Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 406 مشتركاً، محتلاً المرتبة 8 062 في فئة التعليم والمرتبة 17 334 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 406 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 29 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -402، وفي آخر 24 ساعة بمقدار -17، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.64%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.92% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 623 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 958 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 30 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
24 406
المشتركون
-1724 ساعات
-1357 أيام
-40230 أيام
أرشيف المشاركات
सायमन कमिशनची नियुक्ती कोणत्या साली करण्यात आली?
▪️खालीलपैकी 'नि:ष्काम कर्ममठ'ची स्थापना कोणी केली होती❓
21 एप्रिल 1556 रोजी ,बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यादरम्यान ....... येथे लढाई झाली. (TCS 2022)
महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली ?
खालिलपैकी कोणती वृत्तपत्रे लोकमान्य टिळकांनी सुरू केली ?
न्या. चंदावरकर यांच्या मते………हे पश्चिम भारतातील आद्यऋषी होते.
" आमच्या शापाने………मेला " असे उद्गार सनातनी ब्राह्मणांनी काढले होते.
........... मंदिरात शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.
मंडला, जो देशातील पूर्णपणे 'कार्यात्मक साक्षर' जिल्हा बनला आहे, कोणत्या राज्यात आहे?
Q.१.राज्यातील सर्व ग्रामीण तालुक्यातील विद्यार्थिनींना आपल्या गावापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून देणारी राज्यव्यापी योजना जाहीर करण्यात आली आहे ती खालीलपैकी कोणती ते ओळखा.
✍🌎अ) शिखांनी पंजाबमध्ये लहानलहान राज्ये स्थापन केली.
ब) ह्या राज्यांना 'मिसल' असे म्हणतात.
सार्वजनिक सभेच्या अध्यक्षांचा योग्य गट ओळखा
1) पंतप्रतिनिधी
2) टिळक 3) न ची केळकर 4) ग वा जोशी
मानवधर्म सभा स्थापणा , धर्मविवेचन ग्रंथ लिखाण , अहमद्नगर ला डेप्युटी कलेक्टर म्हणून काम हे वर्णन कोणाचे.?
निबंधमाला , काव्येतिहास संग्रह हे मासिक ह्या कोणाशी कोणाशी संबंधित आहेत.?
ब्रिटिशांनी कलकत्ता येथे फॅक्टरी केव्हा स्थापन केली ?
🔹भारताने उत्तर अटलांटिक महासागरात ५,००२ मीटर खोलीवर मानवी डुबकी मारण्याचा विक्रम केला.
🔸प्रकल्प: या कामगिरीने २०२७ पर्यंत सुरू होणाऱ्या समुद्रयान प्रकल्पाला बळकटी मिळाली आहे.
🔹देश: या यशामुळे भारत खोल समुद्रातील मानवी मोहिमा राबवू शकणाऱ्या मोजक्या देशांच्या यादीत सामील झाला आहे.
🔸सहभाग: निवृत्त नौदल कमांडर जतिंदर पाल सिंग यांनी ५,००२ मीटरची ऐतिहासिक डुबकी मारली. त्यांच्यासोबत शास्त्रज्ञ राजू रमेश देखील या मोहिमेचा भाग होते.
🔹सहकार्य: ही मोहीम फ्रान्सच्या मदतीने आणि त्यांच्या नॉटाईल (Nautile) नावाच्या सबमर्सिबलचा वापर करून पूर्ण झाली.
🔸उद्देश: या मोहिमेचा मुख्य उद्देश वैज्ञानिक संशोधन आणि खोल समुद्रातील संसाधनांचा शोध घेणे हा आहे.
🔰केरळ 'डिजिटल साक्षर राज्य' बनले आहे.
🔹केरळ पहिले 'डिजिटल साक्षर' राज्य: केरळने 'डिजिटल साक्षरता' अभियानात 100% यश मिळवून हे स्थान मिळवले आहे.
🔸प्रशिक्षित नागरिक: राज्यातील 14 ते 65 वयोगटातील 99.98% नागरिक डिजिटल साक्षर झाले आहेत.
🔹डिजिटल क्षमता: या नागरिकांना स्मार्टफोन वापरणे, ऑनलाईन पेमेंट करणे आणि सरकारी सेवांचा डिजिटल लाभ घेणे यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे.
🔸'डिजी केरळ' मोहीम: ही मोहीम तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील 'पुल्लमपारा' या ग्रामपंचायतीपासून सुरू झाली.
🔹पहिली डिजिटल पंचायत: 'पुल्लमपारा' ही ग्रामपंचायत देशातील पहिली संपूर्ण डिजिटल साक्षर पंचायत ठरली आहे.
जातीय निवाडा कोणत्या ब्रिटिश पंतप्रधानाने जाहीर केला ❓
1857 च्या उठावाचे बिहारमधील प्रमुख नेता कोण होता ❓❓❓
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
