cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

श्री स्वामी समर्थ सेवेकरी जळगाव

⛳️ अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित ⛳️

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
531
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 🌹🌹 १७ जानेवारी - नाम व इतर साधने. 🌹🌹 नवविधा भक्तीचा श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण इत्यादि क्रम हा सृष्टिक्रमाला धरून आहे. मनुष्यप्राणी जन्माला आला की शिकायला सुरूवात करतो ती श्रवणापासूनच. मुके लोक बहिरे असलेच पाहिजेत, कारण श्रवण न झाल्याकारणानेच त्यांना बोलता येत नाही. मनुष्यप्राणी ज्या देशात जन्माला येतो त्या देशाची भाषा बोलतो. म्हणून श्रवणानंतर कीर्तन म्हणजे बोलणे; आणि बोलणे झाल्यानंतर कृती म्हणजे नामस्मरण असा स्वाभाविक क्रम लागतो. नामस्मरण होऊ लागले की आपले काम झाले कारण पुढल्या सर्व भक्ती नामस्मरणात येतात. त्यांच्याकरिता निराळी खटपट करण्याचे कारण नाही. एका इसमाला दुसर्‍या एकाला भेटण्यासाठी नऊ मैल अंतरावर असलेल्या ठिकाणी जायचे होते म्हणून तो घरातून निघाला. पण तीन मैल चालून गेल्यावर ज्याला भेटायचे होते तोच मनुष्य त्याला भेटला. अशा वेळी आपले काम झाले म्हणून तो जसा पुढे जाण्याच्या खटपटीत पडणार नाही, त्याचप्रमाणे तिसरी म्हणजे नामस्मरणभक्ती केल्याने पुढल्या सहाही प्रकारच्या भक्तींचे फळ मिळते. भगवंताच्या स्मरणात सर्वस्व आहे ही अगदी खूणगाठ बांधून ठेवा. भगवंताचे स्मरण कसे आहे ? बाकी सगळया गोष्टी, सगळी सत्कर्मे, दानधर्म म्हणा, तीर्थयात्रा म्हणा, पारायण म्हणा, बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या इंद्रियांसारख्या आहेत. ही सगळी इंद्रिये मानली तर भगवंताचे स्मरण हा प्राण आहे. बाकीची सर्व इंद्रिये जरी असली आणि प्राण नसेल तर इंद्रियांचा काही उपयोग नाही. तेव्हा नामस्मरण हा प्राण समजून तुम्ही प्रपंचात सुखी राहा. कर्तव्याला चुकू नका, कर्तव्य करीत असताना परमात्म्याचे स्मरण राखा; मुखामध्ये राम असू द्या. भक्ताने उपाधी बेताची, म्हणजे गरजेपुरतीच ठेवावी. भगवंताचे अनुसंधान न चुकेल एवढीच उपाधी असावी. तसेच पचेल तेवढेच म्हणजे आनंदाने जेवढे करवेल तितकेच नामस्मरण करावे. ते कष्टाने करू नये कारण त्यापासून आनंद होणार नाही. नामात प्रेम येणे जरूर आहे, याकरिता ते नाम अत्यंत आवडीने आणि त्याच्याशिवाय दुसरे काही साधायचे नाही आहे अशा भावनेने घेतले पाहिजे, म्हणजे त्यात प्रेम येईल. नामात प्रेम येणे ही फार उच्च कोटीची स्थिती आहे. ती अगदी सहजासहजी प्राप्त होणारी नाही. म्हणून यातले मर्म ओळखून योग्य तर्‍हेने आणि चिकाटीने सतत नामस्मरणाचा अभ्यास ठेवणे जरूर आहे. भगवंताच्या नामाशिवाय मला काही कळत नाही असे ज्याला कळले त्याला सर्व कळले. १७. नामस्मरणाची बुध्दी झाली की आपले काम झाले. !!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!!
إظهار الكل...
🗓️ शुक्रवार, १२ ऑगस्ट Maharashtra Times यांच्या सौजन्याने, ━━━━━━━━━ ༺༻ ━━━━━━━━━━ टेलिग्रामवरील सर्वाधिक लोकप्रिय मराठी चॅनेल्स ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔥️ Jobs Katta 🔥️ THE KRANTIVEER 🔥️ K.G.F 2 🔥️ Marathi Motivation ADDA 🥰😎😎 🔥️ श्री स्वामी समर्थ सेवेकरी जळगाव 🔥️ 🌏 मराठी व्याकरण (OFFICIAL)™ 🌎 🔥️ DD Sahyadri serials 🔥️ 📚MPSC STI PSI ASO Combine📚 🔥️ 😎 Mumbai Indians Fan 😎 🔥️ किशोर मोटिवेशन 🔥️ Maharashtra Times ═════════════════════════ अधिक चॅनेल्ससाठी : मराठी चॅनेल्स लिस्ट Powered By : @Marathi_Promotion_bot ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ▀▄▀▄▀▄▀ᴍᴀʀᴀᴛʜɪ ᴀᴅᴍɪɴꜱ▀▄▀▄▀▄▀ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ Maharashtra Times 👇
إظهار الكل...
महाराष्ट्र टाइम्स ™ - MaharashtraTimes

