Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 450 مشتركاً، محتلاً المرتبة 8 042 في فئة التعليم والمرتبة 17 338 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 450 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 27 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -405، وفي آخر 24 ساعة بمقدار -13، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.55%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.98% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 602 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 974 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 4.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 28 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
24 450
المشتركون
-1324 ساعات
-1157 أيام
-40530 أيام
أرشيف المشاركات
कोणत्या चौकीवर हल्ला झाल्याने असहकार चळवळ तातडीने थांबवण्यात आली ?
गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेल्या शेक्सपियर च्या हेमलेट या नाटकाचे मराठी रूपांतर कोणते?
महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांच्या मृत्यूनंतर खालील पैकी कोणी गांधीजींचे नेतृत्व मान्य केले?
◾इ. स. १७६४ ची बक्सारची लढाई जिंकून इंग्रजांनीभारतातील आपल्या सत्तेचा पाया बळकट केला. ही लढाई त्यांनी कोणाविरुद्ध जिंकली ?
◾इ. स. १७६० मध्ये वांदिवॉशच्या लढाईत इंग्रजांनी काऊंट लाली या सेनापतीच्या आधिपत्याखालील फ्रेंच सैन्याचा निर्णायक पराभव केला. या वेळी इंग्रजांचा सेनापती होता ....
महर्षी कर्वे यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळी ची स्थापना कोठे केली?
खालीलपैकी कोणत्या सल्तनत कालीन शासकाला अलेक्झांडर दुसरा असे म्हटले जाते.
🔰70 वा फिल्मफेअर पुरस्कार 2025 :-
🔸सोहळ्याचे ठिकाण: 70 वा फिल्मफेअर पुरस्कार 2025 सोहळा गुजरात, अहमदाबाद येथे पार पडला.
🔹सर्वोत्कृष्ट अभिनेता: अभिषेक बच्चन ('I Want To Talk' साठी). हा त्याचा पहिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार होता.
🔸सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष): अरिजित सिंग ("लापता लेडीज" मधील "सजनी" गाण्यासाठी).
🔹सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (महिला): मधुबंती बागची ("स्त्री 2" मधील "आज की रात" गाण्यासाठी).
🔸जीवनगौरव पुरस्कार: ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान.
🔹सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण: लक्ष्य ललवाणी ('किल' चित्रपटासाठी).
🔸सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण: नितांशी गोयल ('लापता लेडीज' चित्रपटासाठी).
🔹सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक: कुणाल केम्मू ('मडगाव एक्सप्रेस' चित्रपटासाठी).
🔰स्मृती मानधना एका कॅलेंडर वर्षात महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये 1 हजार धावा पूर्ण करणारी पहिली फलंदाज ठरली आहे.
🔹ऐतिहासिक विक्रम: एका कॅलेंडर वर्षात महिला ODI मध्ये १,००० धावा करणारी पहिली महिला फलंदाज.
🔸मागील विक्रम: ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्क (९७० धावा, १९९७) यांचा विक्रम मोडला.
🔹दुसरा मोठा विक्रम: ODI मध्ये सर्वात जलद ५,००० धावा पूर्ण करणारी फलंदाज (११२ डाव).
🔸वर्ष: २०२५.
जातीय निवाडा कोणत्या ब्रिटिश पंतप्रधानाने जाहीर केला ❓
1857 च्या उठावाचे बिहारमधील प्रमुख नेता कोण होता ❓❓❓
महाराष्ट्राचे बुकर टी - वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते ?
"साम्राज्यांतर्गत स्वराज्य तसेच देशबांधवांची उन्नती" हे कुठल्या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट्ये होते
रानडे, गांधी आणि जिना या ग्रंथाचे लेखक कोण आहे?
नागपूर हे शहर....... द्वारे संस्थापित केले गेले आणि नंतर ते........च्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा भाग बनले.
भारताच्या विभाजनाची घोषणा कोणत्या योजनेनुसार करण्यात आली?
.........यावर्षी देशात तेल व नैसर्गिक वायू आयोग स्थापन केलेला आहे.
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
