💯 संपूर्ण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन 🛜
स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल. 👍तुम्हाला 50 + मार्क्स मिळतीलच फक्त संपूर्ण मुद्दे करूनच परीक्षेला जा. 👍आत्ताच Request Send करा.✅
إظهار المزيد14 315
المشتركون
-724 ساعات
-467 أيام
-22030 أيام
- المشتركون
- التغطية البريدية
- ER - نسبة المشاركة
جاري تحميل البيانات...
معدل نمو المشترك
جاري تحميل البيانات...
Photo unavailable
♦️👉आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज...
👉हिटमॅन रोहित शर्मा 600 षटकार... 🔥
👉Join @SahyadriIAS
8600
Photo unavailable
♦️राज्यातील 20 लाख मुलींना मोफत उच्चशिक्षण व शासकीय विभागांमधील किमान 50 हजार पदांची मेगाभरती हे दोन विषय राज्य सरकारच्या अजेंड्यावर आहेत. लोकसभेची आचारसंहिता (गुरुवार) संपुष्टात आली असून त्यानंतर होणाऱ्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत ते निर्णय होतील.
👉Join @SahyadriIAS
8510
♦️ 18 व्या लोकसभेत 74 महिला खासदार
👉2024 या वर्षी 18 व्या लोकसभेसाठी निवडणूक पार पडली या निवडणुकीचा निकाल 4 जून 2024 रोजी लागला
👉 2024 च्या 18 व्या लोकसभेमध्ये 74 महिला खासदार निवडल्या गेल्या आहेत.
👉 2019 च्या लोकसभेमध्ये 78 महिला खासदारांची निवड झाली होती.
👉 1952 साली झालेल्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फक्त 22 महिला खासदारांची निवड झाली होती.
👉 भारतीय लोकसभेत एकूण 543 सदस्य संख्या आहे त्यात महिलांची संख्या 74 म्हणजे 13.63 टक्के ही संख्या आहे.
👉 2024 लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून 7 महिला या निवडून आलेल्या आहेत. ( IMP )
👉Join @SahyadriIAS
10910
♦️नवे सहकार क्षेत्र धोरण
👉देशाचे नवीन राष्ट्रीय सहकार धोरण तयार करण्यासाठी, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली २ सप्टेंबर २०२२ रोजी एक राष्ट्रीय स्तरावरील समिती स्थापन करण्यात आली आहे.
👉हे धोरण तयार करण्यासाठी या समितीमध्ये सहकार क्षेत्रातील तज्ञ यांचा समावेश आहे.
👉नवीन राष्ट्रीय सहकार धोरणाच्या निर्मितीमुळे 'सहकार से समृद्धी' ची संकल्पना साकारण्यात मदत होणार आहे.
👉केंद्रीय सहकार मंत्री -अमित शाह
👉केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापनाः ६ जुलै २०२१
👉Join @SahyadriIAS
9100
Photo unavailable
🔥 लवकरच 🔥
या सरकारला विधानसभा निवडणुका अगोदर पाऊल उचलावेच लागेल...✌️ आता नुसत्या घोषणा नाही तर काम करावेच लागेल.🔥
🚨टीम : @Combine_guidance
55310
♦️जलसंपदा (WRD) निकाल जाहीर.
👉 #PDF सविस्तर वाचून घ्या👆
🚨 @Combine_guidance
Pubic Notification (1).pdf1.40 MB
56860