ar
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

الذهاب إلى القناة على Telegram

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 280 مشتركاً، محتلاً المرتبة 8 111 في فئة التعليم والمرتبة 17 385 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 280 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 07 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -432، وفي آخر 24 ساعة بمقدار -19، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 7.07‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.90‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 717 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 947 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.

📝 الوصف وسياسة المحتوى

وصف القناة غير متوفر.

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 08 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

24 280
المشتركون
-1924 ساعات
-1277 أيام
-43230 أيام
أرشيف المشاركات
कीर्तिलता हा अप्रभंश भाषेतील ग्रंथ लिहिला ?
Anonymous voting

📌 म. विठ्ठल रामजी शिंदे यांनी __ येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली❓
Anonymous voting

पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताचे व्हाइसरॉय कोण होते
Anonymous voting

संपूर्ण देशात ख्रिस्ती धर्मचा प्रसार होण्यासाठीच देवाने हिंदुस्थान ला आपल्या हातात दिले आहे हे वाक्य कोनाचे आहे?
Anonymous voting

कृष्णभक्तीचा महिमा सांगितलेले 'गीतगोविंद' हे काव्य कोणी लिहिले ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या मवाळ नेत्याने राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदी असताना 'सरकार जनमताची पर्वा करत नसेल तर सरकारशी सहकार्य करण्याचे धोरण राष्ट्रीय सभेला सोडून द्यावे लागेल' अशी भूमिका मांडली होती?
Anonymous voting

🔰२०२५ च्या बॉक्सिंग वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचणारा हितेश पहिला भारतीय बॉक्सर ठरला आहे. 🔹पुरुषांच्या ७० किलो वजनी गटात
🔰२०२५ च्या बॉक्सिंग वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचणारा हितेश पहिला भारतीय बॉक्सर ठरला आहे. 🔹पुरुषांच्या ७० किलो वजनी गटात हितेश ब्राझीलमधील फोज दो इगुआचु येथे झालेल्या २०२५ च्या जागतिक बॉक्सिंग कपच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय ठरला. 🔸दरम्यान, ५० किलो वजनी गटात जदुमणी सिंग, ६० किलो वजनी गटात सचिन सिवाच आणि ९० किलो वजनी गटात विशालसह इतर भारतीय बॉक्सरनी प्रत्येकी एक कांस्यपदक जिंकले.

🔰ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक मनोज कुमार यांचे ८७ व्या वर्षी निधन 🔹ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचे मुंबईत निधन
🔰ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक मनोज कुमार यांचे ८७ व्या वर्षी निधन 🔹ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचे मुंबईत निधन झाले.ते ८७ वर्षांचे होते. 🔸हे दिग्गज बॉलिवूड अभिनेते त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी 'भरत कुमार' या टोपणनावाने प्रसिद्ध होते. 🔹भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक दशके दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना प्रतिष्ठित पद्मश्री आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 🔸जन्मतः हरिकृष्ण गिरी गोस्वामी हे त्यांचे खरे नाव.

भारताच्या विभाजनाची घोषणा कोणत्या योजनेनुसार करण्यात आली?
Anonymous voting

▪️खालीलपैकी इंदूप्रकाश साप्तहीकाचे संपादक कोण होते❓
Anonymous voting

🎯 महाराष्ट्रात ------------- साली शेतक-यांनी जमीनदार आणि सावकार यांच्याविरुद्ध उठाव केला.
Anonymous voting

जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भातील शुद्धीपत्रक
जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भातील शुद्धीपत्रक

जा. क्र. ०४६/२०२४ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२३ - गुणपत्रक व गुणांच्या फेरपडता
जा. क्र. ०४६/२०२४ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२३ - गुणपत्रक व गुणांच्या फेरपडताळणी संदर्भांत प्रसिध्दीपत्रक

🔰कर सहायक(गट-क) संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या विभागीय परीक्षेकरिता अभ्यासक्रम.

🔰कर सहायक/ लिपिकासाठी असलेली विभागीय परीक्षा वर्ष-2024 आयोजित करणेबाबत.

🔰भारतातील रेल्वे म्हणजे ब्रिटिशांसाठी दुधारु/दुभती गाय होती, असे पुढीलपैकी कोणी म्हटले होते?
Anonymous voting

मला काय त्याचे ? अर्थात मोपल्यांचे बंड' या मोपल्यांच्या बंडावर आधारित पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
Anonymous voting

🔰पालेगारांचा उठाव या भागात झाला.
Anonymous voting

🔰डलहौसीचे साम्राज्यावादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर ही १८५७ च्या उठावाची .... कारणे
Anonymous voting

क्रांतिसिंह नाना पाटलांनी कोणत्या जिल्ह्यात प्रतिसरकारची स्थापना केली होती. (यवतमाळ तलाठी भरती 2016)
Anonymous voting