Contact admin : @InYourServiceBot खाली दिलेली चॅनलची लिंक मित्रांसोबत शेअर करा.

Maharashtra Times
🗓️ गुरुवार, ११ ऑगस्ट Maharashtra Times यांच्या सौजन्याने, ━━━━━━━━━ ༺༻ ━━━━━━━━━━ टेलिग्रामवरील सर्वाधिक लोकप्रिय मराठी चॅनेल्स ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔥️ Combine Group B 🔥️ श्रीमद्भगवद्गीता 🔥️ The authentic indian food 🔥️ श्री स्वामी समर्थ सेवेकरी जळगाव 🔥️ DD Sahyadri serials 🔥️ ShareMarketMonthlyIncome😊 🔥️ किशोर मोटिवेशन 🔥️ MPSC♨️राजमुद्रा™♨️📚⚔🎯🚨 🔥️ आयुष्याच्या_पुस्तकातून... 🔥️ स्पर्धा विश्व प्रश्नमंजूषा 🔥️ Maharashtra Times ═════════════════════════ अधिक चॅनेल्ससाठी : मराठी चॅनेल्स लिस्ट Powered By : @Marathi_Promotion_bot ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ▀▄▀▄▀▄▀ᴍᴀʀᴀᴛʜɪ ᴀᴅᴍɪɴꜱ▀▄▀▄▀▄▀ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ Maharashtra Times 👇
إظهار الكل...
महाराष्ट्र टाइम्स ™ - MaharashtraTimes

Contact admin : @InYourServiceBot खाली दिलेली चॅनलची लिंक मित्रांसोबत शेअर करा.

Maharashtra Times
🗓️ बुधवार, १० ऑगस्ट Maharashtra Times यांच्या सौजन्याने, ━━━━━━━━━ ༺༻ ━━━━━━━━━━ टेलिग्रामवरील सर्वाधिक लोकप्रिय मराठी चॅनेल्स ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔥️ Fast & First-एक नवा दृष्टीकोन 🔥️ Jobs Katta 🔥️ Marathi Motivation ADDA 🥰😎😎 🔥️ श्री स्वामी समर्थ सेवेकरी जळगाव 🔥️ MPSC♨️राजमुद्रा™♨️📚⚔🎯🚨 🔥️ Target Army/Police 🎯 🔥️ आयुष्याच्या_पुस्तकातून... 🔥️ MPSC POLITY(राज्यशास्त्र, भारतीय संविधान सराव प्रश्नसंच) QUIZ MASTER 🔥️ 🎶New Hindi Songs 🎶 🔥️ Maharashtra Times ═════════════════════════ अधिक चॅनेल्ससाठी : मराठी चॅनेल्स लिस्ट Powered By : @Marathi_Promotion_bot ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ▀▄▀▄▀▄▀ᴍᴀʀᴀᴛʜɪ ᴀᴅᴍɪɴꜱ▀▄▀▄▀▄▀ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ Maharashtra Times 👇
إظهار الكل...
महाराष्ट्र टाइम्स ™ - MaharashtraTimes

Contact admin : @InYourServiceBot खाली दिलेली चॅनलची लिंक मित्रांसोबत शेअर करा.

