ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك 👈

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

الذهاب إلى القناة على Telegram

Welcome to Prep+. Ultimate destination to Crack competitive exams (UPSC/ MPSC). Excel under Experts (Top Mentors with, Smart Strategies & Legacy of Success). Turn from an aspirant into an officer (IAS, IPS, Dep. Collector, DySP) & Serve the nation.

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 23 022 مشتركاً، محتلاً المرتبة 8 552 في فئة التعليم والمرتبة 17 709 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 23 022 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 10 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -374، وفي آخر 24 ساعة بمقدار 0، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 5.64‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.11‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 299 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 716 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“Welcome to Prep+. Ultimate destination to Crack competitive exams (UPSC/ MPSC). Excel under Experts (Top Mentors with, Smart Strategies & Legacy of Success). Turn from an aspirant into an officer (IAS, IPS, Dep. Collector, DySP) & Serve the nation.”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 11 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

23 022
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-877 أيام
-37430 أيام
أرشيف المشاركات
महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांच्या मृत्यूनंतर खालील पैकी कोणी गांधीजींचे नेतृत्व मान्य केले?
Anonymous voting

🔰चालू घडामोडी -10 मे 2026 1] क्रिस्टल मॅट्रिक्स लिमिटेड (CML) द्वारे गुजरातच्या धोलेरा येथे भारताचा पहिला मोठा व्यावसायिक ‘Mini/Micro LED डिस्प्ले कारखाना’ उभारला जाणार आहे. 2] भारत नवी दिल्ली येथे पहिली ‘आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (IBCA) शिखर परिषद’ आयोजित करणार आहे. 3] DRDO आणि भारतीय हवाई दलाने (IAF) ओडिशाच्या किनारपट्टीवरून भारताच्या पहिल्या स्वदेशी ‘टॅक्टिकल ॲडव्हान्स्ड रेंज ऑगमेंटेशन’ (TARA) नावाच्या ग्लाइड शस्त्र प्रणालीची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. 4] गुजरातच्या पवित्र सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला 11 मे 2026 रोजी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. ▪️ या निमित्ताने 8 ते 11 मे 2026 दरम्यान ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ व ‘अमृत उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. 5] आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेच्या (IOM) ‘जागतिक स्थलांतर अहवाल 2026’ नुसार, भारत परदेशातून पैसे पाठवल्या जाणाऱ्या रकमेचा (Remittances) जगातील सर्वात मोठा प्राप्तकर्ता देश ठरला आहे. 6] केंद्र सरकारने निवृत्त लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांची भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती केली आहे. ▪️ ते विद्यमान CDS जनरल अनिल चौहान यांची जागा घेतील. 7] निवृत्त लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी 30 मे 2026 रोजी विद्यमान CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पदभार स्वीकारतील. 8] व्हाइस ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन यांची भारताचे पुढील नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ▪️ ते 31 मे 2026 रोजी ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांच्या निवृत्तीनंतर पदभार स्वीकारतील. 9] NCRB च्या अद्ययावत अहवालानुसार, देशातील शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर कायम आहे. ▪️ देशातील एकूण शेतकरी आत्महत्यांपैकी 38.5% आत्महत्या महाराष्ट्रातील आहेत. 10] दाक्षिणात्य सुपरस्टार आणि TVK पक्षाचे प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ▪️ राज्यपाल आर. एन. रवी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी (सेवानिवृत्त) यांची भारताचे पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती जाहीर केली
लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी  (सेवानिवृत्त) यांची भारताचे पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती जाहीर केली

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम, 2026 ●अंतिम दिनांक - 26 मे 2026 ● लिंक https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम, 2026 ●अंतिम दिनांक - 26 मे 2026 ● लिंक https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/

◾मराठा साम्राज्य विस्तारासाठी शाहुने राघोजी भोसले यांना कोणत्या प्रदेशाचे वाटप केले होते ? (लिपिक टंकलेखन मुख्य 2018 ) (अ) बंगाल, बिहार (ब) ओरिसा (क)डेक्कन, साउथ सातारा (ड) मालवा, गुजरात
Anonymous voting

◾टीपू सुलतान आणि इंग्रज यांच्यात झालेल्या श्रीरंगपट्टनम् तहात खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती ? (राज्यसेवा पूर्व 2018)
Anonymous voting

गुजराती भाषेतून प्रसिद्ध झालेले मुंबईतील पहिले देशी भाषेतील वृत्तपत्र कोणते ?
Anonymous voting

वृत्तपत्र जोडी बद्दल अचूक पर्याय. अ) लाला लजपतराय - टिब्यून ब) किशोरीचंद्र मित्र - इंडियन फिल्ड क) गिरीशचंद्र घोष - बंगाली and नवगोपाळ ड) सुरेंद्रनाथ बॅनर्जी - द नॅशनल पेपर.
Anonymous voting

झाडू कामगार मित्र मंदल कोणी स्थापन केले?
Anonymous voting

✍🌎अ) शिखांनी पंजाबमध्ये लहानलहान राज्ये स्थापन केली. ब) ह्या राज्यांना 'मिसल' असे म्हणतात.
Anonymous voting

इंग्लंडचे पंतप्रधान......... यांनी जातीय निवाडा इसवी सन 1932 मध्ये प्रसिद्ध केला.
Anonymous voting

अमेरिका व कॅनडा स्थित भारती यांनी कोणती संघटना स्थापन केली?
Anonymous voting

Repost from N/a
🔸UPSC | MPSC PRELIMS & MAINS 2026 🔸
🔘 THE HINDU Newspaper Analysis
🗓 09 मे 2026 🔰 Day 0️⃣7️⃣ 📍📍 Click on the link below to watch the Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtu.be/rWReeaDXMBU

काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणाचा ' स्त्री बालहत्या 'हा ग्रंथ प्रसिद्ध आहे ?
Anonymous voting

भारताच्या विभाजनाची घोषणा कोणत्या योजनेनुसार करण्यात आली?
Anonymous voting

Wealth of nation या ग्रंथाचा कर्ता...... आहे.
Anonymous voting

.........यावर्षी देशात तेल व नैसर्गिक वायू आयोग स्थापन केलेला आहे.
Anonymous voting

🔰कोकण रेल्वे जाहिरात प्रसिद्ध .
🔰कोकण रेल्वे जाहिरात प्रसिद्ध .

#Update Combine Group B Mains 2025 Hall ticket Link https://mpsconline.gov.in/candidate/login