ar
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

الذهاب إلى القناة على Telegram

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 580 مشتركاً، محتلاً المرتبة 8 070 في فئة التعليم والمرتبة 17 665 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 580 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 19 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -387، وفي آخر 24 ساعة بمقدار -3، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.61‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.45‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 624 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 849 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 4.

📝 الوصف وسياسة المحتوى

وصف القناة غير متوفر.

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 20 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

24 580
المشتركون
-324 ساعات
-587 أيام
-38730 أيام
أرشيف المشاركات
"उत्साह व उद्योगशीलता हे गुण गोखले यांच्या अंगी होते" असे उद्गार कोणी काढले ?
Anonymous voting

ब्रिटीश नागरी सेवेची सुरवात कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?
Anonymous voting

Repost from N/a
🔸MPSC संयुक्त गट ब व क 🔸
🔘 PYQ Series
🔰 History 🗓 2011 to Present ☑️ अ. भा. महिला परिषद ☑️ रमाबाई रानडे 📍 Click on the link below to watch the Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtu.be/lUdM3iSG4IY

कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले ?
Anonymous voting

‘दी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’ या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
Anonymous voting

बंदिस्त वर्ग म्हणजे जात होय ही व्याख्या कोणी केली ?
Anonymous voting

🔰 चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 विजेती: अमृता पुजारी 🔹ठिकाण: सोलापूर 🔸आयोजक: निर्झरा केअर फाऊंडेशन आणि म
🔰 चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 विजेती: अमृता पुजारी 🔹ठिकाण: सोलापूर 🔸आयोजक: निर्झरा केअर फाऊंडेशन आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ 🔹विजेती: अमृता पुजारी (कोल्हापूर) 🔸उपविजेती: वेदिका सासने (कोल्हापूर) (अंतिम सामन्यात अमृता पुजारी यांनी उत्कृष्ट खेळ करत वेदिका सासने यांचा पराभव केला आणि विजेतेपद पटकावले.) 🚗 पुरस्कार 🔹विजेत्या खेळाडूस किया सोनेट (Kia Sonet) कार 🔸तसेच चांदीची गदा (परंपरागत सन्मान चिन्ह) ⭐ विशेष कामगिरी 🔹अमृता पुजारी यांनी या विजयासह डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला आहे.संकलन : निलेश वाघमारे

ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी केव्हा देण्यात आली ?
Anonymous voting

🎯 बहुजन समाजाला हक्कांची जाणीव करून देणारे आणि प्रस्थापितांच्या अन्यायविरुद्ध लढणारे महामानव म्हणजेच........
Anonymous voting

🎯 समाजसुधारक ओळखा ; अ.) त्यांना आधुनिक महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीचे प्रणेते म्हणून ओळखले जाते. ब.) एक क्रांतिकारी व कर्ते सुधारक म्हणून त्यांचा लौकिक आहे. क.) जन्म इ.स.11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला.
Anonymous voting

शेडयूल कास्ट फेडरेशन ची स्थापना कोणी केली?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
Anonymous voting

पानझड कविता संग्रह खालीलपैकी कोणत्या कवीने लिहिलेला आहे
Anonymous voting

आझाद हिंद सेनेतील महिलांच्या झाशी राणी फलटणचे नेतृत्व कोणाकडे हाेते ?
Anonymous voting

सर्वात कमी वयात फासावर गेलेले क्रांतिकारक?
Anonymous voting

_____________साली गांधीजींनी 'हरिजन' हे साप्ताहिक सुरू केले.
Anonymous voting

🔶 खेळणा किल्ल्यास शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले?
Anonymous voting

काँग्रेस च्यापाहिल्या अधिवेशनात खालीलपैकी कोणते 2 मुस्लिम प्रतिनिधी हजर होते?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
Anonymous voting

खालीलपैकी कुणाच्या मृत्यूनंतर "मराठी सत्तेतील शहाणपण लयाला गेले "असे बोलले गेले.
Anonymous voting