ar
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

الذهاب إلى القناة على Telegram

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 323 مشتركاً، محتلاً المرتبة 8 096 في فئة التعليم والمرتبة 17 400 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 323 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 03 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -419، وفي آخر 24 ساعة بمقدار -12، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.81‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 4.07‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 659 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 990 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.

📝 الوصف وسياسة المحتوى

وصف القناة غير متوفر.

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 04 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

24 323
المشتركون
-1224 ساعات
-1267 أيام
-41930 أيام
أرشيف المشاركات
..... यांना महात्मा फुले यांचे टीकाकार म्हणून ओळखले जाते
Anonymous voting

Q. ओरायन हा ग्रंथ कोणी लिहला?
Anonymous voting

कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले ?
Anonymous voting

_________ हा महाराष्ट्रातील पहिला सशस्त्र क्रांतिकारक होय.
Anonymous voting

1857 च्या बंडानंतर नानासाहेबांनी......मध्ये आश्रय घेतला.
Anonymous voting

ब्रिटिशांच्या धोरणावर "Let the dog bark; the carvan goes on" अशी टीका कोणी केली?
Anonymous voting

खालीलपैकी कोणच्या आद्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन झाली❓
Anonymous voting

🔰लखनौमध्ये जगातील सर्वात मोठ्या एरोस्पेस-ग्रेड टायटॅनियम युनिटचे उद्घाटन करण्यात आले आहे. 🔹उद्घाटन: भारताचे संरक्षण मंत्री
🔰लखनौमध्ये जगातील सर्वात मोठ्या एरोस्पेस-ग्रेड टायटॅनियम युनिटचे उद्घाटन करण्यात आले आहे. 🔹उद्घाटन: भारताचे संरक्षण मंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते 🔸नाव: हे युनिट 'एरोलॉय टेक्नॉलॉजीज लिमिटेड' द्वारे चालवले जाईल, जी 'पीटीसी इंडस्ट्रीज लिमिटेड' ची उपकंपनी आहे. 🔹स्थान: लखनौ, उत्तर प्रदेश. 🔸महत्त्व: ▪️हे जगातील सर्वात मोठे एरोस्पेस-ग्रेड टायटॅनियम आणि सुपरअलॉय (Superalloy) मटेरिअल्सचे उत्पादन करणारे युनिट आहे. ▪️टायटॅनियम हे विमान, अवकाशयान, क्षेपणास्त्रे आणि इतर संरक्षण उपकरणांसाठी अत्यंत महत्त्वाचे धातू आहे, कारण ते हलके असूनही खूप मजबूत असते आणि उच्च तापमानालाही ते टिकून राहते. ▪️या युनिटमुळे भारताला संरक्षण आणि एरोस्पेस उद्योगात आत्मनिर्भरता मिळण्यास मदत होईल.

🔰एशियन प्रॉडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशन (APO) च्या 2025-26 या वर्षासाठी भारताची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 🔹नेतृत्वाची भूम
🔰एशियन प्रॉडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशन (APO) च्या 2025-26 या वर्षासाठी भारताची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 🔹नेतृत्वाची भूमिका: भारत APO च्या सदस्य राष्ट्रांमध्ये उत्पादकता वाढीसाठी धोरणे आणि कार्यक्रम तयार करण्यात आणि अंमलात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. 🔸आर्थिक विकास: उत्पादकता वाढीमुळे सदस्य देशांमध्ये आर्थिक विकास आणि समृद्धीला चालना मिळते, ज्याचा फायदा भारतालाही अप्रत्यक्षपणे होईल. 🔹ज्ञान आणि अनुभव वाटप: भारत इतर सदस्य राष्ट्रांसोबत आपले अनुभव आणि ज्ञान वाटून घेईल, विशेषतः उत्पादकता वाढीच्या उपायांवर आणि चांगल्या कार्यपद्धतींवर

🟧डिसेंबर १९३० च्या अलाहाबाद येथील मुस्लिम लीगच्या अधिवेशनात कोणत्या अध्यक्षीय भाषणाने 'पाकिस्तानचा पाया घातला गेला असे मानले जाते?
Anonymous voting

Q. ' हिंद स्वराज्य ' मध्ये म. गांधी यांनी------- यावर टीका केली.
Anonymous voting

Q. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत असावे यासाठी १९२० मध्ये कोणत्या स्त्रीने पुण्यात २००० स्त्रियांचा मोर्चा काढला होता?
Anonymous voting

महाराष्ट्रात रामोशांना संघटित करून इंग्रजीविरुद्ध कोणी बंड केले?
Anonymous voting

◾वॉरन हेस्टिंग्जच्या कारकिदींसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Anonymous voting

महर्षी दयानंद सरस्वती एक महत्त्वाचे हिंदू धार्मिक विद्वान, सुधारक आणि __________ चे संस्थापक होते.
Anonymous voting

✍🌎राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली ?
Anonymous voting

"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच" ही प्रतिज्ञा टिळकांनी कोठे केली ?
Anonymous voting

ब्राह्म समाजात उच्च शिक्षित व्यक्ती कोण होते?
Anonymous voting

योग्य ठिकाण ओळखा 1)1895 मोतीबाग तालमीची स्थापना 2) 1899-1901 वेदोक्त प्रकरण 3) 1902 साली सरकारी नोकरीत मागासवर्गीयांना 50% आरक्षण 4) 1918 महार वतने रद्द
Anonymous voting

🔰भारताने आशियाई उत्पादकता संघटनेचे अध्यक्षपद स्वीकारले 🔹जकार्ता येथे झालेल्या ६७ व्या गव्हर्निंग बॉडी बैठकीत भारताने २०२५-२
🔰भारताने आशियाई उत्पादकता संघटनेचे अध्यक्षपद स्वीकारले 🔹जकार्ता येथे झालेल्या ६७ व्या गव्हर्निंग बॉडी बैठकीत भारताने २०२५-२६ या कालावधीसाठी आशियाई उत्पादकता संघटनेचे (APO) अध्यक्षपद अधिकृतपणे स्वीकारले आहे. 🔸श्री अमरदीप सिंग भाटिया यांच्या नेतृत्वाखाली, DPIIT सचिव, भारताने APO व्हिजन 2030 आणि हरित उत्पादकता 2.0 साठी आपल्या वचनबद्धतेची पुष्टी केली. 🔹डिजिटल परिवर्तन, शाश्वतता, नवोन्मेष आणि उद्योजकता यावर लक्ष केंद्रित केले जाईल.