ
  • विमान
  • टेलिफोन
  • दूरदर्शन
0 votes
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.