Maharashtra Times
🗓️ मंगळवार, ९ ऑगस्ट Maharashtra Times यांच्या सौजन्याने, ━━━━━━━━━ ༺༻ ━━━━━━━━━━ टेलिग्रामवरील सर्वाधिक लोकप्रिय मराठी चॅनेल्स ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔥️ श्री स्वामी समर्थ सेवेकरी जळगाव 🔥️ Versatile Maharashtra 🔥️ 📚MPSC STI PSI ASO Combine📚 🔥️ Online Earning Tricks & Tips 🔥️ Marathi Movies 🔥️ खाकी मेरी जान 👮‍♂️👮‍♀️ 🔥️ Jobs Katta 🔥️ MPSC POLITY(राज्यशास्त्र, भारतीय संविधान सराव प्रश्नसंच) QUIZ MASTER 🔥️ 4k Status 🔥️ Maharashtra Times ═════════════════════════ अधिक चॅनेल्ससाठी : मराठी चॅनेल्स लिस्ट Powered By : @Marathi_Promotion_bot ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ▀▄▀▄▀▄▀ᴍᴀʀᴀᴛʜɪ ᴀᴅᴍɪɴꜱ▀▄▀▄▀▄▀ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ Maharashtra Times 👇
إظهار الكل...
महाराष्ट्र टाइम्स ™ - MaharashtraTimes

Contact admin : @InYourServiceBot खाली दिलेली चॅनलची लिंक मित्रांसोबत शेअर करा.

Maharashtra Times
🗓️ सोमवार, ८ ऑगस्ट Maharashtra Times यांच्या सौजन्याने, ━━━━━━━━━ ༺༻ ━━━━━━━━━━ टेलिग्रामवरील सर्वाधिक लोकप्रिय मराठी चॅनेल्स ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔥️ The authentic indian food 🔥️ ️📚📖MPSC Study Adda®️️™️ 🔥️ Target Army/Police 🎯 🔥️ Jobs Katta 🔥️ 🎶New Hindi Songs 🎶 🔥️ 📚MPSC STI PSI ASO Combine📚 🔥️ MPSC POLITY(राज्यशास्त्र, भारतीय संविधान सराव प्रश्नसंच) QUIZ MASTER 🔥️ श्री स्वामी समर्थ सेवेकरी जळगाव 🔥️ 🌏 मराठी व्याकरण (OFFICIAL)™ 🌎 🔥️ Maharashtra Times ═════════════════════════ अधिक चॅनेल्ससाठी : मराठी चॅनेल्स लिस्ट Powered By : @Marathi_Promotion_bot ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ▀▄▀▄▀▄▀ᴍᴀʀᴀᴛʜɪ ᴀᴅᴍɪɴꜱ▀▄▀▄▀▄▀ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ Maharashtra Times 👇
إظهار الكل...
महाराष्ट्र टाइम्स ™ - MaharashtraTimes

Contact admin : @InYourServiceBot खाली दिलेली चॅनलची लिंक मित्रांसोबत शेअर करा.

