Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 177 مشتركاً، محتلاً المرتبة 8 142 في فئة التعليم والمرتبة 17 404 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 177 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 13 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -447، وفي آخر 24 ساعة بمقدار -22، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 7.11%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.74% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 719 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 904 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 14 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
24 177
المشتركون
-2224 ساعات
-1127 أيام
-44730 أيام
أرشيف المشاركات
रविवारची सुट्टी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात मंजूर करण्यात आली ?
▪️केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक कोण होते❓
'वेरुळ येथील कैलास मंदीर कोणत्या राजाने बांधले?
ब्रिटिश संसदेत ------ने ह्या गोष्टीची निंदा केली होती की, कंपनी कर्मचारी स्वतःला मालक समजून व्यापार करतात. परिणामी त्यांनी लक्षावधी व्यापाऱ्यांची रोजीरोटी हिसकावून त्यांना देशोधडीला लावले.
चार्ल्स विल्किन्सच्या गीतेच्या पहिल्या भाषांतरला कोणी प्रस्तावना लिहली?
ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते ?
नागपूर करारावर मराठवाडा प्रतिनिधी म्हणून कोणी स्वाक्षरी केली?
सन 1848 मध्ये पुण्यात मुलींसाठी शाळेची गांधीस्थापना कोणी केली?
खालीलपैकी कोणते साहित्य महात्मा फुले यांचे नाही ?
1858 मध्ये हाऊस ऑफ कॉमन्समध्ये-----------ने पुढील वक्तव्य केले, " मी ठामपणे सांगतो की 1765 ते 1784 ह्या काळातील इस्ट इंडिया कंपनीच्या सरकारपेक्षा अधिक भ्रष्ट, खोटारडे व वाईट सरकार जगातील कोणत्याही सभ्य देशात नव्हते."
आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा आणि पोलिसिंग परिषद, cOcOn ची 16 वी आवृत्ती कोणत्या राज्याने आयोजित केली होती?
जात सर्वेक्षण करणारे बिहारनंतर दुसरे राज्य कोणते?
🔰दिल्ली विधानसभा निवडणूक 2025
🔹मतदानाची तारीख: 5 फेब्रुवारी 2025.
🔸मतमोजणी: 8 फेब्रुवारी 2025.
🔹मतदार लोकसंख्याशास्त्र:
▫️एकूण मतदार: १.५५ कोटी (८३.४९ लाख पुरुष, ७१.७४ लाख महिला, १,२६१ ट्रान्सजेंडर).
▫️प्रथमच मतदार (18-19 वर्षे): 2.08 लाख.
▫️20-29 वयोगटातील मतदार: 25.89 लाख.
▫️85+ वयोगटातील मतदार: 1.09 लाख.
शताब्दी मतदार: 830.
🔸घोषणा : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत.
🔰इंडोनेशिया पूर्ण सदस्य म्हणून BRICS मध्ये सामील झाला
🔹इंडोनेशिया अधिकृतपणे BRICS मध्ये सामील झाला आहे, ब्राझीलने पुष्टी केली आहे आणि उदयोन्मुख राष्ट्रांमधील युती मजबूत केली आहे.
🔸हे पाऊल ग्लोबल साउथ उद्दिष्टे पुढे नेण्याच्या उद्देशाने आहे.
🔹सध्याचे सदस्य: ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण आणि UAE.
🔸इराण, इजिप्त, इथिओपिया आणि UAE यांनी रशियामध्ये 2024 च्या शिखर परिषदेत सदस्य देश म्हणून त्यांच्या पहिल्या शिखर परिषदेत भाग घेतला.
16 जून 2009 मध्ये स्थापना केली.
🎯 खालीलपैकी भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणी लिहिला❓
रानडे, गांधी आणि जिना या ग्रंथाचे लेखक कोण आहे?
नागपूर हे शहर....... द्वारे संस्थापित केले गेले आणि नंतर ते........च्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा भाग बनले.
◾लॉर्ड रिपन यांनी सन १८८२ मध्ये सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली एका कमिशनची नेमणूक केली होती. हे कमिशन खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित होते ?
