GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR
الذهاب إلى القناة على Telegram
3 684
المشتركون
-324 ساعات
-137 أيام
-7230 أيام
أرشيف المشاركات
खालील विधानावरून व्यक्ती ओळखा.
1)1822 साली बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.
2) ते मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो राहिले. 3)1829 च्या सती प्रथा बंदी कायद्यावर त्यांची सही होती.
फिक्स 1 मार्क- 'पुण्यभूषण पुरस्कार 2026'
अश्याच महत्वपूर्ण चालू घडामोडींसाठी जॉईन करा आपले टेलिग्राम चॅनेल-
https://t.me/swapgadekar
8055905538
'फिक्स 1 मार्क-' होर्मुझ सामुद्रधुनी
अश्याच महत्वपूर्ण चालू घडामोडींसाठी जॉईन करा आपले टेलिग्राम चॅनेल-
https://t.me/swapgadekar
मुंबई महापालिका आयुक्तपदी अश्विनी भिडे
ज्येष्ठ IAS अधिकारी आणि मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिकेच्या (BMC) नवीन आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. [BMC च्या इतिहासात पहिली महिला आयुक्त होण्याचा बहुमान भिडे यांना मिळाला आहे.]
'ऑस्कर पुरस्कार 2026'
अश्याच महत्वपूर्ण चालू घडामोडींसाठी जॉईन करा आपले टेलिग्राम चॅनेल-
https://t.me/swapgadekar
'जागतिक आनंदी अहवाल 2026'
'भारत-116 वा'
अश्याच महत्वपूर्ण चालू घडामोडींसाठी जॉईन करा आपले टेलिग्राम चॅनेल-
https://t.me/swapgadekar
जागतिक क्षयरोग दिन : 24 मार्च
दरवर्षी 24 मार्च रोजी 'जागतिक क्षयरोग दिन' (World Tuberculosis Day) साजरा केला जातो.
2025 ची थीम : “Yes! We Can End TB: Commit, Invest, Deliver.”
2026 ची थीम : "Yes! We Can End TB"
उद्देश : क्षयरोगाबद्दल (TB) जागरूकता पसरवणे आणि या आजाराचा सामना करण्यासाठी जनजागृती करणे
24 मार्च 1882 रोजी डॉ रॉबर्ट कोच यांनी क्षयरोगास कारणीभूत असलेल्या जीवाणूंचा शोध लावला होता.
पहिला जागतिक क्षय दिवस अधिकृतपणे 1983 मध्ये साजरा करण्यात आला.
चालू घडामोडी संजीवनी-'68 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026- हर्षवर्धन सदगीर(नाशिक)'
अश्याच महत्वपूर्ण चालू घडामोडींसाठी जॉईन करा आपले टेलिग्राम चॅनेल-
https://t.me/swapgadekar
'साहित्य अकादमी पुरस्कार 2025- 'काळ्यानिळ्या रेषा '(राजू बाविस्कर)'
अश्याच महत्वपूर्ण चालू घडामोडींसाठी जॉईन करा आपले टेलिग्राम चॅनेल-
https://t.me/swapgadekar
1) अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 2026
-कितवे-101 वे
-कालावधी-24 ते 26 एप्रिल 2026
-ठिकाण-रत्नागिरी
-अध्यक्ष- जेष्ठ अभिनेते मोहन जोशी
'आंतरराष्ट्रीय टी 20 पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2026'
अश्याच महत्वपूर्ण चालू घडामोडींसाठी जॉईन करा आपले टेलिग्राम चॅनेल-
https://t.me/swapgadekar
60 वा ज्ञानपीठ पुरस्कार 2025- तमिळ साहित्यिक 'वैरामुथु'
अश्याच महत्वपूर्ण चालू घडामोडींसाठी जॉईन करा आपले टेलिग्राम चॅनेल-
https://t.me/swapgadekar
महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल- जिष्णू देव वर्मा(22 वे)
अश्याच महत्वपूर्ण चालू घडामोडींसाठी जॉईन करा आपले टेलिग्राम चॅनेल-
https://t.me/swapgadekar
✡ साहित्य अकादमी' पुरस्कार २०२५
➡️जळगावचे साहित्यिक राजू बाविस्कर यांच्या 'काळ्यानिळ्या रेषा'ला 'साहित्य अकादमी' पुरस्कार जाहीर.👍
महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल- जिष्णू देव वर्मा(23 वे)
अश्याच महत्वपूर्ण चालू घडामोडींसाठी जॉईन करा आपले टेलिग्राम चॅनेल-
https://t.me/swapgadekar
आगामी पोलीस भरतीत नक्की येणारा प्रश्न
जागतिक पाणथळ दिवस-2 फेब्रुवारी
अश्याच परिक्षाभिमुख चालू घडामोडीसाठी जॉईन करा आपले टेलिग्राम चॅनेल
https://t.me/swapgadekar
आगामी पोलीस भरतीत नक्की येणारा प्रश्न
महिला प्रीमिअर लीग 2026
अश्याच परिक्षाभिमुख चालू घडामोडीसाठी जॉईन करा आपले टेलिग्राम चॅनेल
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 