ar
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

الذهاب إلى القناة على Telegram

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 289 مشتركاً، محتلاً المرتبة 8 088 في فئة التعليم والمرتبة 17 360 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 289 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 06 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -428، وفي آخر 24 ساعة بمقدار -8، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 7.05‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.94‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 714 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 957 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.

📝 الوصف وسياسة المحتوى

وصف القناة غير متوفر.

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 07 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

24 289
المشتركون
-824 ساعات
-1307 أيام
-42830 أيام
أرشيف المشاركات
खालीलपैकी कोणता राजकीय पक्ष संयुक्त महाराष्ट्र समितीत सहभागी झाला नाही ?
Anonymous voting

मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले?
Anonymous voting

भारतीय इतिहासात कोणता कालखंड मवाळांचा कालखंड म्हणून ओळखला जातो ?
Anonymous voting

▪️रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली❓
Anonymous voting

________ यांनी स्पष्ट केले की त्यांचा विरोध परकीय सरकारच्या हिंदूंच्या सामाजिक सुधारणात ढवळाढवळ करण्याच्या अधिकाराला होता.
Anonymous voting

इ.स. १९०५ मध्ये बंगालची फाळणी कोणत्या अधिकाऱ्याने केली?
Anonymous voting

● प्रश्न : हा पेशवाईनंतरचा मुंबई इलख्याचा पहिला गव्हर्नर बनला.
Anonymous voting

हिंदू लेडीज सोशल क्लब ची स्थापना कोणी व केव्हा केली?
Anonymous voting

शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला ?
Anonymous voting

Q.) इ.स. 1907 मध्ये महर्षी कर्वे यांनी हिंगणे येथे ________ या संस्थेची स्थापना केली.
Anonymous voting

क्रांतिकारी चळवळीची सुरुवात प्रथम भारतात कोणत्या भागातून झाली
Anonymous voting

🔰GMC नांदेड जाहिरात 2025 🔹Group D 🔸IBPS 🚀लिंक 👇 https://www.drscgmcnanded.in/
🔰GMC नांदेड जाहिरात 2025 🔹Group D 🔸IBPS 🚀लिंक 👇 https://www.drscgmcnanded.in/

🔰उत्तराखंडमध्ये भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगद्याचे काम पूर्ण 🔹ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे लिंक प्रकल्पाचा भाग म्हणून रेल वि
🔰उत्तराखंडमध्ये भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगद्याचे काम पूर्ण 🔹ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे लिंक प्रकल्पाचा भाग म्हणून रेल विकास निगम लिमिटेडने भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगद्याचे (१४.५७ किमी) पहिले यश मिळवले. 🔸टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) "शक्ती" ने रेल्वे बोगद्यात जागतिक बेंचमार्क स्थापित करून एक ऐतिहासिक टप्पा गाठला. 🔹या प्रकल्पामुळे ऋषिकेश आणि कर्णप्रयागमधील प्रवासाचा वेळ सात तासांवरून फक्त दोन तासांपर्यंत कमी होईल.

🔰जागतिक बँकेने भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज 6.3% पर्यंत सुधारित केला आहे. 🔹जागतिक आर्थिक आव्हाने आणि देशांतर्गत अनिश्चितते
🔰जागतिक बँकेने भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज 6.3% पर्यंत सुधारित केला आहे. 🔹जागतिक आर्थिक आव्हाने आणि देशांतर्गत अनिश्चिततेमुळे जागतिक बँकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज ६.७% वरून कमी करून ६.३% केला. 🔸विकास दरातील मंदी अपेक्षेपेक्षा कमी खाजगी गुंतवणूक आणि सार्वजनिक भांडवली खर्चातील तूट दर्शवते. 🔹दक्षिण आशियातील प्रादेशिक विकासाचे अंदाज देखील कमी करण्यात आले, शेजारील देश राजकीय आणि आर्थिक अडचणींना तोंड देत होते.

26 नोव्हेंबर रोजी ....... म्हणून साजरा करण्यात येतो
Anonymous voting

राजा जॉर्ज पाचवा यांनी भारताला भेट दिली तेव्हा भारताच्या व्हॉईसरायपदी कोण होते ?
Anonymous voting

जुलै 1812 मध्ये जहागीरदार आणि एलिफिन्स्टन यांच्यात कोणता तह झाला होता
Anonymous voting

"प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य" हा मान ........... राजाने ............ संस्थानास मिळवून दिला?
Anonymous voting

"ज्या युद्धामुळे स्वातंत्र्य वा लोकशाही मिळणार नाही, कामगार वर्गाला काहीच फायदा नाही त्या युद्धात भारताने सहभागी होऊ नये"..... असे 1940 रोजी कोणी ठराव केला?
Anonymous voting

पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा :
Anonymous voting