Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 571 مشتركاً، محتلاً المرتبة 8 059 في فئة التعليم والمرتبة 17 536 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 571 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 21 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -368، وفي آخر 24 ساعة بمقدار -5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.36%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.02% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 564 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 741 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 4.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 22 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
24 571
المشتركون
-524 ساعات
-487 أيام
-36830 أيام
أرشيف المشاركات
Q] सुभाष चंद्र बोस कोणत्या वर्षी काँग्रेसचे अध्यक्ष होते ?
खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने 1200 रुपये खर्च करून सत्यशोधक समाजाला छापखाना विकत घेऊन दिला ?
पुढीलपैकी कोणती संस्था महाराष्ट्रात कार्यरत नव्हती ?
"साम्राज्यांतर्गत स्वराज्य तसेच देशबांधवांची उन्नती" हे कुठल्या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट्ये होते
भ्रमंतीकार म्हणुन ओळखले जाणारे साहित्यीक कोणते ?
🌆 जगातील पहिले ‘मानवता-प्रथम AI शहर’ — बेंगळुरू (कर्नाटक)
📌 परिचय
🔸कर्नाटक सरकार व तंत्रज्ञान भागीदारांच्या सहकार्याने बेंगळुरूमध्ये जगातील पहिले “Humanity-First AI City” उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे.
🔹उद्दिष्ट — कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर मानवी कल्याण, समावेशक विकास आणि शाश्वत शहरी व्यवस्थापन यासाठी करणे.
🎯 मुख्य उद्दिष्टे
🔸नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा
🔹आरोग्य, शिक्षण, वाहतूक व प्रशासनात AI चा वापर
🔸नैतिक (ethical) आणि जबाबदार AI विकास
🔹स्टार्टअप व संशोधनाला चालना
🔸स्मार्ट आणि पर्यावरणपूरक शहर उभारणे
⚙️ प्रमुख वैशिष्ट्ये
🤖 AI आधारित सार्वजनिक सेवा — स्मार्ट ट्रॅफिक, ई-गव्हर्नन्स, कचरा व्यवस्थापन
🏥 स्मार्ट हेल्थकेअर — रोग निदान, आरोग्य डेटा विश्लेषण
🎓 AI शिक्षण व कौशल्य केंद्रे — प्रशिक्षण व संशोधन सुविधा
🌱 ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर — ऊर्जा कार्यक्षम व शाश्वत विकास
🔐 डेटा गोपनीयता व नैतिकता फ्रेमवर्क
🎯 किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते❓
"साम्राज्यांतर्गत स्वराज्य तसेच देशबांधवांची उन्नती" हे कुठल्या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट्ये होते
🔰भारताच्या आर्थिक स्थितिसंबंधी केलेल्या मुळगामी चिकित्सेमुळे कोणाला "आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते" म्हटले जाते ?
🎯 भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर हे धोरण ------------- ने स्वीकारले.
मला काय त्याचे ? अर्थात मोपल्यांचे बंड' या मोपल्यांच्या बंडावर आधारित पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
दादाभाई नवरोजी चे प्रायव्हेट सेक्रेटरी कोण होते?
🔰भारतात ब्रिटिशांनी संपत्तीची जी लुट केली त्याबद्दल ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांना 'भारतात लुटारूंची नियुक्ती करणारे प्राधीकरण' असे कोणी म्हटले ?
🔰ब्रिटिशांच्या वसाहतवादाचा भारतीयांच्या जीवनांवर कोणता परिणाम झाला नव्हता ?
भारतीय राष्ट्रसभेचे ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन फैजपूर काँग्रेस चे अध्यक्ष पद कोणी भूषवले होते ?
महाज्योती खालील परीक्षांचे परीक्षा दिनांक
1) SSC CGL
2) IBPS Banking
3) MES
4) RRB / RAILWAY
🔰देशात प्रथमच अंगणवाडी सेविकांसाठी ‘शिक्षा साथी’
🔹महाराष्ट्र सरकारने अंगणवाडी सेविकांसाठी AI आधारित ‘शिक्षा साथी’ टूल सुरू केले.
🔸मुलांचे शिक्षण, पोषण व आरोग्य व्यवस्थापन सुलभ करण्याचा उद्देश.
🔹0–6 वर्षांच्या बालकांच्या सर्वांगीण विकासावर भर.
🔸डेटा संकलन, रिपोर्टिंग व निरीक्षण डिजिटल पद्धतीने.
🔹AI आधारित सूचना, वाढ-वजन ट्रॅकिंग व लसीकरण अलर्ट सुविधा.
🔸कागदी काम कमी करून सेविकांचे काम अधिक जलद व अचूक.
🔹‘शिक्षा साथी’ वापरणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य.
🔸ICDS सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी महत्त्वाचा उपक्रम.
🔹सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ‘कुंभदूत’ ॲप — भाविकांसाठी माहिती व सुरक्षा.
🔸अंगणवाडी सेवा अधिक कार्यक्षम व पारदर्शक होण्याची अपेक्षा.
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