Maharashtra Times
🗓️ रविवार, ७ ऑगस्ट Maharashtra Times यांच्या सौजन्याने, ━━━━━━━━━ ༺༻ ━━━━━━━━━━ टेलिग्रामवरील सर्वाधिक लोकप्रिय मराठी चॅनेल्स ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔥️ Combine Group B 🔥️ पुल देशपांडे । Pu La Deshpande 🔥️ आयुष्याच्या_पुस्तकातून... 🔥️ Online Earning Tricks & Tips 🔥️ श्री स्वामी समर्थ सेवेकरी जळगाव 🔥️ 📚MPSC STI PSI ASO Combine📚 🔥️ ShareMarketMonthlyIncome😊 🔥️ MPSC Study Task 🔥️ 4k Status 🔥️ DD Sahyadri serials 🔥️ Maharashtra Times ═════════════════════════ अधिक चॅनेल्ससाठी : मराठी चॅनेल्स लिस्ट Powered By : @Marathi_Promotion_bot ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ▀▄▀▄▀▄▀ᴍᴀʀᴀᴛʜɪ ᴀᴅᴍɪɴꜱ▀▄▀▄▀▄▀ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ Maharashtra Times 👇
إظهار الكل...
महाराष्ट्र टाइम्स ™ - MaharashtraTimes

Contact admin : @InYourServiceBot खाली दिलेली चॅनलची लिंक मित्रांसोबत शेअर करा.

Maharashtra Times
🗓️ शनिवार, ६ ऑगस्ट Maharashtra Times यांच्या सौजन्याने, ━━━━━━━━━ ༺༻ ━━━━━━━━━━ टेलिग्रामवरील सर्वाधिक लोकप्रिय मराठी चॅनेल्स ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔥️ MPSC♨️राजमुद्रा™♨️📚⚔🎯🚨 🔥️ mpsc राज्यसेवा 🔥️ खाकी मेरी जान 👮‍♂️👮‍♀️ 🔥️ 4k Status 🔥️ 🎶New Hindi Songs 🎶 🔥️ श्री स्वामी समर्थ सेवेकरी जळगाव 🔥️ Versatile Maharashtra 🔥️ 🌏 मराठी व्याकरण (OFFICIAL)™ 🌎 🔥️ पुल देशपांडे । Pu La Deshpande 🔥️ Maharashtra Times ═════════════════════════ अधिक चॅनेल्ससाठी : मराठी चॅनेल्स लिस्ट Powered By : @Marathi_Promotion_bot ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ▀▄▀▄▀▄▀ᴍᴀʀᴀᴛʜɪ ᴀᴅᴍɪɴꜱ▀▄▀▄▀▄▀ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ Maharashtra Times 👇
إظهار الكل...
महाराष्ट्र टाइम्स ™ - MaharashtraTimes

Contact admin : @InYourServiceBot खाली दिलेली चॅनलची लिंक मित्रांसोबत शेअर करा.

Maharashtra Times
🗓️ शुक्रवार, ५ ऑगस्ट Maharashtra Times यांच्या सौजन्याने, ━━━━━━━━━ ༺༻ ━━━━━━━━━━ टेलिग्रामवरील सर्वाधिक लोकप्रिय मराठी चॅनेल्स ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔥️ 📎MPSC Study Campus 🔥️ 📚MPSC STI PSI ASO Combine📚 🔥️ The authentic indian food 🔥️ Dr. B.R. Ambedkar Books, Buddha Books world Buddhist Library 🔥️ 4k Status 🔥️ K.G.F 2 🔥️ श्री स्वामी समर्थ सेवेकरी जळगाव 🔥️ 🌏 मराठी व्याकरण (OFFICIAL)™ 🌎 🔥️ ✍मराठी कथा, कादंबरी, ईबुक्स, जोक्स✍ 🔥️ Maharashtra Times ═════════════════════════ अधिक चॅनेल्ससाठी : मराठी चॅनेल्स लिस्ट Powered By : @Marathi_Promotion_bot ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ▀▄▀▄▀▄▀ᴍᴀʀᴀᴛʜɪ ᴀᴅᴍɪɴꜱ▀▄▀▄▀▄▀ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ Maharashtra Times 👇
إظهار الكل...
महाराष्ट्र टाइम्स ™ - MaharashtraTimes

Contact admin : @InYourServiceBot खाली दिलेली चॅनलची लिंक मित्रांसोबत शेअर करा.

Maharashtra Times
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.